केळवणेतील जगावेगळा सोंगना | Baby Shower | Holi Special | kokanatil shimga 2024 | kokanchi lokkala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- जगावेगळा सोंगना आज आपण पाहणार आहोत मागे 2 पाहिले ते लग्न वराती आता आपण डोहाळे जेवण पाहणार
आहोत.
नमस्कार मी सागर कृष्णा पाटील डोंगर,दऱ्या,गावे, गडकिल्ले, ह्यांची भटकंती करणारा काळाच्या ओघात सर्व नष्ट होत चालले परंतु आपण जतन करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आताच्या पिढीला आपल्या परंपरा , सण, उत्सव,जत्रा, ह्यांची मजा काय असते हे कळण्यासाठी हा मी प्रयत्न करतो तेव्हा माझ्या ह्या चॅनेलला
Like करा
Share करा
आणि हो चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला subscribe करा.
If you want support me
My UPI id sagarkp2011@okhdfcbank
#shimaga #kelavane #kokan #lokkala #holispecial #holi-festival #kokannewsupdate
#kokanholi #kokanvillageshimga
कोकणकर Rg VLOG
konkani raan manus
mukta narvekar
r r mhatre
कोकण संस्कृती
Mi penkar
uran karanjekar
Ashwin Gharat
खूप भारी आगळी वेगळी सोंगना😊
धन्यवाद
सागर मस्त व्हिडीओ प्रग्नेंट सोगन
हो आपली परंपरा आपला अभिमान
हां पण व्हिडिओ जबरदस्त आहे नेहमी प्रमाणे अप्रतिम भाई 😊
खुप खुप धन्यवाद दादा
तुझ्यामुळे खूप भारी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात सागर भाई धन्यवाद 😊
खुप खुप धन्यवाद भाऊ
@@sagarpatilvlogs754🎉🎉
खूप छान तुझा मुले मी बॉर्डर वर राहून पण माझा केलवणे गावात आसल्या सारखे वाटते
Good job 👍👍👍
🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद सर
व्हिडिओ पाहण्यासाठी खुप मज्जा आली मस्त भाई खूप मेहनत घेतली आहे सगळे व्हिडिओ बनवण्यासाठी 😊
हो ह्या मेहनतीचे फळ एक दिवस नक्की मिळेल
😍
Good sagar Bhai happy Holi
खूप खूप धन्यवाद सर
खूपच छान
खूप खूप धन्यवाद
एक नंबर
खुप छान पुर्ण व्हिडीओ दादा 👌👌👍
खूप खूप धन्यवाद ताई
जसा कोकणातील संकसूर तसा केळवणे गावचा राधेधाम गावंड
खुप खुप धन्यवाद
100%