घेऊन जा त्याला म्हणावं अजून काही कमी पडत असेल तर सगळेच घेऊन जा आणि खा मलिदा सरकार मध्ये बसून..तेवढ्यावर दम नसेल निघत तर निवडणुकाच घेऊ नका..वाटून वाटून खा तुम्हीच..
आता उद्धव सेनेमध्ये कोणतरी नवीन आमदार शोधा आणि त्याला दोन तृतीयंश आमदार घेवून यायला सांगा, आणि मग त्या आमदाराला उभाटा चा पक्ष अध्यक्ष करा, म्हणजे उद्धव ठाकरे अजून एक नवीन पक्ष चालू करतील. तीन तीन शिवसेना😅
जे राहिले आमदार काँग्रेसचे शरद पवारांचे उध्दव ठाकरेंचे सगळे घ्या आणि सरकार बनवा मग तुम्हाला विरोध करणारा कोणी उरणार नाही जो हवा तसा मनमानी कारभार करा आणि स्वतःची पोट भरा
Chor chor machaye shor😅😅😅upr wale ki laathi zarur padegi beta..us k ghr Der h andher nahi... Ek din aisa hoga, andher nagri chopat raja..takey ser bhaji takey ser khaja😅😅
अजून पोट भरलं नाही वाटत आजून करा परत लोकशाही ची हत्या निवडनुका बिनविरोध करा 😡
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Jevha mns che 8 nagarsevak chorale tevha ka gp hotas re
Janab udhav khan❤
Ghan ubatha😂😂😂😂
उद्धव ठाकरे जिंदाबाद
घेऊन जा त्याला म्हणावं अजून काही कमी पडत असेल तर सगळेच घेऊन जा आणि खा मलिदा सरकार मध्ये बसून..तेवढ्यावर दम नसेल निघत तर निवडणुकाच घेऊ नका..वाटून वाटून खा तुम्हीच..
😂
जळत बसा
मिंदे सेनेचे विस आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पद मिंदे गटाला मिळणार नाही..
मशीन मध्ये गोंधळ आहे म्हणूनच एवढे निवडून आले
Nitish Rajput chi video bg evm hack hon ashakya ahe
😂
लोकांनी त्यांना निवडून दिलंय
महाराष्ट्राला अशा प्रकारे वागणे मंजूर आहे, आता बिनधास्त महाराष्ट्र विकून टाका आम्हाला काहीच आक्षेप नाही
पाटील साहेब तुम्हालाच लोकशाही कळते .बाकीच्यांच काय अक्कल नाही. म्हणून तर तुम्हाला हाकलून देण्यात आला.
तुला कितीला विकू सांग पटकन
मेला शेतकरी आता 😓
मी शेतकरी बोलतोय स्वर्गातून काल आलो निकाल बागितल्या वर 😢
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र खरा शेतकरी असा बोलू शकत नाही. तू 🐕 आहे bjp चा. खरा शेतकऱ्या ला विचार सोयाबीन, कापूसा चा भाव काय आहे
मागे पण असंच बोलला निर्लज्ज सामंत, कोणी नाही गेले 😡
सगळेच घेऊन जा... काही ठेऊ नका.... गुलाम आयोग आणि न्यायव्यवस्था पुर्णपणे सहकार्य करील
सगळे मिळूनच सरकार बनवा कशाला विरोधात एखाद आमदार
ही घराणेशाही नाही का
46 आहेत विरोधात ते सगळे घेवून जावेत 😂😂😂😂😂
राज्यात कोणी ही विरोधात राहता कामा नये ......सगळे मिळून पैसे खा......,
हे फालतू लोक जनतेला फसववून आलेत
सगळे आमदार घ्या आणि जनतेचे दुःख दारिद्र्य असाध्य आजार रोग चिंता हे देखील तुम्हाला देऊया जनता तरी सुखी होईल 😊
अजून किती बोकडी घेतो, लाज शरम काही
घ्या सगळेच आमदार मग तरी समाधान होईल
बंद करा रे आता हे
लोकांना जे मान्य आहे तेच होवो... सगळेच आमदार मिळून सरकार बनवावे... विरोधक कोणीही नको 👍
सामत तुम्ही उपटून झाली आहे आता 2ऱ्या नची उपतू नका
अडणीची पॉवर
अडाणी चां ड्रायव्हर रोहित पवार
अडाणी शरद पवार दोस्त आहेत
जगू दया त्यांना, जास्त छळू नका,
दिवस सर्वांचे बदलतात ❤️
जनतेने स्वतः सर्व ह्या गोष्टी कबूल केल्या आहेत तर बिनधास्त करा....😢😢😢
उरलेले सर्वाना घ्या. आणि एकत्रित सरकार बनवा 😂🎉😂
आता उद्धव सेनेमध्ये कोणतरी नवीन आमदार शोधा आणि त्याला दोन तृतीयंश आमदार घेवून यायला सांगा, आणि मग त्या आमदाराला उभाटा चा पक्ष अध्यक्ष करा, म्हणजे उद्धव ठाकरे अजून एक नवीन पक्ष चालू करतील. तीन तीन शिवसेना😅
Masti म्हणत्यात याला
अजून घेऊन घे हेच करत आले तुम्ही सर्व जण
बरं बा लवकर घेऊन जावा 😅😅😅
जे राहिले आमदार काँग्रेसचे शरद पवारांचे उध्दव ठाकरेंचे सगळे घ्या आणि सरकार बनवा मग तुम्हाला विरोध करणारा कोणी उरणार नाही जो हवा तसा मनमानी कारभार करा आणि स्वतःची पोट भरा
लोक पैशाला भुलालि खरच येनारे दिवस खुप वाईट येतिल
जिंकल्यानंतर शांत बसायचं ना
ठाकरे साहेब मुख्यमंत्री फक्त 🎉🎉
अजूनभीक च लागली आहे का तुम्हाला
जळत बसा
विका आता कोकण अडाणी ला
आता कोकण विसरून जा 😂आणि हिच लायकी आहे कोकण करणाची 😂😂😂😂
मशीन बंद करा मग जिका
Evm hack nahi hou shakat nitish rajput chi video bg
ठाकरे सह घ्युण जा
शरद पवार ल पण घ्या
मग आता संज्या नक्कीच फास लावून घेणार 😂😂😂😂😂
कोकणचा रस्ता सुधरा आता तरी
5 kashala sagle gheun ja baba dusra kam ky tumhala
ठाकरे आडनाव पण घ्या कशाला ठेवलात
एकदाचे सगलेच जा,😂
Aata udhav saheb la pn tumchya samparkaat gaya😂😂😂
आता काय उरावर घेतो गप बस न आता फालतू
आता बस करा भरपूर झालं तुमचं. अजून पण पोट भरत नाहीये का
EVM हटाव.
घेऊन जावा
घेऊन जा रे ... 20 घेऊन जा
तुमची सांग 6 महिन चालतील.आकडा नगरपालिका झाल्या की एकाला कोर्टात तुम्ही लावणार, परत लाडकी bhin, वीजमाफी बंद होणार....लिहून घ्या
अरे सामंत 230 येउन सुदधा पोट भरलं नाही तर मग 46 आहेत त्यांना सुद्धा घया
निवडणुकीच्या अगोदरच बोंबलायचं होतं तू अगोदर धनुष्यबाण सोडून तुम्ही का नाही निवडणूक लढलात जनतेने तुम्हाला तुमची बाजू दाखवून दिली असती
सांमत जास्त खाऊ नका, पोट बिघडेल,
जेव्हा सर्व असताना राज ठाकरे यांची वाईट वेळ असताना त्यांच्या 7 नगरसेवक चोरताना काही वाटलं नाही .
Ho ni atta radtayt karma is real
Darekar kon ahe Ramya kadam kon ahe
Yz ahe ka tumhi
तिकड भाजप कडे जातील
भाजप एक हाती सत्ता येईल
तुमचं का फायदा
सगळे मिळून खा. लोकांना हेच हवं आहे नाहीतरी.
Sagale Ghe Udun
तुमच्या शिंदे काय होते बघा आता 😂😂
ठाकरे गटाचे आमदार फडणवीस साहेबांच्या संपर्कात आहेत
सामंत भगवान से डर
अजून किती उडवून घेता
Sagdech ghya na b tech ka sodta chorandyano 😂😂😂
1vot la1500ru
इतना करके बी सामंत का पेट नहीं भर रहा है
Chan aahe
काय खोटं बोलतात हे लोक
पोट भरल नाही आणखी
केस काढ तु नाटक नका करू नाही तर उद्धव साहेब अशी काय चक्र फिरवतील ना कि सत्तेतून वंचित होचाल
Ajun pot nahi भरले ka
Saglech gheun ja baba
काहि फरक पडत नाही।
झाली याची सुरु
कैलास पाटील धाराशिव चे 😂😂😂
Atta tari laj thava
Mahayuti zindbad
Eknath.Shinde shvisane zindbad 🏹💐💐💐
😂😂😂 manje udhav la sampavach he tharavalch ahe 😂
Dusryachya bulla khaun pot nahi bhrl ka ajun
सामंत चुप बैठ
हीच का तुमची...,...
Saglesh ghevun ja mhanje pot bharal tuja Ani gujrat chi chakri kera
घ्या उडवून मग 😂
Uday Samant bhampsk manus ahet
Shivaji Mahajana suddha vikun Takle ya lokaani😢
Kiti pasise vatale
Paise vatap jinkun aalay
Tech kara. Tari lokana he chalat
Ja re tu
Majhe kiti rs. deta Uday Samant saheb? Me swatah la vikayla tayar aahe...
😂😂😂
Ikade tikade jane ya var kahi niyam banayala pahije 5 varshya ne tumchyavar bari yeil
आरे उद्धव 😂😂😂
Chor chor machaye shor😅😅😅upr wale ki laathi zarur padegi beta..us k ghr Der h andher nahi...
Ek din aisa hoga, andher nagri chopat raja..takey ser bhaji takey ser khaja😅😅
Nivdnuk ka gheta sagle bjp madhe chalale ja kashyala nivdnuk gheta jantel tras deta😢
Uddhav Thakrech Bolale Astil Rahilele Pan Shinde Sarkar Madhe java
Kharach ajun pot bharl nhi Havas ahes
Aata ks gheta yeil
Nich lokano hech kaam karat ja
😂😂😂😂😂kahi pan
Sagle gheun ja
mala samjat naahi....sagel yaa saglyana shivya ghalatat mag he evdhe sagle nivadun kase aale ....??
288 ला किती कमी पडतात ते सगळेच घेऊन जावा तसे पण आता गुजराती लोकांची चाकरी च करणार आहात तुम्ही...
Jol kela tumhi lokani
1ghuvun dakhav
Nirlaj panacha kalas jhala bjp chya palatu lokano