NewsMaker Live: शरद पवारांची निवडणूक रणनिती काय? Rohit Pawar Interview | Ashish Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- Loksabha Election 2024 NewsMaker Live: शरद पवारांची निवडणूक रणनिती काय? Rohit Pawar Interview | Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आशिष सर आजची मुलाखत खूप छान झाली ,रोहित पवार हे खूप अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्र विधानसभे मध्ये लढत आहेत ,त्यांना खूप खूप शुभेच्छा
संयमी नेतृत्व रोहित दादा पवार.
तरुणांचा बुलंद आवाज रोहित दादा
😅😅ऋकृकध😅धृऋकधकधकृऋधकध😅कधधकृधकधकधकधधधधधधपगपघग द्वारे😊 😅😅😅😅😅😅😅😅
रोहित दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार
रोहित दादा हे सत्य बोलले लोकसभा झाल्या बरोबर अजित दादा व शिंदे साहेबाना दोघांना घरी बसावे लागेल हे नक्की
अगदी बरोबर, कारण उमेदवार दिल्लीतून ठरतात. म्हणजेच मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांचें पक्षाचे अस्तित्व काय?
राजकारण काही असोत... पण रोहित पवार अभ्यासु वाटले
उद्याचा महारास्ट्र रोहीत दादा पवार..
ग्रेट आशिष 🔥🙏
भाजप इतर पक्षांमध्ये फूट पाडून,प्रत्येकाला
वेगवेगळे करून त्यांना संपवित आहे
ओन्ली मोठे साहेब
Sharad pawar saheb jindabad
अशिष सर,
का रोहित दादाच्या मागे लागला आहे,
त्यांना जरा प्रचार करू द्या
खूप छान मुलाखत झाली विशेष कुटुंब म्हणजे काय असतं हे पवार कुटुंबा काडून शिकावं
Dada❤
रोहित पवार निष्कलंक आणि स्वाभिमानी व्यक्ती आहे.
अगदी आमदार झाल्यापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक वेळी त्यांनी आपला वेगळेपणा दाखवून दिला
दादा तुम्हीच खासदार व्हा
Only mothe saheb
एक नंबर रोहीत दादा.. महाराष्ट्राचे नेतृत्व तुमच्यासारखे हवं..
रोहित दादा तुम्ही भावी काळात अजितपावरची जागा घेणार आणि अजितपवार गुडघे टेकून काका मला माफ करा म्हणणार
दादाने घेतलीय . अजीत बहकला ,जागा सोडली . उघडा झाला .
निसर्ग नियमाने.रोहित दादा ....आता काय करनार ...
Kay interview ghetla yaar Jadhav Saheb Superb interview I agreed with thoughts expressed by both of you ❤
रोहीत दादा Greater
Rohit Dada no 1
Wow Rohit dada last question about your doughter and boy very beautiful I am proud of you
Promising leader Rohit dada
दादा लयभारी
🎉🎉🎉 अजित पवार यांच्या आत्मघातकी निर्णया मुलेच ते स्वत,, एकाकी पडले आहेत 🎉
भावी मुख्य मंत्री रोहीत दादा
..... तडीपार... येथे... गृह मंत्री.. बनतो.... घोर कलयुग सुरु झालाय..... कोणतंही.. पक्ष.. आज.... जनते. साठी.. नाही.. फक्त.. राजकारण.🤩.... रोटी शेकतंय.. सारे....😢.... मी जरी. भाजप. सेने. चा.. असेल... तरी.. आज.पाहा.... घोर. कलयुग.... कोणीच कोणाचं.. नसत.... ईस्ट इंडिया.. नंतर.. पुन्हा... कंपनी वाले..राजकर्ते.. बसणार.. बसले. आहे..... सुरवात.. झाली. आहे....😢...😢... नेतेच लुटारू.. 😰....
Future leder Rohit dada pawwar saheb !!
Great Rohit dadA🎉
🎉🎉🎉great man
🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chan mulakat
Rohit pawar is young brave fighter against injustice.
मुलं...नातू... पंतु.. असेच चालणार का
शरद पवार
Ok
Sir 🎉
जनता पवार साहेबांच्या बरोबर आहे
रोहीत दादा अभ्यासु नेते आहेत.❤
All is 👎👎👎👎👎👎
कर्जत जामखेडचा बुलंद आवाज भावि साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत व विचार
जाधव साहेब लोकशाही मध्ये विरोधक प्रबळ पाहिजे नाहीतर लोकशाही न राहता एकाधिकारशाही होईल
मुलाखत घेताना मतदार जागृती करावी ही विनंती
आशिष जाधव साहेब आपण स्वतःला फारच हुशार समजतात.
दादा न राणे सारखेच भा ज पा मध्ये प्रवेश करतील after विधान सभा
गाठी भेठी झालया की पवारसाहेब कधिच विसरत नाही ही देवानेच दिलेले वरदानच आहे
गवांदे जुन्नर
तुम्ही बारामती दया आम्ही ED बंद करतो
नेतेमंडळी भाजपा बरोबर गेले आहेत. परंतु मतदार केवळ दबाव आणि दहशत पोटी सभेला येतात मात्र मतदान सुप्रियाताई सुळेनांच करतात. कारण मतदार सुज्ञ आणि विचारी आहेत. संसदेत कोण आसावा हेच मतदार ठरवतात.
Kannad karkhana prkarn kay aahe nemke
एकच वादा रोहित दादा
फक्त पवार साहेब जिंदाबाद
घासून नाय ठासून येणार फक्त आणि फक्त महाआघाडी 45+✌️✌️
स्वताची आलिशान गाडी असताना अजित दादा एस टी त जावून बसले आता कंडक्टरने बेल मारल्या शिव्या गाडी हलणार हि नाही आणि थंबणार हि नाही
तुम्हाला मुलाखत देवु पण नव्हे. दादाना माहीत आहे......
Aajit..powar..gela dharnat mutayala...
युवा नेतृत्व
Supriya tainch abhyas aahe tya hushar aahet pn jantela tyncha abhyas cha aajpryan tr kahich phayda jalela nahi
स्वप्नील चौधरी तुम्ही भ्रष्टाचाराला मदत करत आहात असे वाटते
Rohitji bhajpala fire lavaychi asel tar Shivsena Uddhav and Sharad Pawar party amalgmation karave both have best profits think over this dhisena will become national party you will get strong partner
रोहित पवार नवीन असून सुद्धा प्रगल्भ विचार मांडत आहेत
असे म्हणतात की अजित पवार यांचा राज ठाकरे होणार. खरं काय?
जाधव, साहेब, एकीकडे, सत्तर, हजार, कोटीचा, घोटाळा, म्हणजे, तुरुंगवास, व, दुसरीकडे, कुटुंब, मग, दादांनी, काय, कराव, तुम्ही, विचार, करा
RP ni agadi alpa welet Mah. chya raajkarnat swatah cha ek astitwa nirman kela ahe yat wad nahi. Hi ladhai fakta satte purti n rahta Mah. chya hita shi nigdit rahil hich apeksha. Dada na Mah. chi janta nakki uttar deil.
Baramati indapur daund purandar 60 to 70% supriya sule khadak vasala war nirnay aahe
रोहित दादा पवार
भोर तालुका हा सुप्राताई याच्यामागे ऊभे आहेत
Rohit will be next CM
शरद साहेब १ नंबर
Asis tula jarangecihe takat kalale nahi
Ashish you are maydeya contractor of Sharad pawar parte . that is your ajanda.goahed public give you answer.
Narwndra Modi & Aamit Shaha he Maharastra maddhe aale ki fakt Sharad pawar sajeb & Uddhv Thakre saheb yanxhyaverch boltat ,tyamule he 2 leader far importatnr ashet MS sathi !@@
लवकरच माझी व्हाल
ओन्ली रोहित पवार
Bhavi CM🎉
Ajit sathhi " kashi nashiban tthatta mandli " pinjra aathavan hoi
रोहित पवार
Bal Mitra Mandal
Bjp madhe gelele rastrvadiche netyani 1rupyachi pn jantechi chori Keli nahi tr he ED la ka bhitat evthe changle nete ka ED la bhitat hech kalat nahi
Pagal/+rss/pm
रोहित पवार हिम्मत असेल तर मोदी वर टीका कर
रोहित पवार तू नवीन आहेस...अजित दादा वर कशाला टीका करतोस
Prashant..fatepur..tond..band..tev...j.yast..faltuk.lihu..naakus
रोहित पवार दादा वर टीका करताना लाज नाही वाटत का?
पार्थ ला हसतोस ...घरभेदी तू आणि सुप्रिया सुळे आहे
अजित दादा ची ओळख साहेबामुळे झाली याची जाणीव ठेवा
घरभेदी अजित पवार च आहेत
महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही ही विसरता आहेत
रोहित पवार नवीन असून सुद्धा किती प्रगल्भ पणे आपला विचार मांडत आहेत