बिहारी जोडपं रूम बघायला आले 😅 फुल्ल कॉमेडी 😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

ความคิดเห็น • 33

  • @kondajisolase263
    @kondajisolase263 14 วันที่ผ่านมา +1

    दोघेही अभिनय छान केला आहे. सुंदर

  • @santoshlande434
    @santoshlande434 19 วันที่ผ่านมา +10

    पिनुभाऊ.शरदभाऊ.गंगारामभाऊ. ज्योतीताई. स्वाती वहिनी.युपी बिहार वरुन आलेल्या जोडप्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे.पिनुभाऊ.शरद भाऊ. स्वाती वहिनी. कॉमेडी व्हिडिओ लावा उत्तम प्रकारे साथ दिली आहे. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ खूप छान पद्धतीने अनुभवत सादरीकरण केला आहे. धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌷🌹🌷🌿🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 19 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌷🌿🚩🚩🚩👏

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 18 วันที่ผ่านมา +1

    तुमचे काॅमेडी विडीओ आमचे खुप छान मनोरंजन करणारे असतात अर्पिता कुटे परिवाराचे आणि त्यातील कलाकारांचे मनापासून कोटी कोटी अभिनंदन कोणा एका कलाकारा चे नाव घेत नाही तर सर्व कलाकारांची कामगिरी अफलातून असते सर्वच विडीओ मध्ये
    एक विनंती करते आपण असे काॅमेडी विडीओ दिवसातून एकच पाठवत असता तिथे रोज दोन विडीओ पाठविण्याची कृपा करावी आमचे मनोरंजनामधये 😻🎊🎈🎭आणखी भय पडेल
    🙏🙏🙏🌹❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 13 วันที่ผ่านมา +1

    ......
    राम कृष्ण हरी...
    खूप कौमैडी v d o ... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 19 วันที่ผ่านมา +9

    मुर्ति लहान अभिनय महान गंगाराम😂😂🎉🎉

  • @raosahebbhalekar5973
    @raosahebbhalekar5973 18 วันที่ผ่านมา +11

    Balu Kay papa nice vido😆😄😃

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar 17 วันที่ผ่านมา +2

    वा गंगाराम भाऊ अती सूंनदर खूपच छान comedy ❤

  • @conceicaofernandes7527
    @conceicaofernandes7527 19 วันที่ผ่านมา +1

    Main Goa se hu akdam thik changali bhasha aahe mi tumcha chennal roj bagh to lai chhan tumche sagle kalakar changali acting kartat

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 19 วันที่ผ่านมา

    Pinu dada mast hindi bolto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 19 วันที่ผ่านมา +1

    पिनु भाऊ ची हिंदी no 1 च nice episode😂😂🎉🎉

  • @Srinivas-r2j
    @Srinivas-r2j 18 วันที่ผ่านมา

    Up and south indian mix bhasha.

  • @tgnetwork7276
    @tgnetwork7276 19 วันที่ผ่านมา +2

    🤣

  • @pccricket5861
    @pccricket5861 19 วันที่ผ่านมา

    Language of sharadbhau is best

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 19 วันที่ผ่านมา +3

    First like first coment😂😂🎉🎉

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 19 วันที่ผ่านมา +4

    कॉमेडी व्हिडिओ झाला अशीच कॉमेडी व्हिडिओ टाकत चला अर्पिता कुठे कॉमेडी😂😂

  • @changdevkhade
    @changdevkhade 18 วันที่ผ่านมา +2

    😢😢😢😢😢

  • @GopalNilesh
    @GopalNilesh 18 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 18 วันที่ผ่านมา

  • @govindawaghmare3599
    @govindawaghmare3599 18 วันที่ผ่านมา

    बबलू के पापा

  • @DnyaneshwarAwargand-y3c
    @DnyaneshwarAwargand-y3c 19 วันที่ผ่านมา

    शांता गंगाराम खूप खूप आवडल पण पिनुन आगाव पना केला 😮😢

  • @sudhakarghan9778
    @sudhakarghan9778 18 วันที่ผ่านมา

    गंगाराम/पिनु दोघेही एकमेकांची भाषा समाजतात पण बोलु शकत नाही हा विनोदी आहे पिनु ची हिंदी लाजवाब विनोदी

  • @ArunKhairnar-h3h
    @ArunKhairnar-h3h 16 วันที่ผ่านมา

    0.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 19 วันที่ผ่านมา +14

    गंगाराम भाऊ भाषा बिहारी कमी साउथ इंडियन जास्त वाटते