लहान भावानी केस केली मोठ्या बहीण भावावर 😅

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

ความคิดเห็น • 35

  • @ChandrkantPardeshi-r8d
    @ChandrkantPardeshi-r8d 7 วันที่ผ่านมา +57

    सुंदर विचार अतिशय सुंदर विडीओ धन्यवाद कुटे परिवार गणपती बाप्पा मोरया

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 7 วันที่ผ่านมา +22

    I love you Gangaram dada bahu asava tar tuzyasarakha khup chan ahe video

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 7 วันที่ผ่านมา +2

    गंगाराम कड भरपूर पैसा आहे

  • @anjanawagh6602
    @anjanawagh6602 7 วันที่ผ่านมา +8

    पिनू भावने मोठ्या भावाला आईला व बहिणीला मुलीला खूपच भारी दम दिला.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +2

    शब्बाश पिनु भाऊ nice एक्टिंग😂😂🎉🎉

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 7 วันที่ผ่านมา +7

    खूप कॉमेडी व्हिडिओ झाला 😂 शेवटी वाटणी झालीच नाही खूप मजा आली व्हिडिओ पाहून❤❤

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 2 วันที่ผ่านมา

    Very nice vishleshan dhanyawad 🙏

  • @AshokBorhade-bi3wn
    @AshokBorhade-bi3wn 7 วันที่ผ่านมา +1

    गाणे,सगट,बोल,जा,आपले, सर्व विडीओ,एकदम,भन्नाट, आहे, धन्यवाद

  • @hasinasayyad3468
    @hasinasayyad3468 7 วันที่ผ่านมา +2

    शरद भाऊ फस्ट लाईक फस्ट

  • @santoshlande434
    @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +3

    पिनुभाऊ.शरदभाऊ.गंगाराम भाऊ. सुमन आई. ज्योती ताई.अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट वैचारिक अभिनय आपण सर्वांनी मिळून खूपच छान कॉमेडी व्हिडिओमध्ये आपली कामगिरी चोखपणे पार पाडली आहे शरद भाऊ खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ खूप छान पद्धतीने अनुभवत सादरीकरण केला आहे आपले सर्वांचे मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌷🌹🌷🌿😅😭🤭😞😞🙏🚩🚩🚩👏👏

    • @jaideepsahajrao2161
      @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +1

      संतोष भाऊ आज चा एपिसोड दर्जेदार होता व तुमचे कॉमेंट पन उत्कृष्ट होते

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद जयदीप भाऊ.​कॉमेडी व्हिडिओ खूप छान होता परंतु घाई गडबडीत कमेंट केल्यामुळे थोडासा घोळ झाला धन्यवाद🙏👍🌿🌷🌹🌷🌹🌿🙏🚩🚩🚩👏👏@@jaideepsahajrao2161

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 7 วันที่ผ่านมา +1

    शेत जमीन वाटपावर ती अजून सुंदर व्हिडिओ बनवण्यात यावेत. कायदेशीर मार्गदर्शन करण्यात यावे. थोरला भाऊ वाटपाला तयार होत नाही किंवा भावकीत बैठकीला येत नाही. कुठे सुंदर व्हिडिओ बनवा.

  • @JituCharger
    @JituCharger 6 วันที่ผ่านมา

    Lai bhari video aahe. Ha video chya pudhchya bhaag kadhi dakhavnar? Me vaat baghel .

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +1

    First like first coment🎉🎉😂😂

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद जयदीप भाऊ🙏👍🚩🚩🚩👏👏

  • @KailasSapkal-lb1uu
    @KailasSapkal-lb1uu 7 วันที่ผ่านมา

    Ware wa mothyane kha
    Lahan la matit ghala
    He khare chalu asanare kam dakhawale bhau
    1 number video mast

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +3

    गंगाराम भाऊ, पिनु भाऊ, सुमन आई, शांता बाई उत्तम अभिनय केला आज तर पिनु भाऊ ने धमाल केली आतिशय झकास एपिसोड झाला🎉🎉😂😂

    • @pradipgosavi4363
      @pradipgosavi4363 7 วันที่ผ่านมา +4

      mast

    • @jaideepsahajrao2161
      @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद प्रदीप भाऊ

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@jaideepsahajrao2161अतिशय उत्कृष्ट कमेंट केली आहे🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา

      ​@@pradipgosavi4363प्रदीप भाऊ आपणास गणेश उत्सवा निमित्त खूप खूप शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ 🙏👍🚩🚩🚩👏

    • @jaideepsahajrao2161
      @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +1

      @@santoshlande434 आभार sir तुमचे

  • @BabasahebKale-l5l
    @BabasahebKale-l5l วันที่ผ่านมา

    गंगाराम चे टोपी वरच्या माशा झटका

  • @pradipgosavi4363
    @pradipgosavi4363 7 วันที่ผ่านมา +2

    Pinu gangaram fans

    • @jaideepsahajrao2161
      @jaideepsahajrao2161 7 วันที่ผ่านมา +1

      हा बरोबर आहे भाऊ पिनु is ग्रेट

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद प्रदीप भाऊ आपणास गणेश उत्सवा निमित्त खूप खूप शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ 🙏👍🚩🚩🚩👏👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 7 วันที่ผ่านมา +1

      ​जयदीप भाऊ आपणास गणेश उत्सवा निमित्त खूप खूप शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ 🙏 👍 🚩 🚩 🚩 👏 👏

  • @PramodDehankar-ez6sp
    @PramodDehankar-ez6sp 7 วันที่ผ่านมา

    Best role of Suman Aai. I want to meet her once. Please provide her address.

  • @RatnaKannor
    @RatnaKannor 7 วันที่ผ่านมา

    K̊h̊ůp̊åc̊h̊ c̊h̊ån̊ o̊r̊i̊e̊n̊t̊åt̊i̊o̊n̊

  • @pappusonavane9412
    @pappusonavane9412 7 วันที่ผ่านมา +1

    Pppppppppppppppppppppppppppp0pllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllaqqq1q