Initially, when the video of Vitthal Kangane sir was going viral, I suddenly called him at 10 pm and we talked over the call.Kangane sir is a very intelligent person I am not too big to ask him a question I spoke to him with the intention of sharing his knowledge with all of us as many students your question is Consider that I spoke to them on your behalf. . . . This video is being uploaded with the permission of Professor Vitthal Kangane Sir, Deepak Navnath Sanap TH-cam channel has got permission to upload video from Vitthal Kangane TH-cam channel ..... so no one should copy this video! In the early days when sir's videos were going viral, I was a youtuber, now I quit working on youtube and am now a pharmacist. Sorry if there is a mistake.
सर ओळख नसताना सुद्धा आणि आयुष्यात कधीही कधी भेट सुद्धा झाली नाही अशा अनोळखी विद्यार्थ्या संघ आपण निस्वार्थी भावनेतून आपला महत्त्वाचा वेळ देऊन खूप असं चांगलं मार्गदर्शन केलं ऐकताना सुद्धा असं वाटत होतं तुम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळची असल्यासारखं तुम्ही बोलत होता आणि प्रत्येक शब्द बोलताना तुम्ही गॅप घेत नव्हता आर कळत नव्हता यावरूनच तुमच्यामध्ये असणारे टॅलेंट दिसून येते 👍
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!* *इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!* *आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे..!!!* असे आहेत आपले सर 🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌹
पक्षी उडते आकाशात कांगणे सर च क्लास दिसते महाराष्ट्र च्या नकाशात कांगणे सरा च क्लास जर तुम्ही जॉईन केलात तर वाया जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे सर ला कुठलीही तारिक विचारा लगेच 1 सेकंद मध्ये उत्तर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरांनी जे काही वनविभागातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गोरगरीब मुलांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी जे कही प्रयत्न केले तेच सरांचे सर्वात मोठेपण म्हणावे लागेल कारण हल्ली आपली मराठी माणसे संघरश करायला खूप घाबरतात रिस्क घ्यायला घाबरतात. कोणी तरी म्हंटले आहे की जे मनातून दुसऱ्याच्या भल्यासाठी आपल्या स्वप्नाची पराकाष्ठा लावतात तेच समाजात अमर राहतात. यशस्वी होतात.for example कांगणे सर 👍 great teacher great work 👍👌
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
दिपक तू एवढं लक्षात घे की तू अजून 12 पण पास नाही झाला. कांगणे सर हे एक अस व्यक्तिमत्व आहेत जे फक्त गरीब लोकांच्या मुलामुलींसाठी शिकवतात.. आणि भावा तू इंटरव्ह्यू खूप चांगल्या प्रकारे घेतलास पण त्यातील काही प्रश्न असे विचारले आहेस की ज्याचा इंटरव्ह्यू घेताना विचारण्याशी काही संबंध नाही .... पण सर हे तुझ्या वडिलां सारखे आहेत.. त्यामुळे तुला तसे प्रश्न विचारणे शोभत नाहीत....
दादा ! मुलाखत मुलाखत ही पूर्व नियोजित होती . मला नाही वाटत की त्यातील एकही प्रश्न चुकीचा आहे असं कारण मी मुलाखत घेण्यासाठी शेकडो मुलाखती ऐकल्या त्यानंतर मुलाखत घेतली आहे आणि राहिला प्रश्न माझा बारावी पास होण्याचा ती तर पास होणारच मी !
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा ! th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
Initially, when the video of Vitthal Kangane sir was going viral, I suddenly called him at 10 pm and we talked over the call.Kangane sir is a very intelligent person I am not too big to ask him a question I spoke to him with the intention of sharing his knowledge with all of us as many students your question is Consider that I spoke to them on your behalf. . . . This video is being uploaded with the permission of Professor Vitthal Kangane Sir, Deepak Navnath Sanap TH-cam channel has got permission to upload video from Vitthal Kangane TH-cam channel ..... so no one should copy this video!
In the early days when sir's videos were going viral, I was a youtuber, now I quit working on youtube and am now a pharmacist. Sorry if there is a mistake.
Khup bharee sir
मराठी बोल न भाऊ
Deeapk sarancha no de
Sir cha number deta ka koni khup mothi adchanit ahe mi atta
Please lvkr dya rav
शिक्षकाचा
देशाचा विकासात खुप मोठा वाटा आहे
कांगणे सर आपण देशाचे महान शिक्षक आहात
कांगणे सर खुप सोप्या भाषेत शिकवतात....🙏👍
जो मुलगा कॉल वर बोलत होता तो भविष्यात अधिकारी हो का ना हो पण न्यूज रिपोर्टर नक्की होणार..😂
Tuze prashn reporter peksha pn bharii hote..😀👌
Khup Chan bhava
Nice
Kangne सरांचा नंबर भेटेल का
He scripted aahe na tu aagodar bolla hona 😜
गरीब मुलांना शिक्षण देणारे देव माणूस आहोत सर तुम्ही ...नाही तर या काळात सर्व पेसा किती देणार विचारणारे शिक्षण आहेत👌👌👌
जगात जर्मनी भारतात परभणी परभणीत कांगणे सर
एक नंबर
कांगणे सरांचा क्लास आणि बोली भाषेतील शिकवण म्हणजे हे गोर गरीब विध्यार्थ्यांना एक प्रकारच टॉनिक आहे.. Proud of u sir.... Salute aaaplya
सर ओळख नसताना सुद्धा आणि आयुष्यात कधीही कधी भेट सुद्धा झाली नाही अशा अनोळखी विद्यार्थ्या संघ आपण निस्वार्थी भावनेतून आपला महत्त्वाचा वेळ देऊन खूप असं चांगलं मार्गदर्शन केलं ऐकताना सुद्धा असं वाटत होतं तुम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळची असल्यासारखं तुम्ही बोलत होता आणि प्रत्येक शब्द बोलताना तुम्ही गॅप घेत नव्हता आर कळत नव्हता यावरूनच तुमच्यामध्ये असणारे टॅलेंट दिसून येते 👍
*सत्कार्यासाठी काम करावं...सत्कारासाठी नाही..!!!*
*इतरांसाठी मनापासून झिजावं...दिखाव्यासाठी नाही..!!!*
*आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे..!!!*
असे आहेत आपले सर
🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌿🌹🍁🌹
सर तुमच्या कार्याला सलाम अप्रतिम काम सुरू आहे सर
खूप समजून आणि आपुलकी ने माहिती सांगता सर तुम्ही
आजकाल तुमच्या सारखे सर उरलेच नाही
सगळे पैसा च्या मागे पळणारे आहे 🙏🙏🙏
कांगणे सर जयभिम जयशिवराय .
पक्षी उडते आकाशात कांगणे सर च क्लास दिसते महाराष्ट्र च्या नकाशात
कांगणे सरा च क्लास जर तुम्ही जॉईन केलात तर वाया जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे सर ला कुठलीही तारिक विचारा लगेच 1 सेकंद मध्ये उत्तर
Ho sir
मला अटेंड करायचे आहेत क्लास कशे करावे प्लिज सांगा
खुप चांगले विचार आहेत सर .मी पण जिंतूर तालुक्यातील बामणीचा आहे🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन आहे सर
गरिबाला गरीबाची जाणीव पाहिजे..!♥
अतिशय छान माहिती विचारली दीपक तू सरांना
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरांनी जे काही वनविभागातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गोरगरीब मुलांच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी जे कही प्रयत्न केले तेच सरांचे सर्वात मोठेपण म्हणावे लागेल कारण हल्ली आपली मराठी माणसे संघरश करायला खूप घाबरतात रिस्क घ्यायला घाबरतात. कोणी तरी म्हंटले आहे की जे मनातून दुसऱ्याच्या भल्यासाठी आपल्या स्वप्नाची पराकाष्ठा लावतात तेच समाजात अमर राहतात. यशस्वी होतात.for example कांगणे सर 👍 great teacher great work 👍👌
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
Vitthal langane sir is teaching is so easily...❤️💫🌹
कांगने सर तुम्ही खूप छान शिकवता...
खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कांगणे सर सलाम तुमच्या कार्याला पुढिल वाटचालिस आभाळभर शुभेच्छा खुप खुप धन्यवाद
अप्रतिम, आणि निरागस असा सुसंवाद
सलाम तुमच्या कार्याला सर
दिपक तू एवढं लक्षात घे की तू अजून 12 पण पास नाही झाला. कांगणे सर हे एक अस व्यक्तिमत्व आहेत जे फक्त गरीब लोकांच्या मुलामुलींसाठी शिकवतात.. आणि भावा तू इंटरव्ह्यू खूप चांगल्या प्रकारे घेतलास पण त्यातील काही प्रश्न असे विचारले आहेस की ज्याचा इंटरव्ह्यू घेताना विचारण्याशी काही संबंध नाही .... पण सर हे तुझ्या वडिलां सारखे आहेत.. त्यामुळे तुला तसे प्रश्न विचारणे शोभत नाहीत....
दादा !
मुलाखत मुलाखत ही पूर्व नियोजित होती . मला नाही वाटत की त्यातील एकही प्रश्न चुकीचा आहे असं कारण मी मुलाखत घेण्यासाठी शेकडो मुलाखती ऐकल्या त्यानंतर मुलाखत घेतली आहे आणि राहिला प्रश्न माझा बारावी पास होण्याचा ती तर पास होणारच मी !
@@dipaknavnathsanap all the best bhai 👍
खूपच छान दीपक सरांची मस्त मुलाखत घेतली....👍
thanks
खूपच छान विचारले प्रश्न भाऊ sir ना
खूपच छान आहे तुमच ज्ञान
अगधी बरोबर आहे सर मला जे तुमी शिखवता जे तुमी मार्ग दर्शन कराता ते मला खुप आवड आहे सर🙏🙏
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
कांगने सर खूप खूप धन्यवाद
Really original MASTAR. 🌹🌹
खुप छान समजून सांगता सर तूम्ही
Kharch dipk khupch chhan prashn vicharle Tu sirana va va tujhi tevdhi stuti keli tevdhi kamich ahe 🥰🥰😍😍😍❣️❣️🧡❤❤❤
THANKS !
Tumhi khup chan shikvta sir pn mla as vatte ki shikshnat garibi hi garib mulanchi maje ghete sir yavr thod motivation dyan sir thodfar
खुप छान मार्गदर्शक आहात सर तुम्ही गावठी भाषेत खुप छान
खूपच छान दीपक 👍
सर तुमची शिकवण्या ची पद्धत खूप चांगली आहे
खुप छान सांगितले सर तुम्ही
"हकीकत से बहुत दूर है ख्वाहिश मेरी मगर एक ख्वाहिश है, की एक ख्वाब हकीकत हो__💍💜🌍
खूप छान गुरुजी 🙏😊☺️
खुप छान संवाद...
खरचं खुप माहिती सांगितली सर
सर तुमच्या कार्यला हार्दिक शुभेच्छा.
मास्तर चांगली माहिती दिली
interview घेणाऱ्या मूला एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यांच संपूर्ण ऐकुन घे नंतर प्रश्न विचार ..
Nice sar
@@jaywantbhadre4335 wc sirji
IPl व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे ...
Deepak bhau jagat.Jarmani.Aani Bharatat.Prabhani.Aani.Prabhanit........Aamche kangane.Sir..1.Ch.no
So buetiful sir..
Mi.Santosh Rathod
खूप भारी सर
कांगने सर सलाम तुमच्या कार्याला
All the best sir
विठ्ठल कांगणे सर बेस्ट सर
Khup, khup, changli mahiti avdle
खुप छान विचार आहे सर
खुप चांगले सर शिक्षण शिकवतात🙏
सर खुप सोप्या भाषत शिकवतात
मराठवाडा king ✌️💪🤩
खूप खूप छान कांगणेसर
खुप छान
Tumcha sarkhe guru milane ashi Kalachi garja ahe sir
मुलाच्या मनावर राज्य असा गुरू शकतात गरिबीची जाणीव आहे खरंच
खूप छान सर 🙏🌹💐
जव्हार सर कडे आम्ही तुमची कार्यशाळा केल्या सर भरपूर
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घरबसल्या सोप्प्या भाषेत English Grammar शिकण्यासाठी खालील लिंक वर जाऊन channel subscribe करा !
th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html
Very nice dipak
आदर्श मास्तर, कांगणे सर
खूप छान shaeb
Chhan Sir 👌👍
खुप छान सुसंवाद 👌👌👌
कांगणे सरांचा फोन नंबर शेअर करा किंवा पाठवा
Nice Dips👌👌Keep It Up👍👍
Thanks
खुप छान सर
Salute sir...
खरच खूप छान
Sir mi don veles means chi exam deli ahe pn jevha pasun tumche lectures bgto tevha pasun wathay hya veles clear hoil THANKS 👍🙏 sir
Thanks 🙏. Keep preparing .... you will definitely succeed ....
Sir tumhi mast shikvtat
एक नंबर कांगणे सर ,🇮🇳👍👍👍👍🙏
Khup chan sir
Thank you 🙏 sir
As watalay ki saranni Sangitl yala call karayla and Questions karayla 😂😂😂but Good work sir Jai Hind Jai Maharashtra
Nahi re baba
No 1 dipak
Good Information sir 🙏
👌khup chan
Tnx Sir
No1.sar
खर आहे सर
Salute sir ....👍
Are va khup chhan dipk well done well done khup. छन् bolalas 🥰😍😍
👍👍🙏🙏🙏
दीपक सानप तु तो बहोत बडिया आदमी निकला रे
कौनसी क्लास मे पढता हे
अभि बाराई के पेपर दे रहा हे की हो gai बाराई
verry nice sir
1 no. Mama
कोण मामा
मस्त सर🙏
Khup chhan sir & bhaiya
Thanks
खूप छान आहे दीपक
Nice sir 👍👍
Ek No sir
खुप छान आहे भैय्या 🙏🏻🙏🏻❤️❤️
धन्यवाद भैया !
मूलाखात.. घेतली वाटतं..
आमचे मार्गदर्शक श्री.प्रा.कांगणे सर ✨📝📖📚🙏
खुप छान शिकवता सर
खरोखर आहे सर
खूप खूप छान सर & दीपक भाऊ खूप छान
Thanks!
Thank you sir
Sir thanks 🙏