ताई बघुन डोळे नम झाले ताई ते रमले वाटत त्यांचही मन होतं नाही वाटत पण नाईलाज आहे तुमच्या आश्रमासारखीच तिथे त्यांची सोय होईल अशी आपण प्रार्थना करु ताई कोटी कोटी धन्यवाद..,
Jyoti mala pan vait vaatle g,bichara sadha,bhola,pan tithe javun to sudhrel hech khup mahatvache aahe,to aaplya kutumbaparayant pohchu shakel.nice video.❤
ताई बरे झाले त्याला तिकडे पाठवून दिले वाईट वाटले परंतु अशा व्यक्ती कधी कधी आक्रमक होऊ शकतात इथे जास्त लेडीजच आहे त्यामुळे चांगले झाले वाईट तर वाटणार च आठ दहा दिवस राहिल्या नंतर .
Joti tai tumchya karyala salam.Tey bhau jatana dolayt pani alay radu ala .Tey jete kuty astil tethy sukhi rahot. Video khup chan hota .Eka dolyat hasu ani eka dolyat asu😅😮
Joyti tai tuja aajcha pan video man bhauk karnara aajobana tu changlya tikani patvle te pan ramle hothe thee nakich changle hotil aplya servancha ashirwad aahe tyan chya patishi
Shree Swami Samarth Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤Tai❤❤❤❤❤
ज्योती ताई, आणि दिलिप गुंजाळ सरांच्या सेवेला मनापासून सलाम 🫡🫡🫡
ताई बघुन डोळे नम झाले ताई ते रमले वाटत त्यांचही मन होतं नाही वाटत पण नाईलाज आहे तुमच्या आश्रमासारखीच तिथे त्यांची सोय होईल अशी आपण प्रार्थना करु ताई कोटी कोटी धन्यवाद..,
खुप वाईट वाटले ताई त्यांना घेऊन गेले तेव्हा दहा बारा दिवसांतच आपल्याला आपलसं करुन गेले.
अहमदनगर च्या ह्या संस्थे ला आम्ही भेट दिली आहे.खूप छान काम आहे त्यांचे ❤🙏🙏
आमची धान्य बँक ही सामाजीक संस्था आहे.आम्ही सरांच्या संस्थे ला धान्य दान करतो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या कार्याला सलाम
खूप चांगलं काम केलं ताई , कारण सर्व लेडीज वयस्कर , तुम्ही व दादा लोक किती लक्ष देणार रात्री अपरात्री त्याने दंगा केला तर ,
ताई खूप छान केल त्या आजोबांना छान ट्रिटमेंट मिळेल चांगले होतील आजोबा ताई तुम्हाला पण खूप वाईट वाटलं असेल तुम्ही पण खूप छान काळजी घेत होता. 🙏🙏👍
आज हा विडिओ पाहून खूप भाऊक झाले पण तुमच्या मुळे आज त्याला treatment चांगली मिळाली खूप पुण्य मिळेल ताई तुम्हाला ❤
ताई गोड बोलता खूप चांगलं काम करता
Khuapch Chan aahe Video nice😂🎉❤🎉😂
मानव कल्याण समितीला आणि ज्योती तुझ्या कार्यालासलाम
Aaj aaleleya sanstechya lokana khup khup aashirvad
व्हिडिओ बघून मला तर खूपच वाईट वाटले😢😢
आपले कार्य खूपच महान आहे ताई
जोतीताई खुपछान तुमच्या कार्याला सलाम 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमच्या कामासाठी धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ज्योतीताई खूपच छान❤❤
ताई तुम्ही खूप चांगलं कार्य करता देव तुम्हाला आशिर्वाद देवो हीच प्रार्थना
ताई खुप छान. तुमचा जन्म सार्थकी लागला. सगळेच नाही अस करू शकत.
doing very nice work you send him in psychology hospital very nice work you did
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Jyoti mala pan vait vaatle g,bichara sadha,bhola,pan tithe javun to sudhrel hech khup mahatvache aahe,to aaplya kutumbaparayant pohchu shakel.nice video.❤
God blessed ❤
ताई बरे झाले त्याला तिकडे पाठवून दिले वाईट वाटले परंतु अशा व्यक्ती कधी कधी आक्रमक होऊ शकतात इथे जास्त लेडीजच आहे त्यामुळे चांगले झाले वाईट तर वाटणार च आठ दहा दिवस राहिल्या नंतर .
ताई तुमच्या समाजसेवेचा माझे द॑डवत
मनापासून सलाम डोळ्यात पाणी आले
Khup chan decision ghetla tai
खूप छान कामं करतात ताई तुम्ही
Jyoti khup aazhirvad ❤❤
Great work mam 👍❤ viral ahe video.
धन्यवाद
ताई आमच्या पोपट भाई अहिर गुजरात अभिनंदन ताई ❤❤❤❤
Salam tumchya karyala
❤
Jyoti Tai💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐
ॐ,साई,राम,ताई
श्री sawmi samrat
सगळ्यांनाच खूप छान कपडे आले आहेत तेच वापरायला सांगा त्यांना खूप छान वाटेल कारण खूप कळकट कपडे घातले आहेत .
ताई आम्ही पण अहमदनगरचे आहोत पण कुठे आहे ते सांगा
Tai mla khup radyls ala video pahun
दादा जाताना डोळ्यात पाणी आले 🥺🥺
De devach aahet Ajun dev Kuthe shodhyacha 🙏🙏🙏🥲🥲🥲
अहमदनगर चा पत्ता पण सांगा
Kooti kooti prnam dada didi
🙏💐
Joti tai tumchya karyala salam.Tey bhau jatana dolayt pani alay radu ala .Tey jete kuty astil tethy sukhi rahot.
Video khup chan hota .Eka dolyat hasu ani eka dolyat asu😅😮
👌👌👌👍👍
Shree gurudev🙏🙏
❤❤❤❤
👌🙏
Good jale tai tyana tikade thevayla pahije
ताई गती मंत मुलाना ते सर सांभाळतील का कारण मुलगा पण अहमदनगर लाच आहे त्याला सांभाळ करण्यासाठी कोण नाही
छकुली आजी किती भारी काळजी कर्तिय🙏😭
Mla pn vaet vatl gele mhnun aajoba
Joyti tai tuja aajcha pan video man bhauk karnara aajobana tu changlya tikani patvle te pan ramle hothe thee nakich changle hotil aplya servancha ashirwad aahe tyan chya patishi
मी पण अहमदनगर ची आहे दिल्लीगेटला राहते पण यांचा पत्ता कुठला आहे स्नेहालय माहीत आहे बालिकाश्रम रोडला आहे
अरनगाव येथे आहे
छान काम केले ताई पण ते जाताना आमचे डोळे पण पाणावले
ʝσιтι иαι кнυρ ¢нαи кαм αнє тυмα¢нє
ताई तुम्ही अस नाही करायला पाहिजे होते 😢
Madam Me Tumhala Pathimag Mhantl Hot Ki Aapalya Aajiaajobana Mala 1Timech j1 Dyaych Aahe So Me Udya Fo Karuka, Tumhala
मलाच रडू आले ताई😭
छान ताई
त्यांचया माणसाना तुम्ही आणला त्या दिवशीचा
फोटो दाखवा काकांचा।
Ith vdo ahe ki sapdel tevhacha shodha kahi divasanpurvi taklay
श्री स्वामी समर्थ