खरय, धन्यच ते आई बाबा आणि हो ताई तुमचा हि आवाज खूप गोड आहे. तूम्ही कॅमेर्याकडे पाहून गायलं तर खूपच छान वाटेल . आणि मधूरा कशी छान हसून गाते तसं तूम्हीही अगदी थोडं हसत हसत गावं असं मला वाटतं .साॅरी मी काही फार मोठी नाही पण मला वाटलं म्हणून सांगितलं ☺
खरचं तुमच्या सर्व कुटुंबातील कलाकारांचे मनापासून अभिनंदन. संगीत कला ही जन्माला यावी लागते आणि आपल्या मागील जन्माच्या पुण्याईमुळेच हे सर्व आपल्याला प्राप्त झाले आहे. आपल्यावर ईश्वराची कृपा आहे.माझ्या कडून अनेक शुभेच्छा.
The whole family is presenting the best devotional creation.Singing of Madhura, is the best. Sathsangat of tabal and mridung also good.Background singing is also touching to heart.
Tremendous performance. In such small age these two kids so brilliantly performed imagine after some years they wil do dhamaka in the sangeet duniya. God bless them.
पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी ॥धृ॥ पुंडलिकासाठी देवा येथे आलासी वीटेवरी नीट उभा कर कटीसी सभा मंडपात उभा गरुड शेजारी ॥१॥ एकनाथा घरी पाणी वाहसी नाम्यासंगे एका ताटी जेविसी जनाबाई सुळी देता तूच रक्षिसी ॥२॥ दामाजी पंतासाठी महार झालासी कान्होपात्रा कुळवंती चरणा नेलीसी मीराबाई विष प्याला तूच भक्षीसी ॥३॥ सावत्याची भाजी खुडूनी भारा बांधसी कबीराचा शेला विणूनी घडी घालिसी कर्माबाईची खिचडी खाता तृप्त जाहलासी ॥४॥ इतके भक्त मिळूनी तुझी दृष्ट काढती प्रपंचाचा वीट येऊनी आले पायाशी रुक्मिणी विनविते हरीच्या चरणाशी ॥५॥
खूपच सुरेल असे गायन खूप छान भक्ती मय वातावरण तयार झाले. मधुरा दिदीचा आवाज फार सुरेल आहे.
धन्य जे माता पिता ज्यांच्या पोटी सारंग व मधुरा सारखे संतान जन्मा आले खुप छान झांबरे परिवार🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आणी धार्मीक कुटुंब🌹🌹🙏🙏खुप सुंदर सर्वांची साथ आनंद झाला..
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली🌹🌹🌹🙏
Khoop chhaan Madhura..sarang Dada ani aai tumhi suddha chehryavar smithasya theva ...
Kal dehasi ala khau ha abhang eikayacha beta tuzya madhur awajat...madhura beta
Khup Chan beta....kuli kanya putra hoti je satwik.
Tayachi hari vat page🌹🌹🌹
खूप सुंदर गायन आणि सर्व कुटुंब भजनातून आम्हांला मंत्रमुग्ध करता , शुभ दीपावली
मधुरा छान आवाज, ताल समज चांगली आहे, तुला अनेक शुभेच्छा. माऊली चे आशिर्वाद आहेतच.
खरय, धन्यच ते आई बाबा आणि हो ताई तुमचा हि आवाज खूप गोड आहे. तूम्ही कॅमेर्याकडे पाहून गायलं तर खूपच छान वाटेल . आणि मधूरा कशी छान हसून गाते तसं तूम्हीही अगदी थोडं हसत हसत गावं असं मला वाटतं .साॅरी मी काही फार मोठी नाही पण मला वाटलं म्हणून सांगितलं ☺
Mala tasech vatate
Wow! Amazing! So sweet
May God bless you with the best ever glamour
छान, अतिशय सुंदर, शुभेच्छा व अभिनंदन
आदर्श आईवडीलाचे आदर्शवत मूले. खूपच गोड बालके. ---पाटील सर सोनारीकर.
फारच सुंदर अप्रतिम गातेस राणी साक्षात पांडुरंग डोळ्यासमोर येउन उभे राहीले अस क्षणभर वाटलं
खूप छान सर....... श्री स्वामी समर्थ.
All in one mastt sagale madhu pillya ur stunning
Nice voice, good family
God bless you all.
मधुरा अगदी नावाप्रमाणे गोड आवाज आहे बाळा खूप खूप मोठी हो . देवाची देणगी आहे आहे तुला तुझा गोड गळा । नशीबवान आहेस बाळा
अतिशय सुंदर आहे परिवार आपला छान गोड आहे आवाज सुंदर
मस्त आहे तुझी गवळण 😊🚩🚩🙏🙏💐💐🙇🙇🙇
मस्तच.
संगीत कला संपूर्ण कुटुंबाच्या रक्तातच आहे.
खूपच छान.
खरचं तुमच्या सर्व कुटुंबातील कलाकारांचे मनापासून अभिनंदन. संगीत कला ही जन्माला यावी लागते आणि आपल्या मागील जन्माच्या पुण्याईमुळेच हे सर्व आपल्याला प्राप्त झाले आहे. आपल्यावर ईश्वराची कृपा आहे.माझ्या कडून अनेक शुभेच्छा.
Khup chan.... Ram Krishna
The whole family is presenting the best devotional creation.Singing of Madhura, is the best. Sathsangat of tabal and mridung also good.Background singing is also touching to heart.
Wah... I love this Family... 👍👍👍 ...
Kiti khushit gat ahe lekaru,mothi zalyavar kiti chhan gael.kuthe rahata ZambreG
Akluj
मधुरा खूप मधुर आवाजात गायले वा वा ....
वा सुंदर सर्व कुटुंब
छान आहे आपले कला गुण देव आपल्या कामात आजुन कला गुणांना साथ देवो
जय श्रीराम जय हो पांडुरंग
Tremendous performance. In such small age these two kids so brilliantly performed imagine after some years they wil do dhamaka in the sangeet duniya. God bless them.
मधुरा मधा सारखा गोड आवाज आहे मस्त keep it up
माय लेकी छान गाता यात. तबल्याची साथ सुध्धा खूपच छान.
मधुरा ! ! नावाप्रमाणे सुंदर मधुरआवाज👌👌👌
Tula Lakh lakh Jai hari
Tumhi khup chan gat ahat podhe pan asa gat raha👍👍
खुप छान स्पष्ट स्वर आवाज भंजनी मंडळी परिवार ला त्रिवार धन्यवाद 💐💐💐जय जय राम कुष्ण हारी 💐💐💐पाडूरंग पाडूरंग 💐💐💐
खूपच छान!!
खूप छान मधुरा
Khup Chan Mauli
Madhura sundarch gate... smile pan chan det aahe.. keep it madhura
Very nice song and beautiful voice and music.
Khup chan 👌🙏
अद्भुत, अविश्वसनीय... मन आपके संगीत से प्रफुल्लित हो उठा। कोटि- कोटि धन्यवाद😊🙏
बहुत प्यारी गाना गाती है ,हे भगवान बहुत प्यारी बच्ची है उस बच्चे पर कृपा बनाए रखें आप,
खूप छान आवाज आहे मधुरा..👌
खूपच छान.. हार्मोनियम सुंदर वाजवत आहे..
पुरे परिवारमें संगीत मयी माहोल है,बहुत सूंदर,बहुत आगे बढो।
मुलीचा आवाज लय भारी अासच हासत रहा,
Kay smile aahe porichi khup sundar voice
खुप छान🎶❤️👌🙏
कुटुंब असावे तर असे👏👏
खूप छान . मुलांना छान शिकवण देत आहात .संतांची चरित्रे मुलांना सांगत जा .अभंगांचे अर्थ सांगत जा . पांडूरंग ,खरंच प्रसन्न होऊन जातील एक दिवस !
Sarang bhaay, jra khande vagaire udav na, maan vagaire Halav na, khup chaan vatel,
अतिशय सुंदर रचना गाते ...आहे
Nice madhura...
Good voice by small pari we enjoyed ur family .sangeet 😀😀
So sweet song and awaj hai lage raho beta aap bahut dur tak jaugi
बिटिया आप नन्ही सी, प्यारी सी, और अद्भुत , जगतगुरू का आशिष आप के साथ रहे।
ज्या दामपत्याने या नव रत्नाना जन्मदीला अश्या आई बाबांचे अभिनंदन व चिमुकल्या नव रत्नाना पुढील वाटचालीस शुभेच्छा
Khupach sundar 👌👌🍫
आती सुंदर मधुरा
Bahout accha Parivar hai..... Sabhi ko meri taraf se naman🙏🙏
खुप छान सर्व कुटुंब संगीत साधना करीत आहे हि बाब खुप गैरवाची बाब आहे खुप छान आवाज आहे
Nice i m sachin zambare pune
धन्य धन्य झांबरे कुटुबिय
खुप छान.
Please keep it up. All the best
खूप सुंदर आवाज बेटा
Khup chan🙏🙏🙏🙏 Jay panduranga
Mi don mahine zale practice kartoy khup botta dukhatat hatachi aksharsha sujalit.mala kanhi tips miltil ka harmonium sathi.
अविरत संगीत कार्याचा सुगंध असाच आपल्या कुटुंबा मार्फत दरवळत राहो.
Khup chan excellent
Awaj clear nahi ya video cha..punha record Kara pls
धन्य ते कुळ
जिथे हरीचे दास जन्म घेती.
Very lovely music loving family.. Keep it up..God bless you Zhambare pariwar..
Keep it up..good
Tai एकदम मस्त
बहुत सुंदर बच्चे।
Super hit Babu jaymatadi
खुप छान गातात आपण 🙏🙏🚩🚩 दादा आपले गाव कोणते .
अकलूज
Nice singing 👌
Sir khup chan vatal
खूप खूप छान सर्व कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच पुढील वाटचालीस शुभेच्छा..
Kharach jabardasht sir
Awesome baache...
All the best
जय गुरु दीदी. सुपर
God Bless you !
Thanks to your Mummy pappa dnt forget them in life time. They are god 4 you.
aap log bahot achchha gaate hai
kuchh hindi bhajan bhi sunaye
1ch no
very good!
Very nice song
Great work
साथ संगत फारच छान
Mast mauli
mic set recording me jarur use kare sound kam milta hee
Vary vary nise👌👌👌👌👏👏👏👏
धन्य है इस माता पिता को जीस पुण्य आत्मा को जन्म दिया है
वाह खुपच छान 💐💐💐
खुप छान सर्वाना सलाम 💐💐👍
पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली
ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी
देवा भक्त मंडळी ॥धृ॥
पुंडलिकासाठी देवा येथे आलासी
वीटेवरी नीट उभा कर कटीसी
सभा मंडपात उभा गरुड शेजारी ॥१॥
एकनाथा घरी पाणी वाहसी
नाम्यासंगे एका ताटी जेविसी
जनाबाई सुळी देता तूच रक्षिसी ॥२॥
दामाजी पंतासाठी महार झालासी
कान्होपात्रा कुळवंती चरणा नेलीसी
मीराबाई विष प्याला तूच भक्षीसी ॥३॥
सावत्याची भाजी खुडूनी भारा बांधसी
कबीराचा शेला विणूनी घडी घालिसी
कर्माबाईची खिचडी खाता तृप्त जाहलासी ॥४॥
इतके भक्त मिळूनी तुझी दृष्ट काढती
प्रपंचाचा वीट येऊनी आले पायाशी
रुक्मिणी विनविते हरीच्या चरणाशी ॥५॥
Kupach chaan kupach sunder
Good
Good
जय हरी🙏🚩🚩
Very nice Gudiya
Bahut sundra deepika