पृथ्वीक, प्रभाकर, अरुण, रोहित, रसिका, आणि प्रथमेश | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Ep 633 | Performance

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @vaishalikamble4604
    @vaishalikamble4604 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पृथ्वीक दादा खुपचं छान अभिनय नेहमीप्रमाणेच इतर सर्वांचे ही खूप खूप कौतुक, रसिका ताई गोंडस अभिनय तुझ्या सारखाच.
    धन्यवाद संपूर्ण टीमचे.

  • @VaibhavBhandare-fk5hx
    @VaibhavBhandare-fk5hx 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    😂बाबो, केव्हढ्याने हसते भाई ती 😢😂shivali, आज तिचा mic on राहिला तेव्हा कळले , लोक उगाच सई, प्राजू la बोलतात, मध्ये बोलतात म्हणून, पण आज शिवा च हसू ऐकून वाटल , प्राजू बरी आहे😂😂😂

  • @patilavinash09
    @patilavinash09 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अच्च लिहिलंय अरुण सर rocks 😂😂😂😂

  • @patilavinash09
    @patilavinash09 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चर्चासत्र उगाच मोरे इरसाल गावकरी सगळयात भारी स्किट्स ❤️❤️❤️

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊😊😊😊😊😊

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोणावळा आणि घाट या दोन्हींचा उल्लेख छान होता

  • @maheshgaikwad7874
    @maheshgaikwad7874 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवाली खुपच जोरात हसते आज

  • @aniketgaikwad2731
    @aniketgaikwad2731 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे त्या प्राजक्ता आणि सई चे माईक काय कमी होते की त्या शिवाली ला पण 🎤 लावलाय 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    या स्किटमधील शहाणा किंवा वेडा ओळखून दाखवा

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tirrat. Win.
    Go and enjoy.
    Love.