75 हरयाणा मुऱ्हा म्हशींचा गोठा, दररोज दुध 400 लिटर, महिन्याकाठी निव्वळ नफा 4 लाख रु: murha Buffalo:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून महावीर नयन डेअरी फार्म जिंद हरयाणा येथील व्यापारी महावीर नयन यांची मुलाखत घेतली आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रात टॉप क्वालिटीच्या मुऱ्हा म्हशी देत असतात. त्याच विषयी आपण माहिती घेणार आहोत.
    महावीर नयन डेअरी फार्म जिंद हरयाणा मो नं- 9812610330
    #haryana_murha_buffalo
    #murha_buffalo
    #हरयाणा_मुऱ्हा_म्हैस
    #मुऱ्हा_म्हैस
    #kisan_agrotech
    Hello farmer friends, today through this video we have interviewed Mahavir Nayan, a trader from Mahavir Nayan Dairy Farm Jind Haryana. They provide top quality murrah buffaloes all over Maharashtra. We will learn about the same.
    Mahavir Nayan Dairy Farm Jind Haryana
    Mo No- 9812610330

ความคิดเห็น • 73

  • @kisanagrotech2552
    @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว +7

    शेतकरी मित्रांनो महावीर नयन डेरी फार्म हे गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात टॉप कॉलिटी च्या मुऱ्हा म्हशी देत असतात. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून मुऱ्हा म्हशी खरेदी केल्या आहेत. जर तुम्हाला मुऱ्हा म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही महावीर नयन डेअरी फार्म ला एक वेळेस अवश्य भेट द्या. महावीर नयन डेअरी फार्म मो नं:- 9812610330

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 2 ปีที่แล้ว +1

    mast video 👌👌👌👌

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 ปีที่แล้ว

    1नबंर आहे

  • @ramdasgore7220
    @ramdasgore7220 2 ปีที่แล้ว +1

    महावीर नैन यांचे व्यवहार खूप चांगले आहेत एकदम प्रामाणिक व्यापारी...🙏🙏

  • @Ashtadeep_Creations
    @Ashtadeep_Creations 2 ปีที่แล้ว +4

    मस्त सरजी 👌👌👍👍

  • @ankushshivale2404
    @ankushshivale2404 2 ปีที่แล้ว +2

    हा महावीर नैन माणूस खरेच खूप चांगला आहे. मी दोन गाडया आणल्या आहे खूप विश्वासू आहे 🙏🙏🙏🙏

  • @somakarpe4858
    @somakarpe4858 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही महावीर नैन डेअरी फार्म जिंद हरियाणा यांच्याकडून दोन गाड्या म्हैस बोलावल्या होत्या उत्तम क्वालटीच्या म्हैस त्यांनी पाठवल्या होत्या ,,

  • @शेतकऱ्यांचानांद-म7ह

    दादा एक नंबर जाफराबादी बफेलो आहे

  • @tejaskolekar3418
    @tejaskolekar3418 2 ปีที่แล้ว +6

    शेतकरी मित्रांनो महावीर नयन डेअरी फार्म मधून 3 गाडी 🐃मशी🐃 आणल्या खूप चांगल्या प्रकारे व चांगल्या दूध देणाऱ्या मशी🐃 घेऊन दिल्या 👑mahavir👑 sir good job 👌👌

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @sairajpandit7777
    @sairajpandit7777 2 ปีที่แล้ว +3

    महावीर नयन यांनी मला खूप छान व चांगल्या कोलिटीच्या म्हशीं दिल्या आहेत

  • @ramraosuslade9211
    @ramraosuslade9211 2 ปีที่แล้ว

    Yeka mhsici kimt kiti ahy shra sari

  • @pdfparthdairyfarm
    @pdfparthdairyfarm 2 ปีที่แล้ว +3

    M.K Kadam: बहुत बढीया फार्म ,महावीर नैन डेरी फार्म हे खरेदी किए गए भैसा बढीया quality मिळते है और रास्त भाव मैं मिळते है.
    M.K Kadam: शेतक-यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष समोरासमोर किंमत ठरवली जाते

  • @sanjaydhawde6230
    @sanjaydhawde6230 2 ปีที่แล้ว

    Sir mo no pathva

  • @amitjankar8211
    @amitjankar8211 2 ปีที่แล้ว +2

    Sur 1 no

  • @ganeshjawalkar3645
    @ganeshjawalkar3645 2 ปีที่แล้ว +1

    Bhari video 🔥🔥😤

  • @yogendra2778
    @yogendra2778 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर👌

  • @viratshinde2367
    @viratshinde2367 2 ปีที่แล้ว

    Sir pratyek gothyawarti gyelyawar charyaveshai maheti vecharat ja 👏 👏 👍👍👌👌

  • @bhausahebtengale8561
    @bhausahebtengale8561 2 ปีที่แล้ว +2

    Mahavir nayan cya chaglya prtichya mashi ahet ka miltil ka

    • @PrashantZINJURDE1212
      @PrashantZINJURDE1212 2 ปีที่แล้ว +1

      विश्वासू माणूस आहे खूप
      बिनधास्त जा

  • @mohanphadke3377
    @mohanphadke3377 2 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti 👌👌👌

  • @marutipatil1433
    @marutipatil1433 2 ปีที่แล้ว +3

    जे म्हैस व्यवसाय करतात त्याचा 12 महिने चारयाचे व्यवस्थापन व संगोपन पनांचा वेगळा व्हिडिओ करून आम्हाला मार्गदर्शन द्या.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे सर

    • @prasadraje6387
      @prasadraje6387 2 ปีที่แล้ว

      Vikatacha chara 100%gheun mhais palan parvadate ka tyavar video banava

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे सर

  • @kirangotarne4819
    @kirangotarne4819 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती दिली आपण , या गोठ्याच्या मालकांना प्रत्यक्ष भेटायचे आहे पत्ता व मोबाईल नंबर मिळेल का please
    आभारी आहे
    आपलाच पशुप्रेमी व शेतकरी मित्र
    पालघर जिल्हा

  • @pappushethshendkar5487
    @pappushethshendkar5487 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे videos भारी असतात खुप छान माहिती भेटते तुमचे विडियो bhagto मि सगले मि पन नवीन प्रोजेक्ट तैयार करनार आहे तुमचा no phatva सर

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर 🙏🙏 sbmote556@gmail.com वर मेल करा.

  • @ArvindKumar-kl9nh
    @ArvindKumar-kl9nh 2 ปีที่แล้ว +2

    नयन भाउ।खूप चागले परकारे मसी चिनिगरानि करतातव खुप विशवासु मानस आहे

  • @vinayaklokhande2372
    @vinayaklokhande2372 ปีที่แล้ว

    HF nako video

  • @sateshsarode7750
    @sateshsarode7750 2 ปีที่แล้ว +3

    Garented

  • @sateshsarode7750
    @sateshsarode7750 2 ปีที่แล้ว +2

    बिनधास्त जावा मी पण ६-७वर्षापासून जातोय ,माणुस शाब्दिक आहे

  • @maheshtejinkar6491
    @maheshtejinkar6491 2 ปีที่แล้ว +1

    सर चारा नियोजन कसं आहे

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन...अमोलसेठ 🎉

  • @ajinkyaraut9435
    @ajinkyaraut9435 2 ปีที่แล้ว +2

    सर अजुन व्हिडिओ बनवा म्हशीचे ✌🔥👍

  • @sandipmondhe121
    @sandipmondhe121 2 ปีที่แล้ว

    10 mhashi nh yet bhau gadi madhe khoti mahiti nko det jau

  • @shekhardhatrak7499
    @shekhardhatrak7499 2 ปีที่แล้ว

    तुम्ही मशि चे व hf जर्सी मिक्स धुंद मिक्स करून विकता.
    जर्सी व h f ने डायबेटिस होतो लोक रोही होतात

  • @sujalbhoir5804
    @sujalbhoir5804 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi nehmicha question format vapra

  • @PrashantZINJURDE1212
    @PrashantZINJURDE1212 2 ปีที่แล้ว +4

    नयन भाई कडून जिंद मधून आता पर्यंत 4 गाडी म्हशी घेतल्यात खरच खूप भारी माणूस आहे म्हशी पण चांगल्या भेटल्यात .विश्वासू माणूस आहे खूप

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @sarveshsatose3728
      @sarveshsatose3728 2 ปีที่แล้ว +1

      काय दराने खरेदी केल्या म्हैस

    • @PrashantZINJURDE1212
      @PrashantZINJURDE1212 2 ปีที่แล้ว

      @@sarveshsatose3728 8329252870 माझा नंबर आहे

    • @PrashantZINJURDE1212
      @PrashantZINJURDE1212 2 ปีที่แล้ว +1

      @@sarveshsatose3728 76000 pasun 102000 paryant

    • @yogeshahire2351
      @yogeshahire2351 2 ปีที่แล้ว

      Prashant Sir तुमचा mobile no dya

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 2 ปีที่แล้ว +2

    जिंद आणि कर्नाल च्या म्हशी मध्ये काय फरक आहे

  • @nikinshirke8237
    @nikinshirke8237 2 ปีที่แล้ว +1

    Amol sir yancha contact number milel ka mla

  • @dinkarsurwase9909
    @dinkarsurwase9909 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 2 ปีที่แล้ว

    Nice