आपल्या ह्या उपक्रमाचे वर्णन करण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत . मला एक गाणे सापडले नाही . " गाडीची शीट झाली हिरवा दिवा हालला दादा आता जपून ने रे आईला " ह्या शब्दां पलिकडे मला काहीही माहिती नाही . कृपा करून ह्या गीतासाठी शोधण्यासाठी आपण तसदी घेणार काय . . . . . ह्या गाण्यासह माझ्या स्व . सौ . आईच्या खूप भावना निगडित आहेत .
Lakh lakh dhanyavad
Mahendra kapoor yancha swr
Ani sharad talwarkarancha
Abhinay
Hi jadu punha hone nahi
आपल्या ह्या उपक्रमाचे वर्णन करण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत . मला एक गाणे सापडले नाही . " गाडीची शीट झाली हिरवा दिवा हालला दादा आता जपून ने रे आईला " ह्या शब्दां पलिकडे मला काहीही माहिती नाही . कृपा करून ह्या गीतासाठी शोधण्यासाठी आपण तसदी घेणार काय . . . . . ह्या गाण्यासह माझ्या स्व . सौ . आईच्या खूप भावना निगडित आहेत .
कधीही हा गाणी ऐकल की डोळ्यातून पानी येतो
Nishabdd zale man
Jyanna mulgi ahe te 100 takke radtat
हे गाणं कधीही ऐकलं की मन अगदी भरून येत...खुप सुंदर आहे गाणं... 💯🌱
खूप छान 👌 आपली संस्कृती आपला अभिमान 👌
आवाजाचा जादूगर महेंद्र कपूर साहेबांना 🙏🙏💐💐💐
खूप सुंदर
Sharad talvalkarancha Sundar Vadlancha Abhinay Ani Alka kubal yancha Sundar Abhinay.
सुंदर गीत
ह्रदय स्पर्श
अप्रतिम गाणी गायली आहेत
He gaan origenal vidio song Dakhavayala pahije hot.
khup chan, mast
Beautiful
Khuph Emoshnal Gan😢
❤❤
He Gann Aaklie ki Ek Ek prsang pudhe dosto n rdu yeti
छान
Real fact & so emotional, heart touching song..
This is just next level 🔥
one's again
आय मिस यु आई दादा ♥️💗💖💕💕
Very very nice
Amazing Song.
😢 miss you mummy ni pappa
Beautiful