रानात शेळ्यांबरोबर बगळ्यांचा थवा चरतोय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 หลายเดือนก่อน +17

    लेकीच्या सोबतीला आलेली आई हसून खेळून रहाते , लेकीला मदत करते . आपल्या घरीही सूनांशी असंच आनंदीपणे रहते ....😊

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 2 หลายเดือนก่อน +35

    पावसाळ्यातले व्हिडिओ दादा खूप छान करायचे. शेती नांगरतानाचे व्हिडिओ दूर औषधींच्या शोधात त्यांची भटकंती असायची. खूप छान वाटायचे. पण आता दादा व्हिडिओत दिसत नाहीत तर उदास वाटते. करमत नाही. सर्वांना काळजी लागली आहे त्यांची.

    • @ujwalaatkari701
      @ujwalaatkari701 2 หลายเดือนก่อน +8

      काळजी लागलीय पण काय करणार कोणी काहीच सांगत नाही हो

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 หลายเดือนก่อน +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹 दादा जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू दे, आणि लवकर घरी येऊ दे हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🌹

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 หลายเดือนก่อน +2

    मम्मी रागात आली आणि बापून मम्मीला भारी हसवलं शांत वातावरण ते गंभीर वातावरण 😂😂😂😂👌👌👍👍बापू मम्मीला मदत करत जा बाळा 👍👍

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 2 หลายเดือนก่อน +5

    दादांची तब्येत चांगली आहे ना गुरु देवदत्त❤

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ अनदूत चितन श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 หลายเดือนก่อน +2

    Swami samarth. Gurudev datta. Nice video🎥. A 🚢ship without 👮captain👮. God bless you all🚜🐄🌾. Good night.

  • @user-tx3vv2ci8s
    @user-tx3vv2ci8s 2 หลายเดือนก่อน +9

    काहीतरी अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी मिस्तरी च्या त्या व्हिडिओ गाणे भाऊ वर काहीतरी केस टाकली असावी म्हणून भाऊ घरी नाही अंधश्रद्धा निर्मूलन वाले तुमचे व्हिडिओ त्यांना सण होत नसतील म्हणून काहीतरी प्रकार आहे असे मला वाटते पण गुरुदेव तुमचे सर्व संकटे दूर करतील जय गुरुदेव दत्त

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर वातावरण व्हिडिओ सुंदरा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 หลายเดือนก่อน +2

    Vahini khup chaan vatavaran Shree gurudev Datta 🙏🌺

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 2 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त आहे तुमच्या पाठीशी उभा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त पाठीशी उभा आहेत

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 หลายเดือนก่อน +1

    छानच भाग. छानच वातावरण. ❤❤❤❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chchan video

  • @padmanabhanharde9867
    @padmanabhanharde9867 2 หลายเดือนก่อน +5

    कॅमेरा बंद झाल्यावर क्षितिज ना लई मार खाल्ला असेल लई तापली होती ताई 😂😂😂 पण कॅमेरा पुढे काही नाही बोलली😂😂 कारण मी पण असच होतो लहान पणी माझी आई सुधा अशीच आहे 😂😂पाहुण्या समोर काहीही बोलायचो मगपाहुणे गेले की लई मार खायचो मी 😂😂😂😂

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 2 หลายเดือนก่อน +3

    Very nice video Vaini

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 หลายเดือนก่อน +1

    वहिनी तुमच्या आई खूप प्रेमळ मायाळू आहे. त्यांच्या घरी पण खूप छान रहातात. मला आई खूप आवडतात. 😊❤❤👌👌👍
    वातावरणात लय भारी आहे.
    Video खूप छान वाटला वहिनी 👍

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 2 หลายเดือนก่อน +5

    तुमचा डॉन कुठे गेला आजकाल दिसत नाही गट्टू डॉन ची जोडी छान होती

    • @kavitanaidu2611
      @kavitanaidu2611 2 หลายเดือนก่อน +1

      ho na don nahi disat

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 หลายเดือนก่อน +5

    क्षितिज कीती छान म्हणतोय शांत वातावरणात म्हणजे गंभीर वातावरण 👌👌👌👌कॅमेरा बंद झालं आज आहे मार क्षितिज😂😂असचं आई शी नात पाहिजे. थोडीशी चेष्टा मस्करी. तसही दादा ची काळजीत असलं वहिनी, छान वाटलं विडीओ 👌👌👍👍

  • @user-yx8fq1ml1y
    @user-yx8fq1ml1y 2 หลายเดือนก่อน +5

    ताई भाऊजी कधी येणार आणि व्हिडिओ मध्ये कधी येणार आहेत

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 2 หลายเดือนก่อน +1

    Ram Ram bhavu ani vaini ❤❤

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 หลายเดือนก่อน +3

    😊तनुजा
    फर्स्ट लाईक
    फर्स्ट कॉमेन्ट आणि
    122 views
    Take care &😊😢
    Be happy

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 หลายเดือนก่อน +1

    जय गुरूदेव दत्त 🙏🌹🙏🌹

  • @ragini9663
    @ragini9663 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 2 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @homecookedfood8908
    @homecookedfood8908 2 หลายเดือนก่อน

    Dada कुठेय...??

  • @kalpanasachin9376
    @kalpanasachin9376 2 หลายเดือนก่อน +1

    ताई दादा कुठे गेले आमची ब्लॉग मध्ये दिसत त्यांच्याशिवाय ब्लॉगच बघा वाटत नाही

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @Your_peace763
    @Your_peace763 2 หลายเดือนก่อน +2

    क्षितीज 😂😂😂

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 2 หลายเดือนก่อน

    आहो दादाला काय झालं आहे ते सांगा कारण आम्हाला त्याची चिंता वाटत आहे आणि सर्व जण प्रेमा पोटी विचार पुस करतं आहे सांगा एकदाच काय झालं आहे विचार पुस करत आहेत व्हिडिओ मध्ये दादा नाही कसं सुण सुण वाटत आहे

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 หลายเดือนก่อน +3

    😅😂शांत वातावरण
    म्हणजे गंभीर परिस्थिती

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @pawarpriti4321
    @pawarpriti4321 2 หลายเดือนก่อน +1

    1st like

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 หลายเดือนก่อน

    Plz dada kya zale plz saga

  • @pushpapatil3750
    @pushpapatil3750 2 หลายเดือนก่อน

    दादा कधी येणार

  • @ganeshlokare7450
    @ganeshlokare7450 2 หลายเดือนก่อน

    दादा कुटे गेले

  • @dangersoyalgmaing7551
    @dangersoyalgmaing7551 2 หลายเดือนก่อน

    Dada kuthai

  • @user-fh5oj5tt6p
    @user-fh5oj5tt6p 2 หลายเดือนก่อน +1

    ताई संदीप दादा कुठे आहेत

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 หลายเดือนก่อน

    Aai tar aai aste sasu ka Rahat nahi

  • @howtomakesuremother923
    @howtomakesuremother923 2 หลายเดือนก่อน +1

    दादा अचानक गायब झाला आहे मनजें.मोठ.काय.तर. रॅकेट झाला असावा

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 หลายเดือนก่อน

    पाऊस गेला आहे आता गावाला