Thank you tai mi ya vdo chi khup divsapasun vat bght hote karn majhya Mr. la khupch avdte bhajji pn mla recipe mahit nvhti tumche mnapasun khup khup abhar 🙏🙏😊
@@TanujaRecipe yes i was there for studies i guess it was 2009 and my friend invited me at her home to have lunch and i tried that subji ohh my god it was delicious 😋😋😋
अरे व्वा.. मस्तचं !. 😍 आमचाकडे पण भज्जी (लातूरची, आणि उस्मानाबादची ) खूप आवडते 🤤. तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल आणि व्हिडिओ लिंक अनेकांना पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद !. 🙏😊.
भज्जी ही मार्गशीर्ष वेळा अमावस्येला आवर्जुन केलीच जाते. वेळा अमावस्या ही लातूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही लातूरच्या (मराठवाड्याच्या) प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात चालत आलेली परंपरा आहे. प्रत्येक सणाचे महत्व आणि साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. भज्जी वेळा अमावस्या तर; भोगीची भाजी संक्रातीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरात बनवतात. दोन्हीही भाज्या महाराष्ट्राच्या पारंपारिक भाज्या आहेत. जसे संक्रांत आणि वेळा अमावस्या हे दोन वेगळे सण आहेत तसेच ह्या पदार्थांची चव देखील वेगळी आहे. फक्त लातूरकरच ही भज्जी आवडीने खातात अस नाही महाराष्ट्रातील उर्वरित भागात ही भज्जी शक्यतो माहीत नाही. लातूरकरांना हा सण,ही संस्कृती आणि त्यासाठी केले जाणारे पदार्थ बनवून आणि खाऊन माहिती आहे. भज्जी आणि भोगिची भाजी दोन्ही वेगळ्या चवीच्या भाज्या आहेत. त्या बनवण्यामागे रूढी परंपरा वेगळ्या आहेत. दोन्हीही चविष्ट भाज्या आहेत. भोगीचि भाजी👇 th-cam.com/video/N13wOv_GWOo/w-d-xo.htmlsi=xGcFxSHNCEUXHpYF
Aaplya Latur chi bhaji mhanje nadach khula 💯🤗😎🔥🔥
Nakkich..
Thank you tai mi ya vdo chi khup divsapasun vat bght hote karn majhya Mr. la khupch avdte bhajji pn mla recipe mahit nvhti tumche mnapasun khup khup abhar 🙏🙏😊
Are wa chan. Mag nakki karun bagha.😊
@@TanujaRecipe Ho aajch krun bghte thank you so much 🙏😊
Mi pan
Im from Latur. Thank you for this recipe. Mla pn khup avadte bhajji.
Are wa..!
Mastch aste bhajji,bhakri ani sobat ambil....!
लई भारी करू लालाव
छान अभिप्राय दिलाव म्हून आभारी हाय. 😀 🙏😊.
Changla aahe love ❤️ from latur mh 24
🙏😊.
Khup Chan👍
महत्वपूर्ण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊.
Ekdm mst zali bhhaji...mi Rajasthan la rahte ani mi nakki try karun baghen
अरे वा.. नक्की करून पहा, खात्री आहे तुम्हाला आवडेल.
Omg finally I got this recipe from last 9 yr actually I was eagarly looking for it it's yummy I am from Nagpur
Oh really ?. 😊 👍🙏
Neha patil u can try this th-cam.com/video/nUlzezTAOrI/w-d-xo.html
@@TanujaRecipe yes i was there for studies i guess it was 2009 and my friend invited me at her home to have lunch and i tried that subji ohh my god it was delicious 😋😋😋
👍.
This is ery delicious & traditional recipe. Must try. 😊
Khup chan lagte bhaji
हो खरंय👌
खुप छान
Mast 👌👌
Thanks 😊
Mi on laturchi ashe vela amavasaya khup aavdte
Yes it's healthy and yammy
Yeah very healthy & tasty, try this traditional recipe from this channel. & Convey your feedback. 👍.
Bhajji mazi favorite ahe ani amhi nehami banavato
अरे वा मस्त👍
खूप छान 😋
धन्यवाद 😊🙏
ताई तुम्ही खूप छान रेसपी सांगीतली आम्हीं लातुकर
Miss u latur
खूप धन्यवाद😊🙏.
Khup cham
अभिप्रायाबद्दल धन्यवाद😊.
Wow
Khup mast
Thank you. 😊
Khup chan
ताई खूपच छान संगितले रेसिप़ी मला खूप आवडते भजी मी खूप जणान लिंक पाठवले 👌👌👌👌
अरे व्वा.. मस्तचं !. 😍
आमचाकडे पण भज्जी (लातूरची, आणि उस्मानाबादची ) खूप आवडते 🤤.
तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल आणि व्हिडिओ लिंक अनेकांना पाठवल्याबद्दल खूप धन्यवाद !. 🙏😊.
👍👌👌🙏
thanks for the recipe
🙏😊.
Good
Very nice tai I am from latur
Ohh nice..🙏👍😊.
chaan video aahe
😊 Thank you.
Khup Chan lagte hi bhjji mazya friend n bnvli hoti ti usmanabadci hoti
Ho khup mast chav aste hya bhajjichi. Osmanabad ani latur chi bhajji vegli aste. Donhi mast chvichya astat.😊.
उस्मानाबाद भज्जी👉 th-cam.com/video/A37vcw9VRXY/w-d-xo.html
😊👍
🙏.
So yummy
Hi mi laturchich ahe laturkar channel paunch anad zala plz mazya channel la visit kra ani mla tumchayabddle janun ghyayla avdel
yammi👌👌
Thanks. Please subscribe & enjoy other recipes.
I love bhajji amhi ya sanachi aturtene vaat baghat asto
Nice
Superb
Thank you.😊
Please share the recipe in english or hindi, I have had this recipe in my friends place,and love it, and would like to make it
Yeah, surely will upload these recipe in english, hindi 😊.
Thanks for your valuable feedback. 😊🙏.
Keep sharing,keep supporting !!.
व्वा!
अशा सुग्रण बायका मीळालेले खरे नशीबवान.
मी पण लातूरकर 😍😍 वर्षभर आपण याची वाट पाहतो.
हो प्रत्येक लातूरकर वेळ अमावस्येची वाट पाहतो.
Yat harbharyachi हिरवी भाजी पन घलतत
हो हरभऱ्याची भाजी पण घालतात ह्या भज्जीत. पण मला मिळाली नव्हती त्या दिवशी. 😊
Thanks
It's pleasure to enjoy our traditional recipe. We respect our Marathi culture.😊.
Me Latur chi 😌ahe
😊🙏.
ही भजी नाही तर भाज्या टाकुन केलेले घेरलेल्या पिठल्याची रेसिपी आहे.
ह्या प्रकारची भज्जी लातूर भागात बनवतात.
Just try this it's so testy
@@TanujaRecipe ho ashich bhaji kartat v khup khup testy aste he bhaji, 👍👌
Tu besan samjun kha ..
Tula kai mahit bhaji tula fakt comment madhe kai tari bolun jaych hote ...
Keep sharing Keep supporting 🙂
Plastic spoon waproo nka
Tumhi kuthlya
Marathwada.
laturkar sodale tar konalach hi bhaji avadat nhi .kadhi bhogichi bhaji taste karun bagha mahanje tumhala hi bhaji kiti tasteless lagte te kalel
भज्जी ही मार्गशीर्ष वेळा अमावस्येला आवर्जुन केलीच जाते. वेळा अमावस्या ही लातूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही लातूरच्या (मराठवाड्याच्या) प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात चालत आलेली परंपरा आहे.
प्रत्येक सणाचे महत्व आणि साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. भज्जी वेळा अमावस्या तर; भोगीची भाजी संक्रातीच्या आदल्या दिवशी प्रत्येक घरात बनवतात. दोन्हीही भाज्या महाराष्ट्राच्या पारंपारिक भाज्या आहेत. जसे संक्रांत आणि वेळा अमावस्या हे दोन वेगळे सण आहेत तसेच ह्या पदार्थांची चव देखील वेगळी आहे.
फक्त लातूरकरच ही भज्जी आवडीने खातात अस नाही महाराष्ट्रातील उर्वरित भागात ही भज्जी शक्यतो माहीत नाही. लातूरकरांना हा सण,ही संस्कृती आणि त्यासाठी केले जाणारे पदार्थ बनवून आणि खाऊन माहिती आहे.
भज्जी आणि भोगिची भाजी दोन्ही वेगळ्या चवीच्या भाज्या आहेत. त्या बनवण्यामागे रूढी परंपरा वेगळ्या आहेत. दोन्हीही चविष्ट भाज्या आहेत.
भोगीचि भाजी👇
th-cam.com/video/N13wOv_GWOo/w-d-xo.htmlsi=xGcFxSHNCEUXHpYF
Thanks for recipe
Thanks for your feedback😊.
Thanks
My pleasure 🙏😊.
Thanks
🙏😊.