ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले_रसायनी -पनवेल _MAH01170

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • अखंड हरीनाम सप्ताह ,पापडीचा पाडा, तळोजा -पनवेल येथे दि. ११ डिसेंबर २०१८ रोजी, ह.भ.प. गुरुवर्य श्री जयवंतमहाराज बोधले. (श्रीसंत माणकोजी महाराज बोधले यांचे ११ वे विद्यमान वंशज) यांचे जागराचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा जगतगुरु संतश्री तुकाराममहाराज यांचा व स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेली बलवतात आहे.
    बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥
    लाथाळिला संसार । केला षडूर्मीचा मार ॥ध्रु.॥
    जन धन तन ।केलें तृणाही समान ॥२॥
    तुका म्हणे आतां ।आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥

ความคิดเห็น • 10