My 1st Vlog- मे महिन्याची सुट्टी असली कि आम्ही उरण ला जातो😂केगांव, उरण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- आजचा विडिओ आहे, रायगड जिल्ह्यातील उरण येथील, केगावं.... आमचं आजोळ....लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी पडली कि आम्ही सगळी भावंड उरण ला... तेही पूर्ण परिवारासोबत.... तिथला आजूबाजूचा परिसर ह्या विडिओ दाखवण्याचा प्रयन्त केलेला... आणि तुम्हाला हा आमचा विडिओ कसा वाटला नक्की सांगा.... 🙏🙏
धन्यवाद!!!!!!!
#uran #travel #my1stvlog #myfirstvlog #my_first_vlog #vlogs #myfirstvlogviral #mychannel #familyvlog #raigad #mama #mamachyagavalajauya #trending #viralshort #enjoying #beach #mankeshwarbeach #beachvibes #mandir #temple #jarimari
👍👍
Good
Very nice vedio👌👍
Great 😍👍
उरण एक नंबर ❤
Awesome 👍😍
Mhalsa mast
Me pan uran chi ahe. Vimla talava samor rahte.
Wa chan🥰👍👍
खूप छान माझ्यापण मामाचे गाव उरण केगाव आहे आम्ही पण दिवाळीच्या ,गणपतीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जातो जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️👍
खूप खूप आभार 🥰🥰 असच प्रेम असुद्या 🥰🥰🤗🤗
Ajay mhatre vinayak my native place
Mudra mast
आम्ही गावाच्या आधी असणाऱ्या गार्डन मधे फिरायला जायचो ☺😴