संपुर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन, विशेष म्हणजे श्री.शिवराम बुवा(वसुरीकर) ह्यांचं कौतुक,कारण त्यांनी दाखवून दिले की माणसाचे कितीही वय झाले तरी त्याच्या अंगातील कला ही नेहमीच चीरतारुण्य असते,बुवा तुम्ही ह्या वयातही गाणी स्वतः लिहुन,त्यांना चालबद्ध करुन, ते गाणं गाऊन लोकांसमोर श्रवणीय सादर करताय हिच खरी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.तुम्ही आम्हां तरुणांना खरंच प्रेरणादायी आहात. बुवा आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच हिरवा देवा चरणी मनापासुन प्रार्थना. 😊🙏 जय आदिवासी 🙏जय बिरसा मुंडा 🙏 आपलाच आदिवासी बांधव -राजेश चंद्रकांत उके 😊🙏💐💐💐
Aati sundar, apratim, supar hit song sarvanchi khup mehanat disun yete Ani Aditing tar supar R. B. Raut dada Ani Anil dada raut (pandya) Nice congratulations all team💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर गीताची रचना केली आणि आवाज पण कडक खूप आवडल सोंग राजा बाबूल आणि दर्शना तुमच्या मुले गाण्याला पण शोभा आली माझ्या कडून तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा
संपुर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन, विशेष म्हणजे श्री.शिवराम बुवा(वसुरीकर) ह्यांचं कौतुक,कारण त्यांनी दाखवून दिले की माणसाचे कितीही वय झाले तरी त्याच्या अंगातील कला ही नेहमीच चीरतारुण्य असते,बुवा तुम्ही ह्या वयातही गाणी स्वतः लिहुन,त्यांना चालबद्ध करुन, ते गाणं गाऊन लोकांसमोर श्रवणीय सादर करताय हिच खरी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.तुम्ही आम्हां तरुणांना खरंच प्रेरणादायी आहात.
बुवा आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच हिरवा देवा चरणी मनापासुन प्रार्थना. 😊🙏
जय आदिवासी 🙏जय बिरसा मुंडा 🙏
आपलाच आदिवासी बांधव -राजेश चंद्रकांत उके 😊🙏💐💐💐
राजेश भाऊ खूप छान डान्स👌 आणि ऍक्टिंग👌
तळागाळातील मेहनती असा एकच हिरो तो म्हणजे
आमचा राजा बाबू. लगे रहो 👌👌💐💐👍✊️
धन्यवाद सचिन दादा 🙏
Aati sundar, apratim, supar hit song sarvanchi khup mehanat disun yete Ani Aditing tar supar R. B. Raut dada Ani Anil dada raut (pandya) Nice congratulations all team💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ❤️❤️❤️❤️❤️❤️
Jabrdast song aahe dada , palghar jilhat nkicha song khup hit hoel , kalakar ak nbr aahet ,ganyachi Bol khup chhan aahet , singar ak nabr aahe ,aavaj pn khup matching aahe ,veshanivi taencha pn khup chhan aavaj aahe ,nkicha hit song hoel.💌💌❤️❤️❤️👌👌👌👌🎵🎵👌🎤👌👌💌💌💌👌👌👌👍👍👍
मामा मस्त गाणं
तुमची गाणी खूप छान असतात
तुमचे तसेच सर्व कलाकारांचे
अभिनंदन💐
पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा👍🏻
Khupach Chhan Song Aahe Bhava 👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳 Rajesh Bhava, Darshana ,Shivaram Kaka
Thank you
@@RajaBabu-uy5wx अटटटटटटटटटटटटटटअटटअटटटटटटटटट
Super acting Rajesh da and darshu 🔥🔥🔥🔥🔥 super song 🔥🔥 story kdk 🔥🔥🔥
Mast song
Nice song 1नंबर
मस्त सोंग आहे फार आवडलं, राजेश दादा आणि दर्शना ताई तुमची ऍकटींन भारीच असते सर्वांचे खुप खूप अभिनंदन 👍👍👍👍👍
Good songs 🎵 👌 Ranjesh and Darshan good acting and singar खुप aavaj good
खूप सुंदर गीताची रचना केली आणि आवाज पण कडक खूप आवडल सोंग राजा बाबूल आणि दर्शना तुमच्या मुले गाण्याला पण शोभा आली माझ्या कडून तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा
राजा बाबू म्हणजे हसरा नाचरा लोकांना वेड लावणारा चेहरा आणि दर्शना ताई तर सुपर
धन्यवाद कैलास दादा
सर्व कलाकारांना अभिनंदन.
खुप सुंदर गाणं आहे.
विशेष म्हणजे शिवराम थोरात यांचे खुप अभिनंदन.🙏🙏🙏💐💐💐💐
ऐक नंबर 👍👍👍👍👍दादा
खूप छान गाण आहे शिवराम बुवा अशीच काढत रहा
खुप छान आणि जबरदस्त song aahe
राजेश दादा आणि दर्शना मस्त acting आवडली.
👍👌👌
👌👌👌खुप छान गीत आहे. 👌👌👌
*आमचे लाडके गायक आणि गीतकार शिवाबुवा थोरात.... वसुरीकर, यांच्या यशस्वी वाटचाली बद्दल त्यांना खुप खुप शुभेच्छा...*
सुंदर विडीओ👌 गीत संगीत विडीओ लोकेशन👌
मस्तच लहानपणी तबला नाचाचे सामने आम्ही पाहिले होते.तोच आवाज . तीच मस्ती अजूनही.शिवादादा सुंदर गायन 🙏🙏🙏
Nice work team✨❤️✌️
Zakasha💪
Mast.....👍
Nice Lyrics sir G, Bhari Gaana zalay Mast, ❤️😍😍😘❤️😘👌👌
फार बेस ऍक्टींग
आणि सगळंच अप्रतिम,खूप छान, झकास,
Nice song शिवराम दादा वैष्णवी राजेश दादा दर्शना 👌👌👌👌👌
मस्त गाण आहे👍👍👌👌
एक नंबर सोंग आहे आणि कैमेरा मौन अनिल राऊत आणि एडिटिंग पन मस्त केली आहे अनिल राऊत RB राऊत
Nice song mala khup aavale Rajesh dada
आपले आदिवासी कलाकार म्हणजे 1no and song खुपच मस्त झालंय 👍👍👍nice👌👌👌💫💫
😵😬😬😌
छान छान .....khupch ..छान
खुप खूप सुंदर गाणं झालं आहे
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
Mhasta.song👌👌👌
Mast song aahe, eikayala khup bhari vatate. Singers super work. Lyrics ekdam zakkas aahet.
Thank you
खूप छान 👌👌🤟🤟💐💐🥳🥳👍👍😘😘
लई भारी
Nice song lyrics voice mast all team god work🎧🎤🎼🎹📸🎞️👌👌👌👌👌👌👌
👌👌
Osm.........Song..ahe..........very..... Nice..... 🌹🔥❤️😍👌
Bahut khub
Nice
भारी..
Kadak song nice rajesh dada darshana tai yery jodi 👌👍✌👩❤️👨❤
Kdk
लई भाई सोंग
Supar
राजेश भावा खुप छान 😍👌👍💯
Nice song👌👌💐
क़्या बात है सबसे अलग राजा बाबु कि झलक लिरिक़्स सहीत आवाजाला गोडवा त्यासही Rb anli dada स्टोरी डायरेक्शन सहीत ला जबाब सुट ❣️👌👌
Thank you
जय जोहार जय आदिवासी.
शिवराम बुवान बरोबर गाणं करायला खूप बरं वाटे आणि ते 1 टेक मध्ये गातात 1 वेगळा अनुभव आहे त्यांच्या कडे 🎹🎧🎤🙏
गाणं मस्त आहे एकदम कडक
खूप छान song ❤️
darshu, raja ....ani shivram baba ekdm must song
Nice songs
फार बारी गाण आहे👌💯
1 number song 👍
खूप मस्त आहे सोंग शिवराम बुवा (वसुरीकर )आणि कलाकार राजा बाबू आणि दर्शना ताई तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन 🌹
खूप छान गीत आहे 👍👍
Nice 👍 song bhai
Nice song aahe bhau 👌👌
Mast song 👌💐👍
Nice song DADA
song ekdm must
👌👌👍👍👍👍💯💯💯
Naic 🥰🥰
Nice video
😘😍♥️💜___♡○○Mast song aahe ____♡○○😘😍♥️
👌👌👌💞👍👍👍
👍👍👍
Nice 👍👍 song
Nice song 🔥
Nice song 😍
Very nice 👍👍
Khup chhan song aahe ❤️💝💖✨
Aavadhla
Very nice to
🤗🤗🤗🤗🤗🤗
फार मस्त सोंग पण गायकचा आवाज वाडघो आहे, ना राजेश दादा तरूण.
Nice pic 👌👌👌❤️ I
The lyrics of the song are very beautiful
हा माझा सखा मामा आहे मी त्याचा भाचा आहे वसुली कमेंट्स मध्ये सांगा ?
Ya song la English madhye converte Kara
कवी मारुती जंगले या मराठी कवितेंच्या चॅनल तर्फे आपल्याला सबस्क्राईब पण अणि शुभेच्छा पण
Invoice header: *** Inc.
No 1फालतू गाणं आहे. मी Sitaram
Kup chagl gan aahe
Kdk
Mast song ahe dada
Naice song 👌👌👌
Nice song 😍
Nice
Nice song
Mast song 👌👌🥰
Khup changal song aavadal
Nice song 👌👌
Mast song 👌👌👌
th-cam.com/video/oTjICgUuHDU/w-d-xo.html
खुपच छान गण आहे 🥰😍😍😍😍😍🤟🤟🤟👍👍👍👍👍
Nice song
Nice song
Nice song