ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अभंग वैकुंठापर्यंत पोहचला असणार...जेव्हा मी अस्वस्थ असतो तेव्हा हा अभंग ऐकतो.....जय हरी माऊली 🙏🙏🙏 जय श्रीपाद, जय रामदास...
🙏👍👌🙏
हा आवाज देईल मनाला विसावा , काय आवाज आहे 🙏🫰🚩✅
अप्रतिम ताई खूप छान गाण गायला तुम्ही रोज एकते मी माझी दिवसाची सुरवात हे गाण एकूण होते❤🙏
🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत तुमच्या आवाजाला राव फार सुंदर तुमच्या गायनाला तोडच नाय 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अभंग आहे ❤❤
सकाळची सुरुवात फक्त तुमच्या अभंगाने... ❤️🍁
#वेड लावणार अभंग आहे..ताई अप्रतिम आवाज, पखवाज पण तितकाच छान वाजवला आहे...5 वेळा हेड फोन लावून आयकला मी...!! जय हरी...🚩🛕
एक नंबर एकदम झकास सुपर डुपर लय भारी अप्रतिम गायन अप्रतिम संगीत मनाला खुप समाधान वाटले ताई खुप सुंदर आवाज आहे 🙏🙏🙏
|| मानवतकर ताई नमस्कार 🌹🌻चालही वेगळी व सुंदर तसेच आपला आवाजही अतिसुंदर ! अप्रतिम अभंग व आवाजसुद्धा ||
गर्व मला माझ्या मराठी संस्कृतीचा..वारकरी संप्रदाय🙏🙏
खुप छान मानवतकर.ताई
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।।देवा सांगो सुखदुख। देव निवारिल भूक।।घालू देवासीच भार। देव सुखाचा सागर।।राहो जवळी देवापाशी। आता जडोनि पायांशी।।तुका म्हणे आम्ही बाळें। या देवांची लडिवाळे।।
❤
जय श्री कृष्ण ❤
Man Prasanna zal
राम कृष्ण हरी
खुप सुंदर असा आवाज आहे, हा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं ❤❤❤❤
खूप गोड 👌♥️
Chan gayan❤💐🙏🙏Lahanpan dega deva he ga tai🙏💐
ll राम कृष्ण हरी llताई खूप छान आवाज.👌
Waaaa khup chan ❤
खूप खूप छान ताई अभंग ऐकताना देह भान विसरून जातो 🎉🎉🎉
Kharch dev deil visawa..jaun shkanbhar thamba annad watel...🤗🙂☺️☺️😊😊
राम कृष्ण हरी 🚩
रामकृष्णहरी!🙏🙏🙏🙏
खूप छान 👌
खूपच छान आवाज आणि अभंग ताई❤️💯👍
खूप सुंदर अभंग आणि गायन माऊली
खूप छान भजन आहे राम कृष्ण हरि 🙏
Vaa...... Khup Chan ❤❤
Melodious voice Sister 🙏🙏🚩🚩 अप्रतिम आवाज
Khup Sundar avaj mauli khup chan
Jay Hari vittu mauli
Khupch mast❤❤
Khup chan Ram Krishna Hari
तुमचा आवाज खूपच छान आहे.आणि गायन सुद्धा
छान आवाज आहे ताई 🙏🙏👌
Ram krishna Hari Mauli, awaz khup chhan
खूपच छान 😊
Tai sundar Aawaj aahe
1 no surekh aprtim
खूप सुंदर गाणं आहे
अतिसुंदर अभंग आहे
खुप सुंदर ताई तूमचा आवाज आणि खुप सुंदर चाल
Rag Maru Bihag apratim, khup khup chhan,gayan Tayi
Very nice ❤
राम कृष्ण हरी 😢😢
❤राम कृष्ण हरी❤
God abhang khup Chan
Ramkrishn Hari
Super
अप्रतिम❤❤❤
Lay bhari tai
माऊली आवाजात जादू आहे
Khup. Khup 🔥 sundar 🌹🥳💐💐🙏 aavaj
माऊली❤
खूप सुदंर अभंग आहे
Jay Hari vitthal 🙏🙏🚩🚩
आवाज खुप सुंदर आहे 🙏🏻🙏🏻
❤❤ chaan aahe aawaz ❤❤
❤ शुभम
Khup sundar abhang
वा काय बात हे❤❤❤
❤❤ मस्त ❤️
खूप सुंदर आवाज ताई
खूपच छान ताई
खूप छान 😂
अप्रतिम ताई❤❤❤❤
Khap chan chan 🎉❤😍😍😍👌👌
Ram krushn hari❤
Kay aavaj ahe taii khup mast ...❤❤
ताई अप्रतिम आवाज
❤खूप छान आहे❤
अप्रतिम
Shree krushna pn mastu
खूप छान आहे
Khup Chan Tai Sahab 🚩🙏👌
खूप खूप खूप खूप खूपच छान आवाज
Pandurangala bhetaychi ichha zali ,abhang aikaun😢
❤❤❤❤
श्री कृष्णा पण मस्तू
very nice vice❤ khup Chan tai
खूप गोड
Khupch chan vice
छान अतिउत्तम
Nice voice 😊
Thanks 😊
Nice
Thanks
Superb Abhang
🙏👌👌👌👌
🙏🥹 पांडुरंगाला भेटण्याची इच्छा झाली
💖 Jay Shri Krishna 💖
Instagram vrun kon kon aalay tyani like kra❤
Kra like 🙏😊
Good abhanga
🤗
Tumcha aavaj mala khup aavdato
😊😊
Voice is very nice
Shri hari
करता करविता श्याम सोनवणे मराठी आमची यूट्यूब ला व्हिडिओ द्या ते सरकतो मी बाबा करता करवी त्याची नम्र
खूप सुंदर 👌
👌👍
Vituraya
Pandharila Yog ka Satsang
अभंग वैकुंठापर्यंत पोहचला असणार...जेव्हा मी अस्वस्थ असतो तेव्हा हा अभंग ऐकतो.....जय हरी माऊली 🙏🙏🙏 जय श्रीपाद, जय रामदास...
🙏👍👌🙏
हा आवाज देईल मनाला विसावा , काय आवाज आहे 🙏🫰🚩✅
अप्रतिम ताई खूप छान गाण गायला तुम्ही रोज एकते मी माझी दिवसाची सुरवात हे गाण एकूण होते❤🙏
🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत तुमच्या आवाजाला राव फार सुंदर तुमच्या गायनाला तोडच नाय 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अभंग आहे ❤❤
सकाळची सुरुवात फक्त तुमच्या अभंगाने... ❤️🍁
#वेड लावणार अभंग आहे..ताई अप्रतिम आवाज, पखवाज पण तितकाच छान वाजवला आहे...5 वेळा हेड फोन लावून आयकला मी...!!
जय हरी...🚩🛕
एक नंबर एकदम झकास सुपर डुपर लय भारी अप्रतिम गायन अप्रतिम संगीत मनाला खुप समाधान वाटले ताई खुप सुंदर आवाज आहे 🙏🙏🙏
|| मानवतकर ताई नमस्कार 🌹🌻चालही वेगळी व सुंदर तसेच आपला आवाजही अतिसुंदर ! अप्रतिम अभंग व आवाजसुद्धा ||
गर्व मला माझ्या मराठी संस्कृतीचा..वारकरी संप्रदाय🙏🙏
खुप छान मानवतकर.ताई
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।।
देवा सांगो सुखदुख। देव निवारिल भूक।।
घालू देवासीच भार। देव सुखाचा सागर।।
राहो जवळी देवापाशी। आता जडोनि पायांशी।।
तुका म्हणे आम्ही बाळें। या देवांची लडिवाळे।।
❤
जय श्री कृष्ण ❤
Man Prasanna zal
राम कृष्ण हरी
खुप सुंदर असा आवाज आहे, हा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं ❤❤❤❤
खूप गोड 👌♥️
Chan gayan❤💐🙏🙏
Lahanpan dega deva he ga tai🙏💐
ll राम कृष्ण हरी ll
ताई खूप छान आवाज.👌
Waaaa khup chan ❤
खूप खूप छान ताई अभंग ऐकताना देह भान विसरून जातो 🎉🎉🎉
Kharch dev deil visawa..jaun shkanbhar thamba annad watel...🤗🙂☺️☺️😊😊
राम कृष्ण हरी 🚩
रामकृष्णहरी!
🙏🙏🙏🙏
खूप छान 👌
खूपच छान आवाज आणि अभंग ताई❤️💯👍
खूप सुंदर अभंग आणि गायन माऊली
खूप छान भजन आहे राम कृष्ण हरि 🙏
Vaa...... Khup Chan ❤❤
Melodious voice Sister 🙏🙏🚩🚩 अप्रतिम आवाज
Khup Sundar avaj mauli khup chan
Jay Hari vittu mauli
Khupch mast❤❤
Khup chan Ram Krishna Hari
तुमचा आवाज खूपच छान आहे.
आणि गायन सुद्धा