असेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आपल्या समाजातील तरुणांनी खोब्रागडे साहेब आपले कार्य समाज नेतृत्वाला लाजवणारी आहेत जे बाबासाहेबांच्या नावावर खाणारे जगणाऱ्या साठी तुम्हाला मानाचा जय 💙 भीम असेच एफ. आय. र.महाराष्ट्रातूनच नव्हे भारतातून त्याच्यावर झाल्या पाहिजेत 🙏🙏💐💐
मान फडणविस साहेब आमचीहीव्यथा ऐका मान.सुदर्शन साहेब, सप्रेम अखेरचा नमस्कार. आपणास मेसेजद्वारे समस्त खोब्रागडे परीवार त्याचेगुंडसाथीदार व मास्टरमांईड आणि पोलीसप्रशासन संगनमताने प्रवाशी वाहनाचे निमित्य करून आमच्या परिवाराची हत्या करणार असे तीन तक्रारीवर पो.स्टे.मूलची कारवाई करीत नाहीअसा मेसेज दिला त्यावर आपण मा.रिना जनबंधु मेडम दुसर्या एका मेसेजवर पथक घेऊन आले.तरीही वाहने टेवत आहेे.याचा अर्थ संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती होणार असल्याचे सिद्ध होत आहेे.सर्वशक्तीनिशी गुंडटोळीस पांटीबा असल्याची खात्री झाली यास समस्तशासनप्रशासन जबाबदार असेल.गृहमंत्री मा.फडणविस साहेबाच्या वारसानहक्काच्या गावात तेही २०२२पासुन तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसेल तर.गृहविभागाच्या आदेशानेच होत नसेल कशावरुन समजायचे?पुनश्च आमची कळकळीची प्रार्थना आहेे.मा.जनबंधु मेडेम अप्पर जिल्हापोलीसअधिक्षक चंद्रपूर गुंडावर टोस कारवाई करू शकल्या नाही व पुढेही शक्यता नाही.आधीच आमची व्यथा दि.२५/७/२०२३ मध्ये तक्रारीद्वारे कळविली आहेे.मूल शहरात शेंडें हत्याकांड घडले .केवळ मृत्यूनंतर मोर्चे आंदोलन करून मेलेला माणुष परत येत नाही.फक्त देखावा आहेे.वार्ड नंबर १७ येथील समाजमंडळसचिव यांना निवेदनासहीत ४९ पानाचे तक्रारपत्र पो.स्टे.मूल सादर आहेे त्याचे अवलोकन,मनन करून पुढील अनर्थ टाळावा असे जर झाले नाही तर आपणासह मा.जनबंधु मेडम यांना पाटविल्या व्यथा व कथनास जबाबदार कोण हे आमच्या मृत्यूनंतर जिवंत जनता व न्यायालय टरविल.सोबत आपणासह.मा.जनबंधु मेडम यांना पाटविलेला मेसेजही आहेे. धम्मदीप आर गौतम मूल,वंदना धम्मदीप गौतम मूल दि.३०/१२/२०२४ आमची कैफीयत मा.देवेंद्र फडणविस साहेबांना दोन वर्षापासुन कैफीयत ऐकु येत नाही का? एका गुंडाला आवर घाला यावरच आपली मनुष्यमात्राविषयी किती काळजी आहेे समजुन येईल.
विनोद साहेब आपल्या कार्याला सलाम, आपण बरेच प्रकरण चव्हाटय़ावर आणून त्यांना कायद्याचा दणका दिला आहे. ज्ञानेश साहेब ते सर्व प्रकरण लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद....
आयुष्यमान खोब्रागडे याच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन नागरिकांनाही जागरूक राहणे आवश्यक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचे नेते नाहीत तर अठरा पगड जाती, जमाती इतर मागास वर्गीय अशा सर्व बहुजनाचे महा मानव आहे त बहुजनाचा रोखलेला बद आवाज खुला करण्याच स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे घटनेने दिले आहे ते कसे बाद करता येईल व इतर हि 😮लोकशाही पूरक कलमे हटवून राजेशाही आणून तुम्हा, आम्हाला, गुलामी त ठेवण्याचे😢😢🎉उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या मुलानी शेतीच करावी चांभार, महार, माग कोळी, माळी इत्यादी बहुजनानी शिक्षण न घेता मागील पिढी जात कामेच करावीत आणि म्हणून शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येत असून सामन्य गरिबांची बहुजनांची मुले शिक्षणापासून वचित राहू शकतात तरी आता आदरणीय खोब्रागडे सारख्या कणखर सुशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या नी सामान्य जनतेला जागरूक करणे काळाची गरज आहे
आयुष्यमान विनोद खोब्रागडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध हिमतीने गुन्हा दाखल केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आपल्या रूपाने समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळेल अशी आशा आहे
Great job sir 🎉 Congratulations to Ad Vinod Khobragade sir🎉🎉🎉🎉 We can't bare dishonour of Vishawaratna Dr.B.R Ambekar Home minister should resign immediately he doesn't have right to sit on chair of home minister
बहुतांशी राजकारणी लोक गुंडच का असतात ? आणि ते गुंड का पाळतात ? खोब्रागडे साहेब आपले अभिनंदन. संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे हे निवडून येतात व संविधान निर्मात्याचीच निंदा करतात. ही यांची नैतिकता काय ?
Khobrakdey saheb eak cas asha lokanbabat court madey dakhal keli tar asha bhrstrachari v jey lokavar guney ahet yana samjel hey kam apn karu shakta apley puna sbhinandan
जब तक चुनाव स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी नहीं होंगे, और ईवीएम का उपयोग जारी रहेगा, तब तक किसी भी शुद्र, दलित, बहुजनों के लिए सरकार में सक्रिय भागीदारी प्राप्त करना लगभग असंभव प्रतीत होता है। सत्य का स्विकार करो, जमीर जगावो, लोकतंत्र बचावो, देश बचावो।
ज्ञानेशजी आपण ही बाब पटलावर आणून खोब्रागडे यांना फार मोठा आधार दिला कारण सद्या प्रिंट व लाईव्ह मिडीयाला तोंडात बोळा कोंबला आहे. विनोद यांचे अभिनंदन 💖
Right
ये शकुनी मामा हैं। कोण काय करणार
आयुष्मान खोब्रागडे साहेबांचे अभिनंदन 💐🙏, आणि धन्यवाद 🙏🙏,
ghanta ghe
एकदम मस्तच केलेले आहे तडीपाराला अभिनंदन आहे केस केल्यामुळे का तर एक जबाबदार व्यक्ती संविधानकारावर टिका करतोय म्हणजे शिक्षा तर झाली पाहिजे.
खोब्रागडे यांनी खूप हिम्मत दाखवली म्हणून त्यांचं अभिनंदन.
कायद्या समोर सगळे सारखेच आहेत. न्याय हा मिळालाच pahije👌
शिक्षा झाली च पाहिजे
Shiksha zalich pahije
शाबाश विनोद खोबरागड़े, मंगल कामनाएं l
❤❤❤. अमीत शाह इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा इस्तीफा अमीत शाह इस्तीफा,❤❤❤
खो्रागडे साहेब अभिनंदन 🎉🎉🎉
Thanks sir to suporte vinod khobragade
Dr. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहात देशाची शान आहात 🎉🎉🎉🎉
विनोदजी खोब्रागडे. तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. शाब्बास. 👍👍👍. 🙏🙏🙏.
असेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आपल्या समाजातील तरुणांनी खोब्रागडे साहेब आपले कार्य समाज नेतृत्वाला लाजवणारी आहेत जे बाबासाहेबांच्या नावावर खाणारे जगणाऱ्या साठी तुम्हाला मानाचा जय 💙 भीम असेच एफ. आय. र.महाराष्ट्रातूनच नव्हे भारतातून त्याच्यावर झाल्या पाहिजेत 🙏🙏💐💐
Good
मान फडणविस साहेब आमचीहीव्यथा ऐका मान.सुदर्शन साहेब, सप्रेम अखेरचा नमस्कार. आपणास मेसेजद्वारे समस्त खोब्रागडे परीवार त्याचेगुंडसाथीदार व मास्टरमांईड आणि पोलीसप्रशासन संगनमताने प्रवाशी वाहनाचे निमित्य करून आमच्या परिवाराची हत्या करणार असे तीन तक्रारीवर पो.स्टे.मूलची कारवाई करीत नाहीअसा मेसेज दिला त्यावर आपण मा.रिना जनबंधु मेडम दुसर्या एका मेसेजवर पथक घेऊन आले.तरीही वाहने टेवत आहेे.याचा अर्थ संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती होणार असल्याचे सिद्ध होत आहेे.सर्वशक्तीनिशी गुंडटोळीस पांटीबा असल्याची खात्री झाली यास समस्तशासनप्रशासन जबाबदार असेल.गृहमंत्री मा.फडणविस साहेबाच्या वारसानहक्काच्या गावात तेही २०२२पासुन तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसेल तर.गृहविभागाच्या आदेशानेच होत नसेल कशावरुन समजायचे?पुनश्च आमची कळकळीची प्रार्थना आहेे.मा.जनबंधु मेडेम अप्पर जिल्हापोलीसअधिक्षक चंद्रपूर गुंडावर टोस कारवाई करू शकल्या नाही व पुढेही शक्यता नाही.आधीच आमची व्यथा दि.२५/७/२०२३ मध्ये तक्रारीद्वारे कळविली आहेे.मूल शहरात शेंडें हत्याकांड घडले .केवळ मृत्यूनंतर मोर्चे आंदोलन करून मेलेला माणुष परत येत नाही.फक्त देखावा आहेे.वार्ड नंबर १७ येथील समाजमंडळसचिव यांना निवेदनासहीत ४९ पानाचे तक्रारपत्र पो.स्टे.मूल सादर आहेे त्याचे अवलोकन,मनन करून पुढील अनर्थ टाळावा असे जर झाले नाही तर आपणासह मा.जनबंधु मेडम यांना पाटविल्या व्यथा व कथनास जबाबदार कोण हे आमच्या मृत्यूनंतर जिवंत जनता व न्यायालय टरविल.सोबत आपणासह.मा.जनबंधु मेडम यांना पाटविलेला मेसेजही आहेे. धम्मदीप आर गौतम मूल,वंदना धम्मदीप गौतम मूल दि.३०/१२/२०२४ आमची कैफीयत मा.देवेंद्र फडणविस साहेबांना दोन वर्षापासुन कैफीयत ऐकु येत नाही का? एका गुंडाला आवर घाला यावरच आपली मनुष्यमात्राविषयी किती काळजी आहेे समजुन येईल.
खोब्रागडे साहेब शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
ते तुम्ही पिऊन अमित शहावर गुरगुरले आहेत
त्या बद्दल तुमचे अभिनंदन!
खरंच अभिनंदन केले पाहिजे
मनमानी कारभार न व्हावा न्याय अन्यायात न व्हावा
देशासाठी घातक आहे
कायदा धाब्यावर बसविण्यात, तोडण्यात,मोडण्यात,यात तो प्रविण आहे.अगदी लहानपणापासून ते मरे.....पर्यंत ....
आयु.विनोद खोब्रागडे यांचे अभिनंदन.
thank you sir appreciable
❤❤❤. नमो बुद्धाय,,,❤❤❤
एॅड,खोब्रागडे सर वकील टीमचे धन्यवाद
Very good V. Khobragade sir 💐🤝🙏🏻
हे सर्व भारतीय जनता धर्माला प्राधान्य देत असल्यामुळे होत आहे.
खोब्रागडे साहेब great work
Khobragade sir yanna khup khup abhinandan Jay bhim jay savidhan namo buddhay
खोब्रागडे साहेब आपणास मंगलमय कामना करतो.खुप खुप अभिनंदन!
आपण जी माहिती देत आहात ती योग्य वाटते पंतप्रधान आसो की कोणताही पुढारी अथवा मंत्री असो त्यांच्यावर कारवाई करण्यात काहीच हरकत नाही
हिम्मतवान, खोब्रागडे साहेब तुम्हाला व टीमला 100 वेळा सलामी देतोय, जय महाराष्ट्र, जय संविधान.
खोब्रागडे साहेबांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन सुध्दा...
विनोद खोब्रागडे सर यांचे अभिनंदन जय भीम जय संविधान
विनोद साहेब आपल्या कार्याला सलाम, आपण बरेच प्रकरण चव्हाटय़ावर आणून त्यांना कायद्याचा दणका दिला आहे. ज्ञानेश साहेब ते सर्व प्रकरण लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद....
विनोद खोब्रागडे यांना सप्रेम जय भीम, आपण चांगले काम केले आहे. नामोबुध्दाय.
विनोद दादा आपण केलेले कार्य अतिशय भूषणावह आहे....आपणास मानाचा जयभिम.....,🙏🙏🙏
सई किया खोब्रगदेजी "जायभिम"
कोई तो शेर मिला है ।
अभिनन्दन कराव तेवड़ कमी ।
जयभीम
खोब्रागडे सरांचे अभिनंदन आहे. तुमचे!
Well come to Khobragade Saheb you have a criminal case on the Amit Shah thanks you so much Jay Bhim namo buddhy.
Good
जयभीम जयसंविधान
आम्ही आपल्या सोबत आहोत साहेब
अभिनंदन साहेब 🌹🌹🌹🙏🙏🙏
खोब्रागडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹👌
आदरणीय विनोद खोब्रागडे सरांचे हार्दिक अभिनंदन.जयभीम,नमो बुद्धाय,जय संविधान.
❤❤❤. पुर्ण भारतातील जिल्हेनी आशा अमीत शाह तडीपार वर केसेश सर्व जिल्हा तुन असे कायदे तज्ञ निर्माण झाले पाहिजे,,❤❤❤
विनोद जी खोब्रागडे जयभीम हम आपके साथ है
Dnyaneswar wakudkar Sir. Yanna hi Dhanyawad .
Jaibhim.
❤❤ इस्तीफा अमीत शाह,❤❤
आयुष्यमान खोब्रागडे याच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन नागरिकांनाही जागरूक राहणे आवश्यक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचे नेते नाहीत तर अठरा पगड जाती, जमाती इतर मागास वर्गीय अशा सर्व बहुजनाचे महा मानव आहे त बहुजनाचा रोखलेला बद आवाज खुला करण्याच स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे घटनेने दिले आहे ते कसे बाद करता येईल व इतर हि 😮लोकशाही पूरक कलमे हटवून राजेशाही आणून तुम्हा, आम्हाला, गुलामी त ठेवण्याचे😢😢🎉उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या मुलानी शेतीच करावी चांभार, महार, माग कोळी, माळी इत्यादी बहुजनानी शिक्षण न घेता मागील पिढी जात कामेच करावीत आणि म्हणून शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येत असून सामन्य गरिबांची बहुजनांची मुले शिक्षणापासून वचित राहू शकतात तरी आता आदरणीय खोब्रागडे सारख्या कणखर सुशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या नी सामान्य जनतेला जागरूक करणे काळाची गरज आहे
बरोबर आहे, सर. गुन्हेगारी ला वेळीच आळा घातला पाहिजे.
❤❤❤❤जय भिम भाऊ
Support u kadak 💐💐💐💐
जय संविधान
❤❤❤🎉🎉
देशामध्ये हुकूमशाही चालू आहे. मोदी देशाचे हुकूमशः आहेत!
आयुष्यमान विनोद खोब्रागडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध हिमतीने गुन्हा दाखल केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आपल्या रूपाने समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळेल अशी आशा आहे
विनोद खोब्रागडे साहेब ,अभिनंदन! महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकर अनुयायी तुमच्या सोबत आहेत.तुम्ही हाक द्या. आम्ही तयार आहोत.🙏
जज साहेबांनी अमीत शाहा यांना जास्तीची शिक्षा देवून इतिहास घडवावा धन्यवाद जय सी जे आय
पूर्ण जनतेला माझी विनंती आहे....... जनतेला, यांना पूर्ण सपोर्ट करा....🙏🙏🙏🙏🙏
Barabar
❤❤❤. जय महाराष्ट्र,,,❤❤❤
❤❤❤. जय भारत. ❤❤❤
खोब्रागडे अभिनंदन आणि शहा फडणवीस यांचा वर कार्यवाही केली पाहिजे असे मत माझे आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भारत
खोब्रागडे साहेब आणि ज्ञानेशजी धन्यवाद
अप्रतिम सर जय महाराष्ट्र
अभिनन्दन साहेब
व्वा रे मेरे शेर...👍👍👏👏
❤❤ तडीपार अमीत शाह,❤❤
Khobragade saheb जयभीम अभिनंदन
Vinod khobragade saheb yana manacha jay Bhim
धन्यवाद खोब्रागडे जी
Jaybhim
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻जय संविधान 💐💐💐
Vinodaji dhanywaad
खोब्रागडे साहेब जिंदाबाद
❤❤❤❤❤🎉😂
Salute to Khobragade sir for such a brave step khup khup Abhinandan
Mastvlelya sandacha bimod krnyakreeta khodragde yanche abhinddan.jaybhim
विनोद कुमार खोब्रागडे यांनी जी हिंमत दाखवली त्याला तोड नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
जय भीम विनोंद कुम्मार खोब्रागडे अभिनदन
Khobragde saheb kup kup abhinandan 💐
Very good 👍😊 thanks for your message to all world 🌎🌍 forward to. Babasaheb ❤🙏
Vinod Khobragade Great Babbar Sher Advocate India Aap Ke Himmat Ko Pranam?
प्रा .ज्ञानेश वाकुडकर आपण धैर्य व धाडशी पणाने मीडिया समोर आल्याबद्दल धन्यवाद.
Abhinandan Vinod Khobragade ji
❤. अमीत शाह इस्तीफा. ❤
अभिनंदन सर
Vinod Khobragade yanche Abhinandan
विनोद कुमार खोब्रागडे यांच अभिनंदन
Great Work Khobragade sir
खोबरागड़े साहेब तूमचे अभिनंदन जय भीम जय संविधान
Great job sir 🎉
Congratulations to Ad Vinod Khobragade sir🎉🎉🎉🎉
We can't bare dishonour of Vishawaratna Dr.B.R Ambekar
Home minister should resign immediately he doesn't have right to sit on chair of home minister
Jai bhim
प्रत्येक राजकिय पक्षांनी एकत्र येऊन दाखल केले पाहिजे
Chhan.sir.ekdam.exclent
बहुतांशी राजकारणी लोक गुंडच का असतात ? आणि ते गुंड का पाळतात ?
खोब्रागडे साहेब आपले अभिनंदन. संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे हे निवडून येतात व संविधान निर्मात्याचीच निंदा करतात. ही यांची नैतिकता काय ?
Khobrakdey saheb eak cas asha lokanbabat court madey dakhal keli tar asha bhrstrachari v jey lokavar guney ahet yana samjel hey kam apn karu shakta apley puna sbhinandan
We are with Mr Vinod Khobragade
विनोद दादा खोब्रागडे तुम्ही बाबासाहेबांचे खरे वारिस अभिनंदन जेवढे कौतुक केले तेवढे कमीच
Congratulations khobragade saheb
अभिनंदन खोब्रागडे साहेब🎉🎉🎉
❤❤❤. जयभीम,,,❤❤❤
जय भीम जय संविधान ✍️✍️✍️💙💙💙🙏🙏🙏
All the people who always take benefits of sanvidhan must stand to support Vinod Khobragade.salute Vinodji.
जब तक चुनाव स्वतंत्र, निष्पक्ष और पारदर्शी नहीं होंगे, और ईवीएम का उपयोग जारी रहेगा, तब तक किसी भी शुद्र, दलित, बहुजनों के लिए सरकार में सक्रिय भागीदारी प्राप्त करना लगभग असंभव प्रतीत होता है।
सत्य का स्विकार करो, जमीर जगावो, लोकतंत्र बचावो, देश बचावो।
खोब्रागडे साहेबांना जय भिम ❤
❤❤❤❤. तडीपार. ❤❤❤❤
जय भिम जय संविधान जय शिवराय
Vinodji Khobragade,tumche jevdhe koutik karave tevdhe kamich. Shabbas sir.🎉🎉 🙏🙏🙏
nice. carkat. sr. 🙏👍👌✋✌️