अशावेळी पर्याय नाही.. थोडी फार फुल गळ होऊ शकते पण त्यासाठी पुढे नुकसान होऊ नये म्हणून पाणी द्या.. अशावेळी बरेच शेतकरी sprinkler ऐवजी रेन पाईप चा वापर करतात.. पाणी देताना आवश्यकतेनुसार द्या
सर हरभरा साठी अमिनो असिड.. चालेल का फुलाच्या अवस्थेत,, आणि 12 61 00.. तसेच फुलाचे रूपांतर फळांमध्ये होत असताना सागरिका आणि 00 52 34 चालेल का चांगले दाणे भरण्या साठी..
एकदम फायदा दायक माहीती मिळाली आहे त्याच प्रमाणे कांदा व्यवस्थापणावर माहिती देण्यात यावी हि विनंती
हो नक्कीच सर..
एकदम बरोबर आहे सर
🙏🙏
धन्यवाद साहेब
Very Very Nice . 👌👌
Thank You
हरभरा फुल अवस्थेत पाणी द्यावे की नाही उन्हामुळे सुकून राहिला
आवश्यकता असेल तर द्या सर.. थोडीशी फुलगळ जरी झाली तरी त्याचा विचार करू नका
@@Adhunikshetianiudyog सर पाणी स्पिनकर ने द्यायचा की पटपाणी, कारण फुले जास्त गळली नाही पाहिजे
2 tas dile tr kahi frk nhi pdt ,ult fandya wadhun fulanchya sankhet wadh hote mi dile mhanun sangtoy
सर चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🙏
खुपछानमाहीती दीली सर
Thank you 🙏
एकदम चांगली माहिती दीलीतया बदल धन्यवाद सर
आभारी आहे
धन्यवाद
🙏
Thanks sir
Welcome 🙏
Good 👍
Thanks 🙏
1 nabar s
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा..
👌
🙏
👍👍
🙏🙏
हरभरा 55 दिवसाचा आहे काही झाडावर 1-2 फूल दिसत आहे धूवारीमूळे बाधा झाली वाटत काय फवारावे जेणेकरून फुलधारणा अधिक होईल
February madhe harbhara lau shakto ka?
नका लावू
Sir.... Ata harbharyala phul lagale ahet pan ran halak asalyamule harbhara sukat ahet ashya veles pani dyayach ka.?
अशावेळी पर्याय नाही.. थोडी फार फुल गळ होऊ शकते पण त्यासाठी पुढे नुकसान होऊ नये म्हणून पाणी द्या.. अशावेळी बरेच शेतकरी sprinkler ऐवजी रेन पाईप चा वापर करतात.. पाणी देताना आवश्यकतेनुसार द्या
सर मी नवीन शेतकरी आहे योग्य वेळेत तुमचे मार्गदर्शन झाले 🙏
🙏🙏
@@Adhunikshetianiudyog a
@@Adhunikshetianiudyog a
सर हरभरा फुल अवस्थेमध्ये आहे तर दुसरे फवारणी कोणती औषध घ्यावे
आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे तो पहा सर
दादा पाणी नियोजन कळवा 🙏🙏
Sir levocine tan denyasathi vaprave ka?
नका वापरू
सर माझा हरभरा 40 दिवसाचा आहे पहिली फवारणी रोको इमामेकटींन आणि टॉनिक मारले आहे तर आता कोणती फवारणी करावी लागेल पहिली फवारणी ला 12 दिवस झाले आहेत
Majha chana (Daftari 21) 62 divasacha jhala aahe .Ful avashtha madhya aahe konti favarini keli pahije .
आतापर्यंत किती झाल्या आहेत?
@@Adhunikshetianiudyog Don jhalya. Aahe.
Emamectin +Amino acid +Fungicide Ghetal tar chalel Ka 45 divsacha ahe aata
चालेल.. अमिनो एसिड सोबतच ईतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असणारे टॉनिक घ्या
@@Adhunikshetianiudyog Thanks for reply
फूल अवस्तेत सागरिकाचि फवारणी केलि तर चालते का सर
हरभरा पिक 50 ते 52 दिवसचे आहे
चालेल..
हरभरा 53 दिवसाचा आहे boom folwer ची फवारणी करावी का
सर हरभरा साठी अमिनो असिड.. चालेल का फुलाच्या अवस्थेत,, आणि 12 61 00.. तसेच फुलाचे रूपांतर फळांमध्ये होत असताना सागरिका आणि 00 52 34 चालेल का चांगले दाणे भरण्या साठी..
फुलांचे घाट्यात रुपांतर साठी कोणती फवारणी करायची
फुलांचे घात्यात रूपांतर ही नैसर्गिक क्रिया आहे.. ते आपोआप होईल सर
Em1, roko, isabion दुसरी फवारणी केली तर combinationयोग्य राहील काय? Reply 🙏
Best ahe.. roko पेक्षा Allite स्ट्रोंग आहे
@@Adhunikshetianiudyog इलियट फवारणी स्वतंत्र करावी लागते...ते इतर बुरशीनाशक किंवा कीड नाशकात फवारणी शिफारस नाही! औषध फुटते.
सर 3 टक्के फुल अवस्थेत हरभरा आहे तर पाणी द्यावे का
देऊ शकता सर
फुल् अवस्तेत् हरबर्याला खालुन् पानि दिले तर् चालेल् का
Sir aami aatach perni zali sir 15day zala aata kay spre karav he kalava sir
आता कसा आहे हरभरा?
Tick aahet sir
हरभऱ्या ची तब्येत नाही विचारली 😀, मर वगैरे आहे का? दाट आहे का पातळ आहे? ओल किती आहे जमिनीत...
Harbharyala urea khat dile tar chalel ka fule gate avstet
नेमका कशासाठी युरियाचा वापर करायचा आहे तुम्हाला
आता कुठेतर फुल दिसत आहे पाणी द्यावे का ??
जमिनीत ओलावा किती आहे?
@@Adhunikshetianiudyog 4 इंचाच्या खाली ओल आहे वरची माती कोरडी आहे
सर हारभरा पाणी कमी पडतय हीरवा रावा एक महीन्यासाठ म्हणून टॉनिक आहे का
सर जिवामृत ची फवारणी करा
फुले अवस्था मध्ये पाणी द्यावे का
तिथल्या परिस्थिती वर अवलंबून आहे.. शक्यतो देत नाही आम्ही तर
चम्या मध्ये कोणते तननाशक वापरले जातात ते सांगा
काही औषध विक्रेते इतर काही तणनाशकां ची शिफारस करतात.. स्पेशल फुला मध्ये असताना कोणतेही तन नाशक नाही
सर 60 टक्के फुल आली आहे अळीचा थोडा प्रमाण आहे मग औषद मारावे का नाही
मारा
Mi maxican हरभरा केला आहे...तर आता फुलात आहे..तर sprinkler ne pani dile tr चालेल का...
Sprinkler ne pani दिल्यावर फुलावर मार बसून सुद्धा फुलगळ होण्याची शक्यता आहे.. गरज असेल तर रेन पाईप चा विचार करावा आणि पाणी मोजके द्यावे
हरबरा फुल अवस्थेत आहे व घाटे लागुन राहिली तर पाणी द्यावे का
गरज असेल तर गरजेपुरते द्या..
Ol kami padle ani wele agodar ful lagu lagle tar ,pani dyawe lagel na
सहसा फुले लागण्यापूर्वी पाणी द्यायचे.. तरीही ओल राहत नसेल किंवा हलकी जमीन असेल तर द्यावे लागेल
हरभरा शेंडे khudani किती वेळा करावी
एकच वेळा करा
माझा हरभरा 1 महिना 5 दिवसाचा आहे तर कोणती फवारणी करावी 1 लि झालेली आहे
पहिली कोणती घेतली आहे?
Harbhara tan nashak konte
भाऊ मार्केट मध्ये भरपूर आहेत.. चौकशी करून घ्या आणि वापरताना सर्व नियम पाळा
फुलांत पाणी द्यावे का
जर खूपच आवश्यकता असेल तर द्या
हरभरा फुलं लागल्यानंतर किटकनाशकांची फवारणी केली तर चालेल का?
चालते.. emamactim benzoate wapara
फुल अवस्थेत गॅस पॉयझन वापरू नये
हरभरा पेरलया नंतर किती दिवसात फुल्लर ला येतो
साधारण ४५ दिवस
40-45 divsat
👍
सर हरभऱ्यावरील तणनाशक आहेत काय असेल तर नाव सुचवा कृपया
आहेत बरेच तणनाशक, औषध दुकानदाराकडे चौकशी करा, वापरताना सर्व नियम पाळा..
सर हरभऱ्यावर एक दोन तणनाशकाची नावे सुचवा कृषी दुकानात विचारलं पण माहित म्हणते
Sir harbhara perani kelyanantar sadharan 48 tasachya aat waparnyasathi stomp max tannashak wapartat... Harbhara ugawalyanantar waparnyasathi vicharat asal tr tyabaddal ajun tari kahi mahiti nahi
हरभरा एक महिन्याचा आहे आणि जमीन हलकी आहे पाणी दिले तर चालेल का
Ho chalel
Amino acid Kay karat?
Phulawar Pani All ka Karawe
समजले नाही सर...
दुसरी फवारणी 12:61:0 + रोको चालेल का
चालते
मुद्दा क्रमांक एक - फवारणी साठी चार्जिंग चा पंप वापरला तर चालेल का
हो चालेल..
Harbhara Kali valtey
Telegram वर फोटो पाठवा
आता फुल लागलेत जमीन मुरमाड आहे पाणी देऊ का
गरज असेल तर गरजेपुरते द्या, थोडीशी फुलगळ होऊ शकते
गरज आहे पण पाट पाणी आहे...थोडे नाही बसणार जास्त बसेल पाणी
जमिनीला भेगा पडत आहेत
छा न. मा हीती. आ हे
धन्यवाद सर..🙏
सर ट्रॅकटरने पावर स्प्रे ने फवारणी केल्या नंतर फूले गळूनपडतात दाखवरे तो व्हीडीओ
हो होते तसे.. बॅटरी पंपाने फवारणी करावी 🙏
कोणतं खत द्यावं मग 12-61-00 चालेल का
पूर्ण फुले आली असतील तर १२ ६१ ० चा उपयोग होणार नाही
मग काय करायचं ते सांग
7 ghnte पाणी दे दुसर
Contact number dya sir