मेमाणे साहेब भरपूर प्रमाणात उपलब्ध माहिती दिली जाते की त्या्माहितीनुसार दुसऱ्या ला ईच्छा व्हायला हवी म्हणून मला शेवंती व गुलाब नंबर जाती कोणत्या व कोठे मिळतील याची खात्री करून मला शेवंती १०गुठे्, गुलाब १०, गुंठे क्षेत्रात करिअर करण्यासाठी बेण्याची मोबाइलवर contact, करून द्यावी ही विनंती धन्यवाद साहेब
Good information
खुपच छान माहिती दिली सर
Dada October mde lagwad keli tr chalel ka ?
माझा भर तोडा सव्वादोन टन निकला माझे दीड एकर क्षेत्र आहे . रोपांची संख्या साडेबारा हजार
सर तुमचा नंबर पाठवा.
मोबाईल नंबर द्या
8830391011
Super super
Very nice 👍🏻👍🏻
Kiti divast lavyla pasun yte ful kadyla
सर किती दिवस प्लॉट चालतो आणि बाजार काय मिळतो
करण्यासाठी काय स्प्रे करावे
5×1.25 var 1 rop ka 2 rope lavaychi
Jun July la lagwad Kelli tar chalel ka
Nahi
@@मेमाणेकृषीदीपकधी लागवड केली पाहिजे
June madhe konti variety lavavi?
Pounima white
Rope pahijel evdhi miltile
मी भाग्यश्री व्हाईट लागवड केली आहे माला मार्ग दर्शन पाहिजे तुमच
8830391011 var sms kara
आत्ता कोणती veraiety लावावी
सर पाट पाण्यावर येईल का
Good saheb sugar king वापर वाढवावा लागला
आता कोणती व्हरायटी लावली पाहिजे
पौर्णिमा व्हाईट
सर माझी शेवंती 18 गुंठे आहे आता कळी सुटलेली आहे त्याच्यावर कुठली फवारणी करावी. तालुका जिल्हा उस्मानाबाद. कुठेतरी एखाद्या कळीला डंक लागलेला दिसायला
जेम्स बॉण्ड favrani करा
मे महिन्यात कोनत्या जातीच्या रोप लावावे व कोठे मिळतील
Sent white / ऐश्वर्या शेवंती
नेमक किती अंतरावर लागवड करावी हे नाही सांगितलं sir
5×1.2
पावसाळ्यात कुठली व्हारायरी लागवडीस योग्य आहे आणी गणपतीत तोडा झाला पाहिजे
भाऊ शेतकऱ्याला बोलू दया
मेमाणे साहेब भरपूर प्रमाणात उपलब्ध माहिती दिली जाते की त्या्माहितीनुसार दुसऱ्या ला ईच्छा व्हायला हवी म्हणून मला शेवंती व गुलाब नंबर जाती कोणत्या व कोठे मिळतील याची खात्री करून मला शेवंती १०गुठे्, गुलाब १०, गुंठे क्षेत्रात करिअर करण्यासाठी बेण्याची मोबाइलवर contact, करून द्यावी ही विनंती धन्यवाद साहेब
Dar kiti bhetla ?
50 ते 150
खतांचे व्यवस्थापन सांगा शेवंती साठी
Ho व्हिडिओ येईल
1 रोप किती ला असते
2.50 - 3 रुपये
@@मेमाणेकृषीदीप ok
@@मेमाणेकृषीदीप लागण केव्हा करतात
सेंट वाईट लागवड केलेली आहे एक जून ची लागवड आहे
Atta bajar bhav kasa ahhe
जुलै मध्ये कोणती व्हरायटी लावावी?
ऐश्वर्या येलो, सेंट व्हाईट, मेघना ऑरेंज
घर जाळायला लावु नये
नंबर मिळेल ka
8830391011
सर तुमचा नंबर मिळेल का
8830391011
Sir tumcha number contact sathi dya
8830391011