6:45 जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे राहुल भावा तु खरच रडवलस आणि तुमची मैत्री अशीच आयुष्यभर राहो हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो
राहुल भाऊ तुझ्या दोस्तीला सलाम जीवाला जीव देणारे असे मित्र पाहिजे. राहुल्या जरी जगासाठी एक हसवणारा एक व्यक्ती असला तरी त्याला हि मन आहे आणि त्याच मन फक्त त्याचे जीवलग मित्रच ओळखू शकतात त्यामुळे मैत्रीत जात न पाहता मैत्री केली पाहिजे कि जी मरणाच्या वेळेलाही कामी आली पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान 🇮🇳🇮🇳🇮🇳 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
राहुल, अजिंक्य, विक्रम यांच्या दोस्तीला सलाम 🙏
6:45 जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे राहुल भावा तु खरच रडवलस आणि तुमची मैत्री अशीच आयुष्यभर राहो हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो
राहुल भाऊ तुझ्या दोस्तीला सलाम जीवाला जीव देणारे असे मित्र पाहिजे. राहुल्या जरी जगासाठी एक हसवणारा एक व्यक्ती असला तरी त्याला हि मन आहे आणि त्याच मन फक्त त्याचे जीवलग मित्रच ओळखू शकतात त्यामुळे मैत्रीत जात न पाहता मैत्री केली पाहिजे कि जी मरणाच्या वेळेलाही कामी आली पाहिजे.🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान 🇮🇳🇮🇳🇮🇳 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
Va bahva tucha khara shiv bhakt
दोस्ती अशीच असली पाहिजे की राहुल विक्रम आणि अजिंक्य या ३ मित्रांसारखीच दोस्ती असली पाहिजे... 😭😭😭👌👌👌👍👍👍👍
😢😢
राहुल भावा आयुष्यात दोस्ती ची किंमत काय असते ते समजावुन सांगीतली i Love you friendship
❤
Barobr aahe bhava
राहुल सारखा मित्रं सर्वांनाच लाभो ❤❤🎉🎉🎉
कोठेही जानार नाही अजिंक्य शितल मला❤❤
खातरी आहे अजिंक्य सोबत तुझ गुड लक आहे❤❤
राहुल तुला पाहुन मला पण लडु आलं भावा❤❤
राहुल विक्या आणि आज्या खूप चांगले मित्र आहे असेच मित्र असावेत जीवनात आपलं दुःख न सांगता समजून घेणारे असे मित्र भेटायला नशीब लागत खरच राहूल ग्रेट
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
Rahul जेव्हा हसवितो तेव्हा आम्ही खूप हसतो आणि जेव्हा तो रडतो तेव्हा तर रडयलाच येत♥️🥺🧿
Khary bhava 🥺
Ho na yar
बरोबर 🥺😢
खरंच राहुल तुमची दोस्ती पाहुन माझ्या सुधा डोळ्यात पाणी आलं खरंच राहुल तुमच्या दोस्ती ला सलाम आहे
सलामी राहुल च्या दोस्तीला 👌👌👌👌🙏🙏🙏
राहूल सारखा मित्र मिळायला नशीब लागतं
राहुल भावा आयुष्यात दोस्ती ची किंमत काय असते....ते समजवुन सांगितले....I love friendship
भावा तुमच्या मैत्री मुळे खर रडलो मी यार the gret Rahul यार
सलाम या दोस्तिला खरच रडवल यार 😭
सलाम तुझ्या दोस्तीला भावा 🤝🤝🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑👨❤️👨👨❤️👨
RAHUL DIL JINKAL BHAVA 😓😓😓
1 no friendship bhava Miss you 😢😢
राहूल्यान रडवल ना यार 😔😔
राहुल सारखा मित्र मिळायला नशिब लागतं❤
राहुल भाऊ सलाम तुमच्या दोस्ती ला...🧑🤝🧑🧑🤝🧑❤️🩹
राहुल माझ डोळयात पन पानि भावा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Rahul bhau tuz friendship is best❤
08:06 राहूल आणि विक्रम अजिंक्य यांच्या दोस्तीला सलाम....दोस्ती असावी तर अशी❤️🩹👑✌🏻😘
I love you friendship.........❣️
Heads off Rahul bhava 🇮🇳🇮🇳
Mitr asave tar ase Ajinkya,Rahul and vikki miss u bhawano
Rahul bhava no 1 frendship
राहुल तू खरच लय भारी आहे कारण म्हणजे तूला दोन्ही मित्र मिळाले देल तूझा ईच्छा पूर्ण करो i MI is you rahul
दोस्ती असावी तर राहुल सारखी वाहीट वाटल
🧑🤝🧑👭
Abhay like u lony my friend same same he looks like u only 😀
Rahulya ani saritachi jodi 1number ahe👌🏻
Very very imotional episod yar, i like it ..tumchya dosti la salam bhavannoo
लागिर झालं जी मालिका खूप भारी
Miss you fauji 😊😊
The great Rahul dada dosti
The great rahul friendship
आता तर मला खुपच रडू येत आहे
Ajya you are great 😍
❤❤❤❤❤❤❤❤ सुंपर राहुल आशीच दोस्ती पाईजी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch imotional aahe ha episode 😢😢😢😢😢
😍😍👑👑❤❤🤩🤩
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
Ho
The great rahul friendship👬👬
Army Lover only 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🤲🤲
भावाअ,अजय,ला,सगळया, कुटूबाची,सात,आहे❤❤❤❤
Nice 👌💪
राहुल ने डोळ्यात अश्रू आणले मित्र असावा तर असा....
जिगरी दोस्ती 🙏🙏🙏
Kup atvan yeti plz start again lagira jhala jii 2
दोस्ती पाहिजे तर राहुल सारखी
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
Rahulya,vikya, Aajya Salam tumchya mitari la🥰
अजिंक्य गेला सिरीयल सोडून 😊😊😊😊
नाटक करून बसलय आज्या कुठंतरी 😂😂
😅😅
एक नंबर राहुल भाऊ अशीच कायम राहुदे
मित्रांची साथ
My Fevaret siriyal
Army is best. Ajaya tu kharacha great ahes.
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
सलाम तुमच्या दोस्तीला 🙏👬🌍💖
Abhay khup emotional distoy
Super king ajinkya fauji and miseshs fauji
राहुल्या, अजिंक्य, विक्रम, यांच्या दोस्तीला सलाम 💪💪💪💪💪
The Rahul dada great dosti
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
हा भाग बघटलया वर डोळे तुन पाणी येतय राव
साई बाबा चां आशीर्वाद आहे त्यांच्या सोबत त्याला काही होणार नाही
मला खुप आवडते लागिर झाल जी
अजितभिसे
Proud on indian army..such a nice serial to give msg of us regarding life of soldiers n his family.
😅😅😅😅😅🤣🤣🥰😎☺️🥦🥦
@@sapna_khatalofficial1644 !
सुमन आणि निलम काकी खूप मस्त आहे
Army 🇮🇳🙏
जय जवान
I Love Army
Abhay u r in now in karbhari labhari 😍
ह्यालाच म्हणतात खरी मैत्री
Army lover
Super ajinkya and shital love you so much
Yasmin ch kaam pan masstch zhalay
या bhyaa ला अस हना 😂😠😠😠😠😠😠😠
abhay character is nice
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
Ajikya vikram rahul salam tumchya maitrila
Mala khup Aavadto lagir jhal ji
घथघदघ
घढढ
गथघ
rahul ajinkya vikram n.1 dosti
Khup chan dusti la salam tumca. 👍✌
राहुल च्या दोस्तीला सलाम 🙏
Anuj😢😢😢😢😢😢😢❤
काळजाला लागतील लागिर झालं जी
लागी रे झाले धन्यवाद गजानन हाम्पले काटकळंबा 💐💐7038138926
th-cam.com/video/jfTAkjNZe4M/w-d-xo.html
राहुल भावा 🫂 सलाम आहे माझा तुमच्या दोस्तीला
Rahul shet kharch tumchya maitrila salam 😭😭🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Kharch ajinky Miss u tu nahi yes tar kharch mi radt aahe 😔😭😔😭😔😭
लयी भारी लागिरं झालं जी
Back Soon
Only Army
पण काही पण मना राहुल मनाने अय चांगला आहे
😭😭😭😭😭😭😭🇮🇳
यासिमिन खर्चर दैसत्ती नाभावलीस 😢😢😢😢
शीतली च्या आणि आजाच्या फेमाला स्लाम 🙏
ये भैया आजा परत येणार तू खुश होऊ नको
राहुल अजिंक्य विक्रम सलाम
दोस्त असावा तर राहुल सारखा
Rahulya 😭😭😭😭
खरच राव हा भाग बघून रडायला आल राव 😢 सगळ्यात भारी यारी म्हणजे आपले लाडके अजिंक्य+विक्रम+राहुल सलामी आहे यांच्या दोतीला 😢😢
Punch me नाही रे pinch me😂🤣😂🤣😂🤣
Army
राहुल भावा सलाम
असलेल्या माकडाच कोन देव आईकनार
Ajinkya Gela mission var😊
राहुल तुला दोस्ती चा सलाम तुला ❤❤