उद्या 12 October ढगफुटी पाऊस, panjab dakh live, weather rain IMD alert, Maharashtra News rain IMD

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @sanjeevrawale8002
    @sanjeevrawale8002 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ढगफुटी पाऊस राहील उद्या असं पण म्हणतात आणि उद्या सकाळ पासून हवामान कोरडे राहिल असं पण सांगतात तुम्ही. हा कुठला हवामान अंदाज आहे? उत्तर महाराष्ट्रातील धुळे महत्त्वाचे महानगर पालिका असलेले आठ लाख लोकसंख्या असलेले शहर असून तुम्ही लोक उल्लेख सुद्धा करत नाही. कमालच आहे..

  • @vasantraokhandebharad9982
    @vasantraokhandebharad9982 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देऊळगांवराजा 2 तास चांगला पाऊस पडला

  • @bhaupatil3608
    @bhaupatil3608 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर जालन्याला पाऊस पडला

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोठेही पाऊस पडत नाही

  • @mahadevgaikwad7960
    @mahadevgaikwad7960 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज आपण बोलले होते की जालना येथे पाऊस पडेल म्हणून परंतु जालना येथे रात्री 8 वाजे पर्यंत पाउस पडला नाही.
    तसा फक्त सितुडा आला होता.
    जोरात पाऊस पडेल का.

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुण्यात पाऊस चालु आहे जोरात

  • @mahadevgaikwad7960
    @mahadevgaikwad7960 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज रात्री व उद्या जोरात पाऊस पडेल का.

  • @VishnuBabanwalunj-gj2pm
    @VishnuBabanwalunj-gj2pm 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    , pouse Gela Gaon