Madhuri Attarde Hunger Strike : आ. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात भाजप पदाधिकार्‍याचे उपोषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • जळगाव-आशुतोष हजारे | एकीकडे राज्यात महायुती सत्तेत असतांना भाजपचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे यांच्या सौभाग्यवती माधुरी अत्तरदे या आज जमिनीच्या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत थेट मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसल्याने खळबळ उडाली आहे. तर शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते उन्मेष पाटील, गुलाबराव वाघ व विष्णू भंगाळे यांनी उपोषणाला पाठींबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पहा हा प्रकार नेमका आहे तरी काय ?
    #mahayuti #chandrakantpatil #livetrendsnews #livetrends

ความคิดเห็น • 16

  • @vinayakwasnik9921
    @vinayakwasnik9921 หลายเดือนก่อน +2

    चंद्रशेखर अत्तरदे

  • @rakesh_97patil
    @rakesh_97patil หลายเดือนก่อน

    खंडणी.........अस पण असते..... आश्चर्य वाटले

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +2

    I Support Chandrakant Bhau Patil🔥🚩

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +3

    Father of Khadse Family ...CHANDRAKANT NIMBAJI PATIL

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 หลายเดือนก่อน +1

      Joke 🤣🤣🤣

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 หลายเดือนก่อน

      शरद पवारांच्या आशीर्वादाने आमदार झाला आहे तो हे लक्षात ठेवा

    • @Jijtioiggtyuiggf
      @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +2

      @@jayshreeram7177 tu bahervha matdarsanghatlya lokanna v4 kon baap ahe

    • @Jijtioiggtyuiggf
      @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +1

      @@jayshreeram7177 khadse le thokla samjla kaa

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 หลายเดือนก่อน +1

      @@Jijtioiggtyuiggf are khadse उभे नव्हते त्यांची मुलगी उभी होती आणि जे निवडून आले त्यांना शरद पवारांच्या पक्षाचा मोठा पाठिंबा होता म्हणून निवडून आला हे लक्षात ठेव
      खडसे ने त्यांना एक पण निवडणुकीत निवडू दील नाही

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf หลายเดือนก่อน +4

    जिनकी बराबरी होई नही सक्ती उसकी बदनामी होती है...चंदू भाऊ✔️🔥

  • @sonutayade8691
    @sonutayade8691 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली चंद्रकांत भाऊ पाटील

  • @madhukarchaudhari174
    @madhukarchaudhari174 หลายเดือนก่อน

    Kaka jalgaon gramin madhun yenar nakki yenar 🎉

  • @user-gx3ks2wt4f
    @user-gx3ks2wt4f หลายเดือนก่อน

    King of muktaunagar bhau raj ✌🏻🚨

  • @roshanadakmol9566
    @roshanadakmol9566 หลายเดือนก่อน

    शेतकरी नेता चंदू भाऊ पाटील ❤❤ बदनाम करणारे करा पण शेतकऱ्यांना माहित आहे कोण योग्य आहे अयोग्य आहे