EP 1131 विश्वास बसणार नाही अशी सस्पेन्स क्राइम स्टोरी / भुताटकी by dsd

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 78

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 5 หลายเดือนก่อน

    खूप वाईट.... स्टोरी आहे...

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 ปีที่แล้ว +30

    अनैतिक संबंध एवढे घातक असतात की मनुष्याला त्या धुंदीत पोटचे गोळे पण दिसत नाहीत आणि यातुन घडतात दुर्दैवी घटना..... त्यापेक्षा अनैतिक संबंध ठेऊच नका खुप छान जीवन जगता येईल

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว +1

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

  • @vikasthorat869
    @vikasthorat869 ปีที่แล้ว +7

    सोनावणे साहेब,,,.. माणसापरिस मेंढरं बरी. अतिशय वाईट घटना...

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 ปีที่แล้ว +8

    🙏दत्ता भाऊ, अतिशयच गलिच्छ घटना आहे ही. संसारात जर बायकोला भरपूर म्हणजेच पुरेसं सुख मिळत असताना, असले घाणेरडे पाऊल उचलायला नको होते. नवरा सुद्धा समजूतदार होता. अतिशय सुखी संसार होता ना! हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. कमाल आहे त्या बाईची!

  • @vedrajk1427
    @vedrajk1427 ปีที่แล้ว +9

    मित्र आणि कुत्र घराबाहेरच theva👌👌

  • @pulsar2331
    @pulsar2331 5 หลายเดือนก่อน

    खरं बोलला दत्ता भाऊ 😘

  • @vijaykumarnale
    @vijaykumarnale ปีที่แล้ว +13

    सगळ्यात मोठा संदेश तो हा की,
    मित्र,, पायतान आणि कुत्रं घराबाहेरच ठेवा, उंब्र्याच्या आत घेणे नाही, 😂😂

  • @subhashkutal7709
    @subhashkutal7709 ปีที่แล้ว +1

    वाहने साठी मुलांचा खुश केला नाच बाई आहे

  • @bharativarade7936
    @bharativarade7936 ปีที่แล้ว +33

    खूप वेदना होतात जेव्हा एखादी आई किंवा वडील आपल्या मुलांची शरीर सुखासाठी हत्या करनार्‍या घटना ऐकते तेव्हा, पण आजची घटना, डोक सुन्न झालय.

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว +1

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

    • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे
      @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे 10 หลายเดือนก่อน

      जास्त करून बाईच शरीर सुखासाठी आपल्या मुलाची हत्या करते

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 3 หลายเดือนก่อน

    Very sad

  • @TheLightBringer
    @TheLightBringer ปีที่แล้ว +3

    कलियुग चरमपंथावर आहे...😢

  • @vishaljadhav7277
    @vishaljadhav7277 ปีที่แล้ว +1

    Tumchya bhavane tdk channel chalu kele ahe

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 ปีที่แล้ว +2

    गुन्हा लहान असो किंवा मोठा असूदे केलेले पाप केव्हा ही उघड होत असते.

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo ปีที่แล้ว +1

    Datta Bhau, nice Nagari style

  • @amolstudio8204
    @amolstudio8204 ปีที่แล้ว

    आज काल च्या लग्न झालेल्या महिला खुप वाईट होत चालल्या आहे

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 ปีที่แล้ว +5

    *काय माय गेली होती भुता पाशी.अरे अशी आई काय आई अशी असते का.किती वासनांध या पेक्षा एक प्राणी बरा.यानंतर आई चे नाते संपुष्टात येईल.आई नाही ही राक्षक आहे*

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

  • @vaishalivichare8266
    @vaishalivichare8266 ปีที่แล้ว +1

    मित्राने घात केला

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +5

    दत्ता सर या स्टोरीवर काय प्रतिक्रिया द्यावी याबद्दल कोणते शब्द वापरावेत हे समजायला मार्ग नाही

  • @digambarpohane4641
    @digambarpohane4641 ปีที่แล้ว +8

    Mitra aani kutra ghara baher thewa right 👍 sir 🙏🙏

  • @santoshmahadik1015
    @santoshmahadik1015 ปีที่แล้ว +12

    आता दररोज स्टोरी का टाकत नाही

  • @SulochnaSonawane
    @SulochnaSonawane ปีที่แล้ว +4

    पाप कधी लपत नाहीत

  • @sonalimutke104
    @sonalimutke104 ปีที่แล้ว

    Bapre😢😢😢😢😢😢😢

  • @छत्रपतींछावा
    @छत्रपतींछावा ปีที่แล้ว +5

    नवीन बातमी म्हणजे दोन्ही ही बिल्डिंग वरून ढकलू दया कुत्रं तरी बंर पण घातकी मित्र नको.....😊

  • @NDalvi
    @NDalvi ปีที่แล้ว +1

    Ya story madhun aapn lesson dila to changala , pan Kutra gharat ghya mitra baher theva. Ase bola sir. .. Prani mitra sanghatneche aamhi सद्स्य aahot. Kutra baher theva ya mhanicha aamhi विरोध krto.

  • @aniket4303
    @aniket4303 ปีที่แล้ว +1

    mala vishwas basla

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq ปีที่แล้ว +2

    *नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*

  • @shitalnathan1884
    @shitalnathan1884 ปีที่แล้ว

    Extremely Shocking & Tragic Incident 😱😔

  • @aniket4303
    @aniket4303 ปีที่แล้ว +1

    Best is don't get married, be alone and be always free and happy.....

  • @ashoknevde1246
    @ashoknevde1246 ปีที่แล้ว

    मित्र आणि कुत्रा ही मन योग्य आहे अगदी सगळ्यांनी जपून वापरली पाहिजे

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @goldyy134
    @goldyy134 ปีที่แล้ว +1

    Kharach te baal dist asel ka

  • @Nnbnn69
    @Nnbnn69 ปีที่แล้ว

    Ashe lokkanna nagad karun rokel takun jalun takayla pahije

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 ปีที่แล้ว +4

    *दत्ता भाऊ आता परत चार दिवसांनी भेट दररोज वाट पाहत असतो व्यसन लागले आहे तुमचे.पण आपण मात्र दररोज वेळ देत नाहीत*

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 ปีที่แล้ว

    नमस्कार दता भाऊ

  • @Sanjapote-es9mx
    @Sanjapote-es9mx ปีที่แล้ว

    Hi sir

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 ปีที่แล้ว

    नमस्कार सर

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 ปีที่แล้ว

    नमस्कार

  • @amolstudio8204
    @amolstudio8204 ปีที่แล้ว

    आता ही एक महिला आहे म्हणून हिला सोडून देण्यात येईल का??

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 ปีที่แล้ว +1

    😢😢😢😢

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว +1

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

  • @PRIYA-B4
    @PRIYA-B4 ปีที่แล้ว

    मित्र नव्हता... तो शेजारी राहणाऱ्या घरातील जावई होता.

  • @Jay_mahale
    @Jay_mahale ปีที่แล้ว

    Baiko v Mitra doni ghatki tr shiklele asun buddi nahi ka ,3 vashach mul te tysl ka samj aslya goshti sangtatar alya astaka thodys duvsat visrun hi Gela asta avd wait krutya kas Kel mulaka chokle deun thodys velpurt tari aplya javl theun ty mulala visrnych praytny kele astena

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 ปีที่แล้ว

    🙏👍😮😢

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr ปีที่แล้ว +2

    बायको.सिलप्याक.असेल.तर.लफड.करू.शकत.नाही.म्हणुन.सिलप्याक.मुलीशी.लग्न.करने.योग्य.ऊदाहरण.धनगर.समाज.

    • @army-ri5bf
      @army-ri5bf ปีที่แล้ว +1

      माझ्या जवळ धनगर बाई राहते ..4 वेळा पळून गेली..शेवटी नवऱ्याने फाशी घेवून मेला ..पोरगी ने मुसलमान ठेवलाय..जास्त जातीचे प्रमाणपत्र देवू नये. ...म्हणून हे सांगितले ..उदाहरण अर्थे मराठा समाज ने सांगितले आहे

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

  • @priyakulkarni1640
    @priyakulkarni1640 ปีที่แล้ว

    Asha Bai la aai ka mhanav... Asha Bai la lokkani milun sampvavi. Murkh Bai....

  • @kishorjoijode2881
    @kishorjoijode2881 ปีที่แล้ว +1

    Mata nahi vairini aahe

  • @latamane7652
    @latamane7652 ปีที่แล้ว

    Baika bighdlya

  • @PRIYA-B4
    @PRIYA-B4 ปีที่แล้ว

    सर तुम्ही story चुकीचे create करून सांगताय. पहिला तुम्हीच आईचे प्रेमळ रूप दाखवताय... तर पुढे तीच किती निष्ठूर आहे.. हे सांगताय...

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 ปีที่แล้ว

    नीच बाई😡😡

  • @PreetiAhir-t5p
    @PreetiAhir-t5p ปีที่แล้ว

    Very Bad

  • @maitribhale9980
    @maitribhale9980 ปีที่แล้ว

    Tumhi sangitl ki tya Bai chya sasune mulala phone Karun sangitl ki tuza mulga Varun padlela nahi tr tyala padnyat aal aahe please clear kara

  • @mangalkamble2900
    @mangalkamble2900 ปีที่แล้ว

    M̤a̤n̤s̤a̤n̤a̤ k̤a̤l̤a̤t̤ k̤a̤ n̤a̤h̤i̤

    • @munnagaikwadgaikwad9406
      @munnagaikwadgaikwad9406 ปีที่แล้ว +1

      का एक पत्नी आपल्या पतीला धोका देते, का एक मुलगी आपल्या दोन दिवसाच्या प्रेमा साठी आपल्या आई, वडलांना धोका देते, का एक आई आपल्या अफैर साठी व शरीरिक सुखा साठी आपल्याच लेकरांना,मुलांना मारून टाकते.
      बाप आपल्या मुलांना वासने साठी कधीच मारत नाही एखादा अपवाद असेल पण एक बाई वासने साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते. क्राइम रेकॉर्ड चेक करून बघा.

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 ปีที่แล้ว

    Hi Sir