मी काय चित्रपट पाहिला नाही.पण काही भाग पाहुण अंगावर काटा उभा राहिला.गुरुची भेटीसाठी आनंद दिघे साहेब यांनी बाळासाहेबांच्या भेट अगदी गुरु शिष्याला आठवण भावना जागृत झाल्या... डोळे भरून आले.अडचणी वेळी लोकांसाठी धावुन जाणारा, गरिबांचा वाली, नवरात्र उत्सव ते गाणं अगदी मनमोहक क्षण तंतोतंत जुळतो, रक्षाबंधनाच्या क्षणी बहीण भावाला भेटते तो क्षण देखिल मनाला भिडणारा क्षण आहे. अंत्ययात्रा मध्ये माझा आनंद हे गाणं ऐकलं आणि डोळे भरून आले.डोळ्यातुन अश्रुं थांबेनास झाले .असे खुप सारे कष्ट करण्याची तयारी ठेवणारा आनंद आता आपल्यात नाही हे आपलं दुर्दैव आहे.आता आनंद दिघे साहेब होणं नाही.अशा ह्या साहेबांना माझा मानाचा मुजरा. जय शिवराय जय महाराष्ट्र
Khupach sundar gana aahe. Dighe Sahebana bhetanyachi aaturta lagli aahe. Tyana pahawasa wataty. Pan te shakya nahi he suddha mahit aahe.Dole panawale gana aikun...
मी काय चित्रपट पाहिला नाही.पण काही भाग पाहुण अंगावर काटा उभा राहिला.गुरुची भेटीसाठी आनंद दिघे साहेब यांनी बाळासाहेबांच्या भेट अगदी गुरु शिष्याला
आठवण भावना जागृत झाल्या... डोळे भरून आले.अडचणी वेळी लोकांसाठी धावुन जाणारा, गरिबांचा वाली, नवरात्र उत्सव ते गाणं अगदी मनमोहक क्षण तंतोतंत जुळतो, रक्षाबंधनाच्या क्षणी बहीण भावाला भेटते तो क्षण देखिल मनाला भिडणारा क्षण आहे. अंत्ययात्रा मध्ये माझा आनंद हे गाणं ऐकलं आणि डोळे भरून आले.डोळ्यातुन अश्रुं थांबेनास झाले .असे खुप सारे कष्ट करण्याची तयारी ठेवणारा आनंद आता आपल्यात नाही हे आपलं दुर्दैव आहे.आता आनंद दिघे साहेब होणं नाही.अशा ह्या साहेबांना माझा मानाचा मुजरा. जय शिवराय जय महाराष्ट्र
मला हे गाणं ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज डोळ्या समोर येतात❤❤❤ 🙏🙏
मनाला भिडणारा सॉग आहे खरच खूप छान गान आहे मनाला स्पर्ष करणार
खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
Very nice
Iam telugu person i love Marathi
मन भरून आलं हे गाणं बगुण सिद्ध होत शिश्य गुरुसाठी काही पण करू शकतो
अहो हीच तर सुंदर महाराष्ट्र आणि भारताची संस्कृती आहे की गुरूंसाठी प्राण पणाला लावणे😊
Khup sundar ahe song....maje Guru Baba 🙏 che dhyan jale mala
😇😍
मी चित्रपट पाहिला नाही परंतु गणे अत्यंत सुंदर व डोळे पाणावणारे आहे.👍
खरंच!
खूप अप्रतिम सुंदर गाणं आहे
👍
So true
खूप सुदंर गाणं आहे ❤️❤️
एक अविसमरणीय गाण 🙏👍🌺🌸🙏❤️
Heart touching and soothing.
मस्त 👏👏👏👏☕️
अंगाला काटे येतात काय बेस्ट साँग आहे यार एक नंबर
Kup Chan song ani dr. साहेबच काम तर कुपच छान
Koop chaan mahtle song Aprtim
अतिशय सुंदर गाणं , ऐकताना डोळे पाणावले
खरोखर!
खूप सुंदर अप्रतिम सॉंग आहे हे
Jay sadguru🙏🙏
Just Heart warming 💖👑👑
Khup chan song ahe Bhau 👍👍🙏🙏❤️❤️
अप्रतिम
Khup chhan aahe
खूप सुंदर गाणं आहे मराठी सिनेसृष्टीला आता सोनेरी दिवस आले आहेत खरच अप्रतिम गीत आहे.
Feeling Heavenly 🌍🥺
Geetkar. Sangeet kar. Gayak sarwanche khup aabhar sunder geet sadar kelyabadal
खूप छान गाण आहे
He maz sarvat aavdich song zalay
❤😊 wow
खूपच छान
श्री स्वामी समर्थ
Speechless 😍
अप्रतिम सॉन्ग
Super movie and respect guru,and old person 🙏🇮🇳 Jai hind Nadeem Shaikh i like movie, good movie,💖💖💖💖💖 leader must be like this....
खुप छान
अप्रतिम सोंग
Outstanding song ❤️❤️❤️
अप्रतिम उदाहरण
Movie bghtani dole bhrun ale ... Saheb balasaheb takri aaj he asayla payjel hote ...♥️jay Maharashtra 🙏🏼
Dighe saheb hat's of u r working u r God
छान खरच
Soul touching Song 🙏🙏🙏
Superb
जय शंकर बाबा
श्री स्वामी समर्थ
🥺🥺heart touching song🥺🥺
🙏🙏🙏😭🙏🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय
Dighe saheb....tumcya Sathi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनाला भावणार गाणं हाय
गांन येकुण वाटत धर्मवीर साहेबाना भेटाव आतच जीते आहेत तिथे जाव 🙏
Marav lagal Mitra tula tyanchya vatevar वागण्याचा प्रयत्न कर तुला भेटल्यासारख वाटलं
Chan song ahe
Nice song
Guru Vina jivnacha kahich arth nhi😌🙏🏼
Apratim geet aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गाणं....
Hradayala shaprsh karnar song ahe
This is very nice song 👌
Khupach sundar gana aahe. Dighe Sahebana bhetanyachi aaturta lagli aahe. Tyana pahawasa wataty. Pan te shakya nahi he suddha mahit aahe.Dole panawale gana aikun...
excellent song
मी निःशब्द आहे 🙏🙏
Heart touching
🧡🙇♂️✌️
Shivsena
Okay 😭🙏🌼
Guru stuti 🙏
Dharmveer theme song che pan lyrics banav na bhava
💓 song
Very nice
👌👌👌👌
🙏🏻💐🙏🏻
Heart touching song
अंगावर काटा,आला,गाण,ऐकुन,आज,बाळासाहेब,व,दिघे,साहेब,पाहिजे,होते,
Lyrics khup chan ahet, koni lihlya kalel ka, kupach chan
Sarvana Guru samor yava ase git aahe
🙏🙏🙏🙏🙏
Kete pn Vela aika man ny bharat
Karaoke available ahe ka?
अप्रतिम
श्री स्वामी समर्थ
Nice song
अप्रतिम