Akshay Shinde Encounter:मुंबई उच्च न्यायालयात अक्षय शिंदे प्रकरणात पहिली सुनावणी; हे प्रश्न आले समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • Akshay Shinde Encounter Case Hearing High Court : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. अण्णा शिंदे यांनी वकील अमित कातरनवरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत आपल्या मुलाला चकमकीचा बनाव रचून मारल्याचा आरोप केला आहे. अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
    #badlapur #badlapurschoolcase #akshayshinde #encounters #highcourt #breakingnews #thanepolice #marathinews #loksatta
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 13

  • @Shahajiraj
    @Shahajiraj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एन्काऊंटर नाही ही हत्या आहे

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fake Encounter
    Its not Justice

  • @ramdasjumale3945
    @ramdasjumale3945 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यही होना था पुलिस सांची अभिनंदन

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information

  • @NageshArbale-ge2up
    @NageshArbale-ge2up 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नंबर एक काम केले महाराष्ट्र पोलीस

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर.पण no.2 चे आरोपी वाचले.

    • @ramchandramore3296
      @ramchandramore3296 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🎉 ज्यावेळी राहिलेली आरोपींचा एन्काऊंटर होईल त्यावेळी महाराष्ट्र पोलीस नंबर वन

  • @pavanvadje
    @pavanvadje 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Avaj yat nahiya maam