असा चहा एकदा बनवून पहा कधीच Acidity होणार नाही | Chai | Tea recipe| how to make tea recipe at nome.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2022
  • गुळाचा चहा बनवा तोही न फाटता / gud wali chai.
    • गुळाचा चहा /gudvali ch...
    2 cup ☕ Ingredients 👇
    Water / पाणी - 2 cup
    tea powder ( Girnar royal cup) चहा पावडर - 2 tsn
    Sugar / साखर - 4 tsn
    greaed ginger/ किसलेल आलं - ½ tsn
    Hot Milk / गरम दूध - 1 cup
    खास टिप्स / कृपया लक्षात असू द्या
    चहा उकळत असताना दोन ते अडीच मिनिटापेक्षा जास्त उकळू नये, चहा जास्त उकळला की आपल्या शरीरासाठी तो हानिकारक ठरतो, कोणताही पदार्थ योग्य पद्धतीने खाल्ला की शरीराला तो बांधत नाही.
    #chai#chsirecipe#chairecipeinmarathi#chaha#chahakasabanvaycha#cutingtearecipe#specialchairecipe#adrakwalichai#masalatea#masalachai#masalchairecipe#howtomaketearecipe#howtomakechairecipe#masaltea#indiantearecipedhoodhchai#dhoodhwalichairecipe#gudwalichairecipe# चहा# चहा रेसिपी# चहा रेसिपी मराठी# चहा कसा बनवायचा# गुळाचा चहा#tearecipevideo#chairecipevideo#milktearecipe#milkwalichai#chaibananekividhi#simpaltearecipe#simpalchairecipe#easychairecipe#streetstyletearecipe.

ความคิดเห็น • 95

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 ปีที่แล้ว +4

    आपली बहीण किंवा जीवाभावाची मैत्रीण आपल्याला स्वानुभवातून उपयुक्त पद्धतीने माहिती देते असं वाटतं.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      मनापासून खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

    • @Shreyaspawar1131
      @Shreyaspawar1131 2 หลายเดือนก่อน

      N😅​

  • @rakshapatil3794
    @rakshapatil3794 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम रेसिपी ताई साधासा चहा पण किती सुंदर माहिती दिली आहे, चहा बनवण्याची ही पद्धत मला फार आवडली, नक्की बनवून पाहीन, 🙏❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद रक्षा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @gauribhosale4311
    @gauribhosale4311 ปีที่แล้ว +4

    तुमच्यामुळे नवनवीन रेसिपी मी तुमच्याकडून शिकत आहे तुमच्या जवळजवळ सगळ्याच रेसिपी मी करून पाहिल्या आहेत घरी सगळ्यांना खूप आवडतात, त्यासाठी खूप धन्यवाद ताई आणि भरपूर शुभेच्छा 🌹😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद गौरी ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @SarikaMane-jz6je
    @SarikaMane-jz6je หลายเดือนก่อน +2

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sandhyadasare9331
    @sandhyadasare9331 11 หลายเดือนก่อน +2

    Khup khup Sundar zala chaha nakkiudyach sakali karun baghen mam thanku

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 10 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे मी चहा करून पाहिला खूप छान झाला रेसिपी दाखविल्या बद्दल ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 หลายเดือนก่อน +1

      अरे वा फारच छान 😊🙏

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 3 หลายเดือนก่อน +1

    वा खुपच सुंदर आणि टेस्टी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ashakatariya4157
    @ashakatariya4157 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान वाटला चहा धन्यवाद दिदि

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,share करा 🙏

  • @marutijamadar7631
    @marutijamadar7631 ปีที่แล้ว +1

    Khup chhan, thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मारुती दादा ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 ปีที่แล้ว +2

    वा मस्त चहा रंग पण सुंदर आला आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सुलभा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @cakemaster4484
    @cakemaster4484 ปีที่แล้ว +3

    Wonderful chai recipe.

  • @archanachaudhari6150
    @archanachaudhari6150 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद अर्चना ताई ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👏🏻👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद अनुप्रिता ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @sampadachitnis61
    @sampadachitnis61 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे 👍🙏🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद संपदा ताई ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट पद्धत, तुमच्या पद्धतीने सलग चार वेळ चहा केला, एकाच चवीचा बनला . खूप छान आणि धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल, मला जरा गोड कमी लागते म्हणून मी फक्त साखरेचे प्रमाण थोडे कमी घेतले.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      अरे वा, खूप छान, मंजिरी ताई☺🌹

  • @sujatapalav8841
    @sujatapalav8841 ปีที่แล้ว +1

    Wowwww

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 ปีที่แล้ว +3

    मस्त चहा 👌😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @sunandakarande9782
    @sunandakarande9782 ปีที่แล้ว +3

    Aaprtim ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😊🌹
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @satyawanraorane3443
    @satyawanraorane3443 ปีที่แล้ว +1

    मी सुद्धा अशीच चाहा करतो फारच छान होतो

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      हो नक्कीच, सत्यवान दादा 😊🙏

  • @dipaliwaychol4974
    @dipaliwaychol4974 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने रेसिपी सांगता

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @prashantsidwadkar2478
    @prashantsidwadkar2478 ปีที่แล้ว +1

    छान..!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😊
      नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.

  • @prakashwani5470
    @prakashwani5470 ปีที่แล้ว +1

    👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 ปีที่แล้ว +1

    Very nice good

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @RajendraYadav-ce3mm
    @RajendraYadav-ce3mm ปีที่แล้ว +1

    Ok.madam.very.nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद राजेंद्र दादा ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 ปีที่แล้ว +4

    Mast ,tasty,with nice colour The only thing is we should add 1 teaspoon sugar for 1 cup• 2 teaspoons are more !

  • @sohan734
    @sohan734 5 หลายเดือนก่อน +1

    छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @deepakakhade9208
    @deepakakhade9208 11 หลายเดือนก่อน +1

    खूप chan ❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @sheelachavan3317
    @sheelachavan3317 ปีที่แล้ว

    Superb

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद शितल ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @user-hs4ij7wp3u
    @user-hs4ij7wp3u ปีที่แล้ว +1

    👌👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @PSKulkarni471
    @PSKulkarni471 ปีที่แล้ว +3

    मी ८ वर्षाचा असताना माझ्या मुंजीत माझ्या आईच्या मैत्रिणी ने चहा साखरेचा डबा व चमचा दिला होता.आजतागायत मी घरी तेच प्रमाण आम्ही वापरत आहोत.

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 ปีที่แล้ว +2

    Very Good Morning With Great and Tasty TEA. Sweet Voice. Nice Video. Thanks.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      शुभ सकाळ आशिष दादा ☕😊🙏
      video पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, कृपया रेसिपी Share करा.

    • @ashishgaikwad5461
      @ashishgaikwad5461 ปีที่แล้ว +1

      Thanks.

  • @mamtakashalkar880
    @mamtakashalkar880 ปีที่แล้ว +2

    Khup sunder chaha pan Madam apan chaha powderche nav nahi sangitle pl. Nav sanga chaha powderche.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      Description मध्ये दिल आहे, कोणत्या ब्रँडच नाव घेण्याची आम्हाला परमिशन नसते.

  • @recipesgarden
    @recipesgarden ปีที่แล้ว +2

    Nice recipe dear...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.

  • @archanawalke8777
    @archanawalke8777 ปีที่แล้ว +1

    चहा उकळल्यावर दूधात म्हणजे दुधाच्या पातेल्यात गाळून बघा
    मस्त लागतो

  • @wadapalliwarramakanth4621
    @wadapalliwarramakanth4621 ปีที่แล้ว

    How to make/prepare loni

  • @saritasharmakitchen4950
    @saritasharmakitchen4950 ปีที่แล้ว +1

    Good work 👍👍👍

  • @user-hs4ij7wp3u
    @user-hs4ij7wp3u 4 หลายเดือนก่อน

    👆👌👍🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @AsifKhan-uj8iu
    @AsifKhan-uj8iu ปีที่แล้ว +1

    Koothla chaha powder waperla aahe taaee? Pls saanga

  • @renukaarde3147
    @renukaarde3147 ปีที่แล้ว +3

    मी हिच चहा पावडर वापरते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว +1

      अरे वा खूप छान...Same Same 😀

    • @sanjaychaudhary5784
      @sanjaychaudhary5784 ปีที่แล้ว

      कोणती

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      Description मध्ये पहा, ब्रँडचं नाव दिलं आहे, संजय दादा.

  • @ranjitshinde5082
    @ranjitshinde5082 ปีที่แล้ว

    तुमची चहा करण्याची पद्धत पाहुनच मला पित्त झाल तर केल्यावर किती त्रास होईल. माझ्या घरी या तुम्हाला माझ्या हातचा चहा पाजतो

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      अरे रणजीत तुला Accidity होती म्हणून तर हा व्हिडिओ पाहायला आला होतास, तुझी लायकी आहे का मला चहा पाजण्याची,Comment करताना विचार करून कर.

  • @shobharatnaparkhi8415
    @shobharatnaparkhi8415 ปีที่แล้ว +1

    चहा किती उकळला आहे ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      जास्त नाही जास्तीत जास्त 2/3 मिनिटं.

  • @kalpanan7655
    @kalpanan7655 ปีที่แล้ว

    यांच्यात नवीन काय आहे?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      कल्पना तुला काय मी आमंत्रण केलं होतं का?

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 ปีที่แล้ว +1

    मॅडम, असे वाचनात आले आहे की आयुर्वेदानुसार चहा गाळून ठेवावा. चहा पावडर सोबत अजिबात ठेऊ नये. ह्याबद्दल योग्य स्पष्टीकरण केले तर सर्वांना फायद्याचे ठरेल. धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  ปีที่แล้ว

      खुप धन्यवाद, पुढच्या वेळेला नक्की संगिन 🙏

  • @dhananjayralegankar3220
    @dhananjayralegankar3220 ปีที่แล้ว

    आले किसलेले असते, खिसलेले नाही, कृपया लक्षात घ्या.