" चहाचा मसाला "आणि " मसाला चाय " अचूक प्रमाण व चहा बनवण्याची योग्य पद्धत ! masala chaha /masala tea|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2023
- साहित्य व प्रमाण
चार चमचे हिरवी वेलची
एक चमचा काळा मिरी
एक चमचा लवंग
चार चमचे सुंठ पावडर
चार इंच दालचिनीचा तुकडा
दीड ते दोन जायफळ
दोन कप चहासाठी चे प्रमाण
सव्वा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे चहा पावडर
चार चमचे साखर
अर्धा चमचा चहाचा मसाला
चहाचा मसाला अप्रतिम. व चहा करण्याची पध्दत पण खुप छान आहे. मसाला बनवण्याची रेसिपी पण खुप आवडली. मी नक्की बनवुन बघणार. धन्यवाद.
खुप छान ताई चहा बनवण्याची पद्धत मस्त आहे
Khup chan madam
The best
Chhan good 👍
th-cam.com/video/2vbMzuJwcdM/w-d-xo.htmlsi=cbjXgMibQfUhRWLk
ही खास ट्रिक वापरून बनवा खुटखुटीत आंबा नारळ वडी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Very good resipi and tea masala 👌👌👌🌷😃
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
खूपच छान. आवडली रेसिपी. धन्यवाद.
So nice and beautiful चाय का म सा ला to good 👍👍
खुपच गोड चहा🍵🍵☕☕
मसाला पण मस्त... मी नक्की तयार करणार 😊
Khupch sunder wow
Bole to ekdam zhkassss☕✌️😋
Very nice. 🙏🙏
Very nice n testy tea👍👍
Digestive spicy tea with great flavor and aroma
Mast paus aahe aani aasa vafalata madala chaha
खुपच छान👌🏻
Mast chaha banavala Tumchi sanganyachi paddat khup Chan aahe chahachya masalyachi mahitipan sundar🙏🙏
खूप छान आहे चहाचा मसाला
Very nice sharing 😋😋👍
Khup Chan Tai
Excellent ❤
बेस्ट Tea
wow very nice tea masala 🎁✅️🤝👍
चहा करण्याची पद्धत खूपच चांगली आहे
खूप खूप छान
👌👍
Very nice
Waa hi Bagun Maan tripath Chale ☺️
Khup chhan
Khup chan
खूप छान
छानच आहे
मस्त मस्त
Chan ahe
Mast tai
Ek chhan padhdhat! Avadli mala
व्वा,मस्तच.
नक्कीच फक्कड चहा
तयार होईल.
👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏
खूप छान मसाला.
आला आला आला ...पावसाळा आला....
प्रियाज् "चहा मसाला "घालून ....चला चहा उकळा .....
ताजे तवाने होवून.... सारे पावसात पळा ....!
आला आला आला... पावसाळा आला ....
धन्यवाद काकू🙏🙏
छान
Mastach
Mastch
मस्त
Mast Mast
Kup chan
Me karen ha tai aani tea banvun bagate ❤
येवले चाय मसाला दाखवा
जो महाराष्ट्र मध्ये फेमस आहे
❤🌹👍धन्यवाद😘💕
👌👌
प्रिया
अप्रतिम चहा मसाला बनवला , सोबत छोट्या छोट्या टिप्स तुम्ही देतात त्या खूप गरजेच्या आहेत.
धन्यवाद
ताई तुम्ही मला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद देत असता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏💐❤️❤️💞
@@PriyasKitchen_ तुम्ही अहातच खूप सुगरण तुमचे प्रेमळ बोलणे व्यवस्थित सांगने अचुक प्रमाण खूप छान आहे.
मीही एक सुगरण आहे असे आमच्याकडे बोलतात,परंतु तुमच्या ज्या टिप्स तुम्ही देतात त्या खूप वाखाणण्याजोगे आहेत
धन्यवाद प्रिया
खूप छान चहा
खूप छान
😊खूपच छान 👌🏻
th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nawale Bhat recipe share Kara
Khup chaan recipe ahe ani ekkdum wyawasthit samjen ashaya changlya padhatit sangitle ahe tumhi asech ajun navnavin recipes karal ashi winanti ahe ,apratim khup mast 👍
खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभार🙏🙏🌹
Pav kg sathi kiti kiti praman gheu
खूपच मस्त चहा झाला आहे आता पाऊस असल्याने चहाची तलफ येते
अगदी बरोबर बोललात योगिताताई ! खूप खूप धन्यवाद🙏🙏💐
Khuapach chan
Mastch😊
वाह ! खूपच छान प्रस्तुती प्रियाजी! सध्या भरपूर पाऊस पडतोय. असा मसालेदार चहा हवाच असतो.
धन्यवाद सर 🙏👍
खूप छान झाला ताई चहा ताई माझं चॅनल नवीन आहे बघा ना थोडं कसे आहेत व्हिडिओ तर pushpa's kitchen marathi
तुमच्या किचन टूर चा व्हिडिओ पाहिला खूप मस्त आहे congratulations tai 💞❤️👍👌👌💐
@@PriyasKitchen_ Thanks Tai
Pan दुधाचा चहा ने सुद्धा Aciditi होते..
चहा पावडर कोणती आहे.
खुपच छान
Khup chan
Very nice
Mastch