अतिशय अपेक्षाभंग झाला, गाणी छान आहेत पण संगीत मानापमान म्हणताना खूपच जास्त अपेक्षा होत्या त्या प्रकारचे नाट्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळेल असं वाटलं होतं ते काही पूर्ण नाही झालं . हे म्हणजे नुसतेच मानापमान झालं म्हणायचं
लोकशाही मराठीने कमीतकमी पुणे आणि मानापमान ह्या शब्दांचा नीट उच्चार करणारी माणसे वृत्तनिवेदक म्हणून नेमावे हीच विनंती. मराठी भाषेची शोकांतिका आहे साधं सोपं मराठी ही आजच्या तरुणांना बोलता येत नाही. लोकशाही मराठी थोडा खर्च करा आणि चांगले वृत्तनिवेदक निवडा
अतिशय सुंदर चित्रपट कलाकृती.
अतिशय उत्तम चित्रपट बनवला आहे. सर्वांनी जरूर पाहावा. तुम्हाला हा चित्रपट कट्यार काळजात घुसली इतकाच संस्मरणीय वाटेल. ❤
उत्कृष्ट चित्रपट!!
Khup chan. Aprateem Gaani. Donada baghitala
अतिशय अपेक्षाभंग झाला, गाणी छान आहेत पण संगीत मानापमान म्हणताना खूपच जास्त अपेक्षा होत्या त्या प्रकारचे नाट्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळेल असं वाटलं होतं ते काही पूर्ण नाही झालं . हे म्हणजे नुसतेच मानापमान झालं म्हणायचं
लोकशाही मराठीने कमीतकमी पुणे आणि मानापमान ह्या शब्दांचा नीट उच्चार करणारी माणसे वृत्तनिवेदक म्हणून नेमावे हीच विनंती.
मराठी भाषेची शोकांतिका आहे साधं सोपं मराठी ही आजच्या तरुणांना बोलता येत नाही.
लोकशाही मराठी थोडा खर्च करा आणि चांगले वृत्तनिवेदक निवडा
सुंदर जमलेला चित्रपट आहे. जरूर बघा.
बघितला मी....सुमित साहेबांनी ॲक्टिंग, वैदेही ची सुंदरता बघून भारावून गेलो
"मानापमान" शब्दाचा उच्चार कसा करायचा याचा सराव बातमी देण्याआधी केला असता तर बरे झाले असते.
Malasudhha khatakal Marathi uchhar barobar vayla pahijet
😂
चित्रपट फारच आवडला. जरूर पहावा.
Superb superb movie
Khup chan
👌👌🙏👌👌
खूप छान 👌🏻 सर्वांनी बघा
ग्रेट सुबोध भावे ! ग्रेट चित्रपट
चित्रपट गृहात जाऊन जरूर हा चित्रपट बघायला पाहिजे.
Watching this movie only above 75😂😂😂
अहो लोकशाही मराठी , आधी "मानापमान" व इतर मराठी शब्दांचा नीट उच्चार करायला शिका .
Superhit
❤❤
❤
तो मानापान म्हणाला!🤣🤷♂️!😤👊
मान-पमान
😂😂
पुष्पा2 चा रेकॉर्ड तुटणार बहुतेक.😂😂😂
आधी आपल्या अँकरला शुद्ध मराठी बोलायला शिकवा कोथरूडमध्ये आपण आहात याचे भान असावे
.tumhi calase ghyaa marathiche😂
I loved you comment! :D
apmaan kela tumhi tyacha!!
Sorry tai pan to marathi madhe boltoy he kay kami ahe ka hyamulech marathi lok marathi bolayche taltat pune sarkya thikani
Apratim cinema
तू आधी.उच्चार निट कर रे
सदाशिव पेठी प्रेक्षक फक्त जाणार.
जोशी, बापट, ओक, गोडबोले वगैरे वगैरे 😂😂