शास्त्रात आहे गाणं, तुम्हाला नाही जमणार ते अशी गाणी शास्त्रात द्यायला. तुम्ही फक्त सचिन बुवंच्या व्हिडिओ च्या खाली कॉमेंट करून समाधान माना फक्त. कारण तुम्ही बारी मध्ये सचिन बुवांना फाईट नाही देऊ शकत. ते तुम्हाला फार झोंबताय म्हणून कॉमेंट करून समाधान माना तुम्ही😂
@@ep8064 होय का...शास्त्र या अक्षराचा अर्थ काय..? आणि पहिला शास्त्र कोणी लिहिला,आणि कोणता ,आणि त्या लेखकाचे नाव जरा सांगु शकाल माऊली...आणि त्या मध्ये अद्याय किती हे पण सांगा हा...
@@yogeshmuknak4736 बुवा तुमच्या गुरुवर्याना (घाणेकर बुवांना) सचिन बुवा झेपला नाही आणि आता तुम्हाला ही सचिन बुवा झेपत नाही आहे त्यामुळे तुमची जळते हे मान्य करा
Kadak bari Sachin Dada 1 nabar
Sachin Tendulkar's sarkhi aaj senchuri marlit ❤❤❤
😍❤😍😍❤
कोणाच्या जातीवर बोलणं हे शाहिराची शाहिरी नाही बोलत....
Tyana ky bolav aani Kay nko te kalat nahi mag fastat
Jativar bolan chukichch aahe pn hyana kiti bolal tri hyanch tech asat vishai nahit yanchya kade dusare