@@Ganesh_01484 खुप वेळा दिली आहे तोड आणि गाणी पण जमल नाही जमत नाही अस बोलू नको झिमन बुवांनच्या गाण्याला पण सचिन कदम बुवा केव्हा शास्र गात असताना तोड देत नाही चाल देतात असे कितीतरी गण दुसऱ्या बारीची गाणी सचिन बुवांन समोर दिलीत गायलित झिमन बुवांनी🔥
आज काल त्या लंबोरेचे चमचे खूप उडायला लागलेत, त्यांना एकच सांगतो ज्यांनी ज्यांनी सचिन कदम ला हरवयचा विचार केला ते आज घरी बसले आहेत, Lambore बुवा तर कालचा आणि चिल्लर बुवा आहे सचिन बुवांसमोर
हे बघ भाऊ आम्ही उठतो पण आणि दुसर्याला जमिनीवर आणतो पन..lambore buva कालचा आणि चिल्लर नाय तो सगळ्यांना पुरून उरणारा आहे..काही दिवसानी सचिन बुवा घरी बसतील...तो क्षण लांब नाही...
@@akshu7550 ते लंबोऱ्या ला या जन्मी सोड, १०० जन्म घेतले तरी शक्य नाही. सचिन बुवाला नसणारे आज घरी आहेत. सचिन कदम ९६ कुळी मराठा आहे, अशे १००० धनगर जरी आले नाही तरी नाहीसे करून टाकतील
@@Ganesh_01484 बरोबर, त्यांच्याकडे गायला विषय नसतो म्हणून दारू चा विषय काढतो बुवा, साध्या सचिन बुवांच्या गाण्यांची तोड द्यायला नाही जमत आणि चालला सचिन तेंडुलकर ला हरवायला
शक्ती तुऱ्या मध्ये 1 नंबर शाहीर सचिन कदम ✌️
अप्रतिम आवाज
No 1 shahir.... S kadam
खूप सुंदर भिम सॉंग सचिन दादा ( जय भिम )
एक नंबर सचिन बुवा अप्रतिम सुंदर बारी केलीत शक्ती तुरा मधील बादशाह ❤❤❤
खुप छान कट्टीन दिली आहे
Super sachin kadam buva😂
Khup Sundar buva
शक्तितुरा सामना कोणाचा..,अणि बोलताय कोणाबद्दल....😅
याला बोललात swag.....♥️
(समजने वाले को इशारा)
काही दिवसांनी सचिन बुवाला झिमन बुवा स्वप्नात पण दिसेल....😂😂😂😂
असे तुला वाटतंय पण झिमन बुवा सचिन बुवांना मान देऊनच कार्यक्रम करतात बघा तुम्ही शेवटच्या 4 बार्या
@@Ganesh_01484 खुप वेळा दिली आहे तोड आणि गाणी पण जमल नाही जमत नाही अस बोलू नको झिमन बुवांनच्या गाण्याला पण सचिन कदम बुवा केव्हा शास्र गात असताना तोड देत नाही चाल देतात असे कितीतरी गण दुसऱ्या बारीची गाणी सचिन बुवांन समोर दिलीत गायलित झिमन बुवांनी🔥
आज काल त्या लंबोरेचे चमचे खूप उडायला लागलेत, त्यांना एकच सांगतो ज्यांनी ज्यांनी सचिन कदम ला हरवयचा विचार केला ते आज घरी बसले आहेत, Lambore बुवा तर कालचा आणि चिल्लर बुवा आहे सचिन बुवांसमोर
👍
हे बघ भाऊ आम्ही उठतो पण आणि दुसर्याला जमिनीवर आणतो पन..lambore buva कालचा आणि चिल्लर नाय तो सगळ्यांना पुरून उरणारा आहे..काही दिवसानी सचिन बुवा घरी बसतील...तो क्षण लांब नाही...
@@akshu7550 ते लंबोऱ्या ला या जन्मी सोड, १०० जन्म घेतले तरी शक्य नाही. सचिन बुवाला नसणारे आज घरी आहेत. सचिन कदम ९६ कुळी मराठा आहे, अशे १००० धनगर जरी आले नाही तरी नाहीसे करून टाकतील
@@Ganesh_01484 बरोबर, त्यांच्याकडे गायला विषय नसतो म्हणून दारू चा विषय काढतो बुवा, साध्या सचिन बुवांच्या गाण्यांची तोड द्यायला नाही जमत आणि चालला सचिन तेंडुलकर ला हरवायला
लेखणी खुप छान आहे
आणि स्वतः ची लेखणी आहे आवाज पण खुप छान...
Top 5 मध्ये नाहीत बुवा.. Top 1 मध्ये आहात तुम्ही 🔥🔥
Top 5 मध्ये ..Top 1 only लांजा चे वाघ राहणार...devendra ziman and vikas lambore❣️🤟
देवेंद्र झिमण बुवा यांच ठिक आहे...पण लांबोरे बुवा आता आता आले..
Sachin kadam Ani kishor sanas chi Purna bari taka
सणस बुवा पण भारी टाकून देताना यूट्यूब वरती
यांना फक्त लांबोरे बुवाच पुरून उरेल.....आणि ते दिवस जवळ येतायत..... हिंमत असेल तर बरोबरी करून दाखवा.... ❤❤❤❤❤❤❤❤❤
कट्टर विकास बुवा फॅन ❤😘
झालेय बारी.🔥 आणि सचिन बुवांनी झोंबावलेय पण 😅🤣 किती आले किती गेले तरी सचिन बुवांच्या खालीच👎🏻
@@ankeshbhayaje6891 नवरात्र येऊदे समजेल कोण भारी पडतो ते
@@ep8064 nahisa kuni kunala kel te samjal ..lambor बुवा बरोबर बारी asali ki kay bolav kay nay te yana nay सुचत...यालाच म्हणतात power..
Yekach no☝️☝️👌👌
Nice
बुवा तुम्ही ५ मध्ये नाही तुम्ही एक नंबर आहात, कोणीही कितीही उड्या मारल्या तरी तुमची बरोबरी करायला कोणालाही ह्या जन्मी शक्य नाही
Sanas buvanchi bari taka