बाळकृष्ण दादांनी गायलेली भैरवी,दर्पणी पाहता रूप,संत ज्ञनेश्वर माऊली जनार्दन महाराज पुण्यतिथि २०२१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • संपूर्ण किर्तन. • संतचरणरज बाळकृष्ण दादा...
    रामकृष्णहरी..महाराष्ट्रातील सर्व भाविक जन हो आपल्या चरणी साष्टांग दंडवत..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या दी.8 ऑक्टोबर 2021 पुण्यतिथी सोहळ्या निम्मीत झालेल्या कीर्तनातील भैरवी
    खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत.
    छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग:-पद्मनाभ वसंतगडकर. पखवाज :- मदन कदम सातारा.
    तबला :- मयूर उबाळे,पाटण.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903 प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 162

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว +1

    भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माउली

  • @govindingale8117
    @govindingale8117 ปีที่แล้ว +2

    प्रत्यक्षात भगवंताला भेटल्याचा भास होतो दादा तुमच्या आवाजात सरस्वतीचा गोडवा आहे खूप छान

  • @dattachaure5396
    @dattachaure5396 2 ปีที่แล้ว +6

    मला सर्वात जास्त आवडलेला अभंग... मी दररोज हेडफोन्स लाऊन निवांत क्षणी ऐकत असतो... आणि इतरांना शेअर करतो... खूप सुंदर...

  • @ashokjagtap7304
    @ashokjagtap7304 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम भैरवी दादा👌👌
    हार्मोनियम वादन एकच नंबर🚩🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 ปีที่แล้ว +1

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 2 ปีที่แล้ว +35

    दादा ! भैरवी अप्रतिम ! साऊंड अतिशय गोड ,कोरस अत्यंत उत्तम ,आयोजन नियोजन अतिशय छान ! खुले किर्तन मात्र हायस्टुडिओ पेक्षा काहीच कमी नाही ! दादा लाईव्ह वनटेक ही आपली प्रचंड मेहनत आणि सद्गुरूंची, ईश्वराची असीम कृपा ! आम्हाला अस्सच कायम मिळत राहो हीच माऊलींना प्रार्थना !

    • @gokulkadam1045
      @gokulkadam1045 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली

    • @babasahebshelke2428
      @babasahebshelke2428 2 ปีที่แล้ว +1

      अभंगाची सुरवात काय आहे ते मला सांगा

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487 2 ปีที่แล้ว +2

      @@babasahebshelke2428 पूर्ण अभंग
      ---------------
      घनु वाजे घुण घुण, वारा वाहे रूणझुणा ।
      भवताराकु हा कान्हा ,वेगी भेटवा का ? । । १ । ।
      चान्दु वो चान्दणे ,चाफे वो चन्दने ।
      देवकीनंदनेवीण नावडे वो । । २ । ।
      चंदनाची चोळी माझे, अंग अंग पोळी ।
      कान्हो वनमाळी वेगी भेटवा का । । ३ । ।
      तुम्ही गातसा सुस्वरे ऐकून द्यावी उत्तरे ।
      कोकीळे वर्जावे तुम्ही बाईयांनो । । ४ । ।
      दर्पणी पाहता रूप,न दिसे वो आपले ।
      बापरखुमादेवीवरू मज ऐसे केले । । ५ । ।

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DR0l4_9omLU/w-d-xo.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

    • @babasahebshelke2428
      @babasahebshelke2428 2 ปีที่แล้ว +1

      @@misalgurujialandigitarthpa1487
      Khup khup dhanyavad

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 2 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम राम कृष्ण हरी

  • @sunitakale1198
    @sunitakale1198 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी दादा

  • @bst728
    @bst728 3 หลายเดือนก่อน +2

    परमानंद आहे खरच गायनामध्ये हेडफोन लावून एका 🎧🎧🙏🙏🙏🙏

  • @laxmanyevate8014
    @laxmanyevate8014 2 ปีที่แล้ว +1

    Sangitache yevdhe adhbhut dnyan asnari vyakti durmilach. Salam Dada. JayHari.

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 ปีที่แล้ว +1

    🙏🏽 जय हरी गुरुजी🙏🏽👌🏻

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 ปีที่แล้ว +10

    दादा किर्तनात भैरवी म्हणावी फक्त तुम्हीच अप्रतिम गायन 👌🙏🚩🚩🙇‍♂️

  • @pratikambulge7929
    @pratikambulge7929 ปีที่แล้ว +1

    Khupacha Sundar ghayan prabha ambulge

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 2 ปีที่แล้ว +1

    ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥

  • @krushnaghule6952
    @krushnaghule6952 ปีที่แล้ว +1

    दररोज किती तीही वेळेस ऐकले तरी ही मन शांत होत नाही .... ....

  • @bhaktisagr7051
    @bhaktisagr7051 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @nilesh4973
    @nilesh4973 ปีที่แล้ว +1

    Darpani pahata Roop, na dise ho aapule!!
    Bap Rakhumadevivaru, maj aise kele!!
    Chande ho chandane, chafe ho chandane!!
    Devakinadanevin na avade ho!!!

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 ปีที่แล้ว +1

    खुपच छान महाराज 👌👌🙏🙏

  • @shubhangirane6969
    @shubhangirane6969 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी माऊली
    अतिशय सुंदर गायन
    ऐकताना जो आनंद
    तसाच रहावा

  • @user-rc9cp6fv7c
    @user-rc9cp6fv7c 3 หลายเดือนก่อน +1

    मन भरून येते

  • @dhananjaypatil3405
    @dhananjaypatil3405 2 ปีที่แล้ว +5

    माऊलींच्या विराण्याचे अभंग दादांच्या स्वरात म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे

  • @dilipdadare2533
    @dilipdadare2533 2 ปีที่แล้ว +7

    वारकरि संमप्रदाय किति किति महाभाग्य शालि आहे दादा सारख अनमोल रत्न मिळाल आहे अशा अनमोल रत्नाचा आम्हि लाभ नाहि घेतला तर आम्हि स्वताचे स्वता वैरि आणि लाभ घेतलातर आम्हि स्वताचे मित्र साधो साधो साधो साधो जय हरि मंडळी

  • @gajandratangade1779
    @gajandratangade1779 2 ปีที่แล้ว +1

    असं वाटतं साक्षात ईश्वर प्राप्ती, कोटी कोटी राम कृष्ण हरी

  • @vaishalipatil5423
    @vaishalipatil5423 2 ปีที่แล้ว +2

    Dada apale bhajan ekun manala khup Shanti milate mala ekvel darshan gyayache tumache mi roj kakada bhajan ekate.mhanate.

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर व गोड आवाज महाराज धन्यवाद आम्ही संगमनेर कर

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम दादा,कर्तिकी एकादशीनिमित्त आम्हा दुग्ध शर्करा योग.आपणास शुभेच्छा.अकोले अहमदनगर.

    • @ज्ञानीमाऊली
      @ज्ञानीमाऊली 2 ปีที่แล้ว +2

      खरच दादाचा आवाज म्हणजे पर्वणीच माऊली नांदगाव नाशिक

  • @dattatrayjagtap8714
    @dattatrayjagtap8714 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम भैरवी दादा डोळ्यात पाणी आले

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DR0l4_9omLU/w-d-xo.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @sandipgaikwad2062
    @sandipgaikwad2062 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान म्हणावे तितके कमी ❤❤

  • @KIDS-yo3vi
    @KIDS-yo3vi 2 ปีที่แล้ว +2

    Dada apal gayan Ani Vadak khup sundar talbaddha ahet.. hech Vadak nehmi sobat theva...

  • @sandipbharade.564
    @sandipbharade.564 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी खुप सुंदर

  • @Mayurirecipe21
    @Mayurirecipe21 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्णहरि माऊली

  • @ganeshthakar7487
    @ganeshthakar7487 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम .. 🙏🙏

  • @prashant4151
    @prashant4151 2 ปีที่แล้ว +6

    किर्तन व प्रवचन आणि अभंग गायन तसेच निरनिराळ्या रागा मधे केलेल्या गायनाचे व अविट गोडीने मन प्रसन्न होते आणि ऊर्जा मिळते 🙏
    ‼️ जय हरी ‼️
    ‼️जय जय रामकृष्ण हरि ‼️
    ‼️ श्रीराम जयराम जयजय राम ‼️

  • @mangeshugale7421
    @mangeshugale7421 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....

  • @ajaygayakwad6526
    @ajaygayakwad6526 ปีที่แล้ว +1

    Mauli tumchya gaynane man prassan hote

  • @bhairushinde1559
    @bhairushinde1559 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी महाराज एकच नंबर भैरवी

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर.अवाज

  • @PappuChikhalkar-lt7ky
    @PappuChikhalkar-lt7ky ปีที่แล้ว +1

    Khup sundar......

  • @user-nm1po3wh6e
    @user-nm1po3wh6e 2 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर बाबा तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होतं🙏🙏🙏🙏🙏

  • @rohidasbhalekar2215
    @rohidasbhalekar2215 2 ปีที่แล้ว +2

    !! राम कृष्ण हरी !!!

  • @jayayadav8273
    @jayayadav8273 2 ปีที่แล้ว +5

    छान दादांची भैरवी ऐकत रहावी.

  • @jagdishbhandari7972
    @jagdishbhandari7972 2 ปีที่แล้ว +5

    हृदयला स्पर्श करणारा आवाज... आणि सुंदर चाल. अशाच नवीन सुंदर चालीत अभंग सादर करीत जा... राम कृष्ण हरी 🙏

  • @mangalagongani3969
    @mangalagongani3969 2 ปีที่แล้ว +7

    खुद सुन्दर, मन प्रसन्न आणि आनंद झाले 🙏🙏🙏💐🌺

  • @mithuntaur1081
    @mithuntaur1081 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्णा हारी

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 2 ปีที่แล้ว +2

    Atishaya Sunder God Awaj Mauli🙏🙏🙏🙏 Deepak Kulkarni Osmanabad

    • @ravishinde5203
      @ravishinde5203 ปีที่แล้ว

      Dada khupachach sunder sadrikaran.

  • @neetamane3616
    @neetamane3616 2 ปีที่แล้ว +6

    पर्वणी परमानंदाची!!!!...👌👌👌👌👍👍👍👍

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DR0l4_9omLU/w-d-xo.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @ashokbelhekar77
    @ashokbelhekar77 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @shivajiingavle9455
    @shivajiingavle9455 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान राम कृष्ण हरी महाराज

  • @geetarupan1064
    @geetarupan1064 2 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar...👍

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली..... 🙏🙏
    शुभ सकाळ....!!

  • @ssrpune
    @ssrpune 2 ปีที่แล้ว +9

    दिवसातून दोन वेळेस ऐकल्या शिवाय मन भरत नाही.. अतिशय गोड आवाजात.. भावपूर्ण चाल.. जय जय राम कृष्ण हरी

    • @popatbhosale8251
      @popatbhosale8251 ปีที่แล้ว +1

      || रामकृष्ण हरि ||
      🙏🙏🙏🙏🙏

  • @sanikawalse1662
    @sanikawalse1662 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर चाल... ऐकल्यावर ऊर भरून येतो.
    साक्षात पांडुरंग परमात्मा सोबत आहे ही अनुभूती येते.

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर दादा...🙏🙏🌹🌹 अप्रतिम... राम कृष्ण हरी दादा...🙏💐💐

  • @dnyneshwarchudhari4697
    @dnyneshwarchudhari4697 ปีที่แล้ว +1

    Lai bhari .

  • @somnathholkar2852
    @somnathholkar2852 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @vijaykapdi1925
    @vijaykapdi1925 2 ปีที่แล้ว +6

    शब्दच नाहीत अशी अप्रतिम गायकी.., जय हरी माऊली

  • @pushpathokane6461
    @pushpathokane6461 2 ปีที่แล้ว +3

    Aprtim

    • @murlikolhe6522
      @murlikolhe6522 2 ปีที่แล้ว +2

      वा क्या बात है माहाराज जय हो तुम्हारी ज

    • @rajendraghorpade132
      @rajendraghorpade132 2 ปีที่แล้ว +2

      Khup chan dada

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 2 ปีที่แล้ว +1

    अलौकिक पातळीवरचं अप्रतिम अद्भूत

  • @ashokpatil4744
    @ashokpatil4744 2 ปีที่แล้ว +3

    दादा अप्रतीम

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 2 ปีที่แล้ว +2

    Khupsunder

  • @suyogneel9150
    @suyogneel9150 2 ปีที่แล้ว +4

    रामकृष्ण हरी दादा 🙏 अप्रतिम

  • @somnathjadhav3187
    @somnathjadhav3187 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 2 ปีที่แล้ว +5

    हे सुख स्वर्गी नाही आदरणीय बाळकृष्ण महाराज दादा श्री अप्रतिम भैरवी👌👌👌👌

  • @jjdfgjj909
    @jjdfgjj909 ปีที่แล้ว +1

    Ram ram

  • @manehd6704
    @manehd6704 2 ปีที่แล้ว +2

    दादा काय बोलावे? अप्रतिमच 🙏

  • @vasantbattase523
    @vasantbattase523 2 ปีที่แล้ว +3

    दादा खूपच अवीट गोड आहे

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DR0l4_9omLU/w-d-xo.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @vmgosavi6231
    @vmgosavi6231 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय मंत्र मुग्ध करना रे गायन मनाला भिडणारे आहे

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 2 ปีที่แล้ว +1

    मन सुन होत गायन आयकल्यावर

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 2 ปีที่แล้ว +3

    परम पुज्य सद्दगुरु श्रीसंत जनार्धन महाराज आणि हभपश्री बाळकृष्ण वसंतगडकर दादा चरणी भावपुर्ण वंदन.रामकृष्ण हरी .डहाणू .जी .पालघर .कोकण.

    • @laxmannaikepu1693
      @laxmannaikepu1693 2 ปีที่แล้ว +1

      🌷🌷🕊🌷🌷👍🤝🙏🙌🙍‍♂️🙍‍♀️🍎🕊🌷🌷

  • @ganeshpawarvlog
    @ganeshpawarvlog 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गायन गाणं खूपच सुंदर आणि गाणारे त्या हुन सुंदर # राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DR0l4_9omLU/w-d-xo.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @annamundik1542
    @annamundik1542 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी

  • @harishchandragawade8932
    @harishchandragawade8932 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माऊली

  • @user-cl1gl2iz6s
    @user-cl1gl2iz6s 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम महाराज मन प्रसन्न आणि तृप्त झाले🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वर माउली

  • @vikaswaje341
    @vikaswaje341 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा मन प्रसन्न होतं आयकुन

  • @tanishkabaravkar4958
    @tanishkabaravkar4958 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर भैरवी दादा🙏🙏

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.महाराज.🙏🙏🙏

    • @pandurangwagaskar2661
      @pandurangwagaskar2661 2 ปีที่แล้ว

      खुप छान दादा भैरवी खूप गोड आवाज

  • @ashokgorad4803
    @ashokgorad4803 2 ปีที่แล้ว +1

    RAM KRISHNA HARI DADA

  • @chefsharad
    @chefsharad 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर दादा

  • @samarthyaraut6170
    @samarthyaraut6170 2 ปีที่แล้ว +2

    Jay हरि

  • @pramodingawale9840
    @pramodingawale9840 2 ปีที่แล้ว +1

    दादा ग्रेटच आवाजाचे जादूगार

  • @digambardalvi4539
    @digambardalvi4539 2 ปีที่แล้ว +1

    खुपच अप्रतिम सुंदर सुश्राव्य 💐💐🙏

  • @atulkudle3327
    @atulkudle3327 2 ปีที่แล้ว +2

    Rangnath Kudale🙏🙏🙏🙏 jay hary🌹

  • @pramodjaiswaljaiswal1831
    @pramodjaiswaljaiswal1831 2 ปีที่แล้ว +1

    Swantsukhaya 🚩🚩🙏🙏

  • @geetagaikwad9024
    @geetagaikwad9024 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @dnyaneshwarkalunke3284
    @dnyaneshwarkalunke3284 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 2 ปีที่แล้ว +2

    अमृत अनुभव

  • @kajalgorad2753
    @kajalgorad2753 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @mahindramidgule9871
    @mahindramidgule9871 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🌹

  • @user-xj4od2ey8d
    @user-xj4od2ey8d 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 💐jay hari 🙏

  • @monikaneel9023
    @monikaneel9023 2 ปีที่แล้ว +2

    🙏 जय हरी 🙏

  • @shantilalpatil2782
    @shantilalpatil2782 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏Apratim Dada 🙏🙏

  • @sachinsutar9856
    @sachinsutar9856 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम दादा

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 ปีที่แล้ว +2

    Jay jay ram krishna haree dada

  • @dattawalunjkar2421
    @dattawalunjkar2421 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज

    • @kumargurav6175
      @kumargurav6175 ปีที่แล้ว

      खुप खुप छान राम कृष्ण हरी माऊली

  • @ashokgorad4803
    @ashokgorad4803 2 ปีที่แล้ว +2

    SUNDER 👌👌

  • @santoshgod4712
    @santoshgod4712 2 ปีที่แล้ว +2

    It's so nice

  • @prashantkadam4507
    @prashantkadam4507 2 ปีที่แล้ว +1

    💞💞