संसद भवनात राजदंड पाहिजे कशाला//Sansad Bhavnat Rajdand Pahije Kashala//अश्विनी रोशन/ब्रह्मदास बागडे/
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- सेंगोल या राजदंड प्रतीकाचा इतिहास चोल साम्राज्याशी जुळलेला आहे. जेव्हा भारतामध्ये राजेशाही प्रस्थापित होती. राजेशाहीमध्ये जेव्हा सत्ता हस्तांतरण व्हायचं त्यावेळेस या प्रतिकाचा उपयोग केला जायचा. राज तिलक करतेवेळी सेंगोल* म्हणून भेट दिला जायचा. परंतु भारताने लोकशाही पद्धती स्वीकारली. आणि या भारत देशाचा कारभार भारतीय संविधानानुसार चालते. मग हा देश संविधानानुसार चालतो तर राजदंडाची गरजच काय? अशा आशयाचे , या सुंदर विषयाला गीताच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम कवी *ब्रह्मदास बागडे यांनी केलं. त्याला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन यांनी स्वरबद्ध केलं. तेच गीत आपल्या सेवेत सादर होत आहे.
गित-
संसद भवनात राजदंड पाहिजे कशाला ?
गितकार-
ब्रह्मदासजी बागडे (पवनी,भंडारा) _ 9823182565
गायिका - अश्विनी रोशन _ 8830719342
(महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका)
संगित -
BK music company
छायाचित्रण-
*विकी गुरनुले
एका नवीन आशयाचा नवीनच कोर करकरीत गीत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. तरी या गीताला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं.
Welcome to Ashwini Khobragade channel
Subscribe channel - / @ashwini_khobragade
#kokanqawwali #lokjatrayoutubechannel #lokjatra #dikshabhumi #bhimraoambedkar #bhimsong #jaybhim #newbhimgeet #rajwadaaudio #rajwadayoutubechannel #vidarbhqawwali #justqawwali #psyoutubechannel #anandshinde #budhhasongs #rahulkamblesangeetkumar
या सुंदर आणि जबरदस्त गीताला माझ्या लाखो मंगल कामना जय भीम जय भारत जय संविधान बुद्धाचा विजय असो सम्राट अशोकाचा विजय असो
जबरदस्त , अश्विनी रोशन अप्रतिम भावपूर्ण गायन व गीतकार श्री ब्रम्हदासजी बागडे यांची शब्दरचना गीताला अधिकच झालर देऊन गेली, व दृश्यमिश्रण , संगीत मस्त , क्या बात है😅❤
Super super super super super super super super super Superior singing Wah wah kya bat hai apne to kamalka gajabka khubsurat gaya hai ekdam perfect singing super singing excellent 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👍👍👍👍👌👍👍 singing super singing
लिखाण आणि गायन.. दोन्हीही खूपच सुंदर... ताई जयभिम 🙏नामोबुध्दाय
एकदम खरा आणि सुंदर संदेश दिला आहे
Super song Tai jai bheem
खूप छान आवाजात गीत सादर झाले आहे
Super .....💙 song Tai 💕 Jay bhim 🎉🎉👌👌👍👍💙💙🌹🌹💙💙💙💙💙🙏🙏
Great ekdam MST gayan Didi saheb ji best singer my big sister
खुप सुंदर आणि सर्वोत्तम गायन 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान ताई💐🙏
खूप खूप शुभेच्छा या साँग साठी 💙🙏🏻
जय भीम 💙🙏🏻
अप्रतिम
खुप सुन्दर गायन 🙏🙏🙏🙏
KAWWALI CHI MAHARANI - ASHWINI ASHWINI
PESHKASH CHA ANDAJ TUFANI- ASHWINI ASHWINI
AAHE KRANTIKARI VANI- ASHWINI ASHWINI
Very nice - Be Thrice Madam ji
अश्विनी खूप छान गायलस... अर्थपूर्ण शब्दरचना 👌👌
Wa सुंदर
Jay bhim
बोहोत बढ़िया ताई 🎉🎉🎉🎉
लय भारी 👍👌🌹
Really
You are a Great Singer Madam
🎉🎉🎉🎉
Tai ekach number -alka p sadar
Super Ashvini madam ❤
Very nice 👌👌👌
Khupch Chan Ashwini 👌🏻
Mast🎤👑
Jaibhim and Congratulations to Bramhadas Bagade Guruji(pawani, dist: Bhndara) and his daughter famous Singer, Ashwini Khobragade. Beautiful song.😂😂
बहुत उम्दा मेडम।
Nice song tai
खूपच सुंदर 👌🙏💐
खूपच मस्त ताई
🎉🎉🎉🎉🎉 खुप छान गीत अश्विनी
👍💐
Bohot badiya tai 💥💥💥
Very good
Really
You are a Great Singer
Madam
🎉🎉🎉🎉