Narhari Zirwal Mantralaya Protest : आदिवासी आरक्षणावरून आमदार आक्रमक, शेंडगे म्हणाले..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Narhari Zirwal Mantralaya Protest : आदिवासी आरक्षणावरून आमदार आक्रमक, शेंडगे म्हणाले..
#narharizirwal #narharizirwalprotest #narharizirwal #mantralaya #news18lokmatlive #marathinews18 #marathibatmyanews18 #marathinews #news18marathi
PUKU
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
झिरवाळ साहेब समाजासाठी लढता त्या कार्याला प्रणाम सर
समाजासाठी लढणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन जय आदिवासी🚩🚩
शेंडगे साहेब मारा उडी भावपूर्ण श्रद्धांजली 🌹💐
😂
@@1991PYSतू मार उडी
😂
@@daryan8225
आदिवासी कधीच मरायची धमकी नाही देत
लढाईची हिम्मत वाला आहे
जय आदिवासी
जय भिल्ल प्रदेश
जाली जलसमाधी
जय जोहार झिरवाळ साहेब सर्व आदिवासी आमदारांना सलाम
आहो शेंडगे साहेब तुम्हीच सांगता की ५०० लोकांनी जीव दिला तरी घटनात्मक आरक्षण भेटत नाही..
मग तुम्ही का नको ती मागणी करताय???
जे भेटणार नाही ते का मागताय तुम्ही??? परत परत...
*आरक्षण हा धनगरांचा संवैधानिक हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे*
पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
@@yogesh2162राजकीय हेतू आहे बाकी काय नाही😂
सर्व आमदारांना जी शपथ घेतली होती सर्वधर्मसमभाव याची जाणीव करून द्या व त्यांना निलंबित करा व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी संविधानाप्रमाणे चालावे
आमच्या हक्काच Stआरक्षण आहे ते मिळालच पाहिजे❤
सलाम,जोहर झिरवाळ साहेब आणि सर्व आदिवासी आमदार,
आदिवासी समाजाच्या पाठीशी मराठा समाज आहे
St मधून आरक्षण मिळणार नाही
धन्यवाद मित्रा 🙏 आमच्या गरिब समाजाला पाठिंबा दिला बदल❤
जय शिवराय भाऊ ❤️
Thank Bhava
झिरवाळ साहेब व बाकी सर्व आमदारांचे अभिनंदन......
शेंडगे तु जास्त शहापना करू नको आदिवासी च्या पोटी जन्माला ये एका शब्दाचा गैरवापर करून आदिवासी समाजात घुसखोरी करू नको शमण्या मालक आहोत आम्ही जर का संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज खवतळला तर शासनाला आवरता येणार नाही हे शिंदे भाजप सरकारनी लक्षात घ्यावं नाहीतर लय भारी जाईल जय आदिवासी सर्व आदिवासी आमदार यांचे सोबत संपूर्ण महाराष्ट्र सोबत आहे
मुळात आदिवासी म्हणजे मुळचे रहिवासी,देशाचे मूळ मालक, कोणाला पण मुळात आदिवासी आरक्षण कसे मिळेल.
शेंडगे उडी आरक्षणसाठी नाही..pesabarthi chi नियुक्ती साठी आहे
आदिवासी देशाचा मूळ मालक आहे हे लक्षात घ्या शेंड्या
PESA भरती पूर्ण व्हावी यासाठी आदिवासी आक्रमक आहे पत्रकार साहेब...
पेसा सरकार कडे पैसा नाही
शेंडगे साहेब अश्या प्रकारे मराठा समाज सुध्दा ओबीसी मधून आरक्षण मागत आहे तर मग धनगर समाजातील काही लोक मराठा आरक्षणाला का विरोध करीत आहे
मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे झिरवाळ साहेब तुम्ही बरोबर आहे
Wah mhnje tumhi adivasi virodhat aahat ka? Ugach lokanchya matter madhe padun .. nuksan krun gheu naka.
जरंगे ला म्हणायले लावा
@@sunilbhivate9707
amhi mhnto na
त्यांचे ताट vegle करा
मराठा समाज आहे तुमच्यासोबत जय आदिवासी
जय शिवराय
तुमचं आरक्षण अगोदर पासूनच वेगळं असताना आता दुसरं आरक्षण कश्याला पाहिजे
जय आदिवासीं जय जोहार आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत
जय आदिवासी जय जोहार
हाकेनी तिकडे छगणच्या नदी लागून 90 पिऊन बोंबलत फिरण्या पेक्षा धनगर आरक्षनाची मागणी उचलून धरली असती तर आज धनगर समाजाला आरक्षण भेटलं असतं
आदिवासी एक झुटीचा विजय असो✊🏻✊🏻✊🏻✊🏻🏹🏹🏹🏹🏹
आमच्या आमदाराला कमी जास्त झाले तर मिंध्या आणि फसनविस आदिवासी अजिबात माफ करणार नाही. लक्षात ठेवा...
2%😂🤣🤣🤣
शेंडगे तुम्ही कोर्टाला पुरावे दिले होते कोर्टानी नाकारलं तुम्हांला कसला नाटक करतात
या देशाचा मूळ निवासी आदिवासी आहे
मूळ निवासी आदिवासी आहे. पण शहाणपणा इतर करत आहेत.
मूळ निवासी आदिवासी आहेत नक्कीच. पण मग आम्ही काय समुद्रातून आलो की अवकाशातून की दुसऱ्या गृहावरून...??
@@Vishal-eu4og😂😂
शेंडगे साहेब तुम्हि सरळ म्हणता आहेत कि,आदिवासी समाजाचे आरक्षण नको आहेत फक्त आदिवासी आरक्षणाचे लेबल पाहिजे म्हणजे आदिवासी समाजाचे संविधानिक आरक्षणातील निकष लागु व्हावे त्यातुन तुमचा समाज हा मराठ वाड्यातील सर्व विधानसभेत जागेवर आरक्षण मिळवु शकतात.....अर्थात आपण आदिवासी नसुन आदिवासी व्हायचं आहे असा त्यांचा अर्थ होतो
त्याच कॅटेगरी मध्ये आरक्षण पाहिजे मग त्या कॅटेगरीचे निकष पूर्ण करा शेंडगे साहेब.
निकश पण बरेच सारखे आहेत आणि धनगर समाज ल बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे धनगरांना
धनगर् समाज फ़ार श्रीमंत समाज आहे.
आम्हाला आरक्षण आदिवासी तून द्या म्हणतात आणि पुन्हा मला नाही म्हणतात अशी दोन टप्पे बोलणारे शेंडगे साहेब आदिवासीचे वागणं वेगळं आणि तुमचा धनगराचा वागणं वेगळं तेजात समानता होऊ शकत नाही तर आदिवासीचे आरक्षण कसे मिळू शकेल
मराठा आदिवासी सोबत आहेत
हा शेंडगे obc मधून मराठा आरक्षण देऊ नये म्हणून बोलत होता आणि हा आदिवासी मधून आरक्षण मागतं आहे
शेंड्या भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठा मुस्लिम आदीवाशी दलीत एकता जिंदाबाद 🚩🚩🚩
जय शिवराय जय भीम जय आदिवासी🚩💙🚩
स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली ..आता कुठे आदिवासी समाज शिकू लागलाय ..जेमतेम नोकरी मिळायला लागलीय .या गरीब आदिवासी लोकांच्या मागे कशाला लागता .तुम्हाला आधीच आहे ना आरक्षण .ते घ्या ना .गरिबांच्या ताटातील हिरावून घेऊ नका .
झिरवाळ साहेब❤
जय आदिवासी ❤
सर्व आदिवासी समाजासाठी एकजूट दाखवली सर्व आमदाराचे मनापासून धन्यवाद धन्यवाद
आदिवासी चे नकोय तर आहे ते घ्या ना NT 3%
आदिवासी चेच तुम्हाला का हवे आहे.???
आमच्या ताटातले हिसकावण्याच्या प्रयत्न का चालू आहे???
तुमचे तुम्ही खा आमचे आम्ही खातो
बरोबर
@@SAY_WHY_HOW धनगड कुट आहेत ते विरोध करू देत..जे नाहीतच इतके वारसे हक्काच खाल्लं आता तरी सोडा
आदिवासी समाजाचा मोठा भाऊ मराठा समाज तुमच्या सोबत आहे, जय जोहार, जय मराठा
झिरवळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉
आमदार, खासदार आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत सर्व आदिवासी समाजाने महाआंदोलनास तयार राहावे.
आमदार हे आदिवासी वाघ आहेत जय आदिवासी❤
वाघ आहे म्हणून jalivar udya marat आहेत😂😂😂
आंदोलन आहे समाजासाठी....
मेंढरांसारखं खोटं रेटुन बोगस घुसखोरी करत नाहीत....
आदिवासी वाघ आहोत हक्काचे आहे त्यासाठी कुठल्याही पातळीवर जाऊ....
जय आदिवासी 🇲🇨🏹🇲🇨
😂😂😂@@user-ev6bn2gc4w
@@user-ev6bn2gc4w😂😂😂
@@pratikshagaikwad150*घुसखोरी नाही आरक्षण धनगरांचा संवैधानिक हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे*
जय मल्हार जय अहिल्यादेवी 💪
उडी जाळीवर नाही खाली मारा मग समाज विषयी प्रेम कळेल आरे 95 टक्के लोक वंचित आहे
Amche aamdar jalivar tari udi martat tumchya aamdarat dam aahe ka
शेंडगे साहेब तुम्हाला वेगळे आरक्षण पाहिजे आहे तो तुम्हाला already मिळालेला आहे.
समान नागरी कायदा लागू करण्यात यावा . म्हणजे असे आंदोलन होणार नाही.
Kahi cha hout nahi bala..saman nagrita lagle la na..st sc..kahi dhaka lagat nahi.. Uttarkhand madhi lagu zal aahe te..fakat sc st..kahi dhka lagla nahi
आदिवासी समाजावर कधीही आम्ही अन्याय होऊ देणार नाही एक मराठा लाख मराठा❤❤
महाराष्ट्रातील बडे नेते तुम्ही😮😊😊
जय जोहार जय आदिवासी
शेंडगे साहेब आदिवासी च्या नादाला लागू नका, अ, ब, क आदिवासींचं आहे त्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न कशाला करता
शेडगे साहेब आपण अगोदर obc चे आरक्षण बघावे आदिवासींचे आरक्षणात लुडबुड करू नये
जय आदिवासी
शेंड्या नक्की कोणाचा नेता आहे ओबीसी की आदिवासी. नक्की ठरवं
हो प्रकाश शेंगडे सर ब,क मधे द्या म्हणता मग डायरेक्ट समोर जाऊन अ गटात येतो म्हणाल तर आम्ही काय करायचं? ३.५ % आहेत ना काय बोलता तुम्ही
आदिवासी चा आरक्षण कशाला पाहिजेत, यांना 3.5टक्के आहे ना आरक्षण
आम्ही देशाचे मालक आहोत, त्यामुळे संविधान मध्ये कोणी ढवळाढवळ, घुसखोरी करू नये अन्यथा हे सगळे महागात पडेल. जोहार sathiyo ❤❤❤
सलाम आदिवासी योध्ये यांना ❤❤❤❤
अण्णा तुम्ही नका मारू उडी, जाळी तेव्हडी मजबूत नाही. तुमच आपलं चालू दया, सोडणार नाही, राहणार नाही
शेंडगे साहेब तुम्ही ओबीसी मधून आरक्षण घेतले नंतर जी एन टी एन टी मधून आरक्षण घेतले भिकाऱ्यांवर किती लुटता देशाला
ओबीसी नेते, धनगर आदिवासी नाही. बोगस मागणी करू नये
पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊
शेंडगे साहेब तुमच्या st आरक्षण मागणी न्यायालयाने फेटाळली तरी एवढा आग्रह का?
आम्ही आदिवासी आहोत जंगल खोऱ्यात राहणारी माणसे आहेत
उगाच time वाया घालावतात धनगर लोक काही होणार नाही उगाच आदिवासी च्या मागे लागू नये ST मधून आरक्षन हे धनगर सामाज्याला कधीच भेटणार नाही जय OBC 🙏🏾
जय आदिवासी.
धनगर समाज ल अजिबात st मध्ये घेऊ नका
गप झाकणझुल्या
धनगर समाजाला घटनात्मक आरक्षण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. जय शिवराय
कुटून पण आरक्षण द्या धनगर समाजाला पण आमच्यातून नको बस असच घुसखोरी करणार सर्व
घुसखोरी सुरूच आहे ना धनगर,बंजारा,वडार,😢
शेंडगे घटनेत आरक्षण त्यांना वेगल आहे आदिवासी मधे नाहीं..
कोर्ट ने पण नाकारले आहे..मग कशाला उगीच रिकामे उद्योग धनगर करतात त्यांना आरक्षण नाहीये का ..
आणि तुम्ही सुप्रीम कॉर्टपेक्षा मोठे आहात का ..????
जय आदिवासी, उलगुलान जारी रहे गा
शेंडगे याना भावपूर्ण श्रद्धांजली....
तुझ्या पप्पा ल भावपूर्ण श्रद्धांजली 😢🎉😂
लढाई सुरू आता माघार नाही....
जय आदिवासी.
Open मध्ये वर्गीकरण नाही करता येत का
प्रकाश जी खुप अभ्यासू आहेत असे वाटते 75 वर्षांत 3.5% NTc घेतला ना वर्गीकरण नाही होणार 100%
जय जोहार
जय आदिवासी
जय आदिवाशी❤❤
सर्कस ची जाळी।
जीव जाणार नाही,
झिरवाळ साहेब शानदार प्रदर्शन
माननीय प्रकाश जी शेंडगे साहेब योग्य ती भूमिका मांडली त्यांनी
शेंडगे साहेब तुम्ही पण नदीत उडी मारा.तेवढा पुळका आहे तर.
राज्य सरकारचा जाहीर निषेध....
या शेंबळे ला कुठे माहिती आहे.. इकडे पेसा भरती साठी नियुक्ती देत नाही म्हणून हे आंदोलन चालू आहे.. म्हणून मुख्यमंत्री भेटत नाही त्यामुळे चालू आहे
पाहिलं ते जाळी काढून टाका. .म्हणजे असे आंदोलन होणार नाही ..
Khr ahe 😅😂
तू जाऊन मरशील म्हणून लावलीय
झुरळ जाळ्यात अडकल्यानंतर धनगर आरक्षण थांबत नाही 😂😂😂
Jai aadiwasi Jai johar आम्ही हत्यार सोडले चालवाय नही विसलो नही
Jay adiwasi 🏹🏹🔥🔥🙏
शेंडगे साहेब तुम्ही म्हणताल तेच घटनात्मक मराठ्यांचा काय घटनात्मक नाही का
आशी आमदारांची एकजूट लागती आदिवासी समाजाला प्रेरणा आहे आमचे मराठी आमदार विरोध करतात मराठ्याला त्यांनी यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे
हा शेंडगे लय हुशारी करु नको, मेंढरे
मग मराठा समाजाचे हैद्राबाद गॅझेट आहेचना का तो पुरावा नाही का? म्हणजे दुसऱ्याने मागितले तर त्यांना देऊन द्यायच नाही आणि तुम्ही दुसऱ्याच मागायच अरे व्हा....
जय आदिवासी ✊✊
शेंडगे तुम्ही कशाला नाटक करतात हायकोर्टचे निर्णय दिलाय तो माहीत आहे का
बरोबर प्रकाश शेंडगे सर धनगर आरक्षण
जय आदीवासी
*आम्ही काय? मानधन तत्त्वावर काम करण्यासाठी परीक्षा दिला आहे का? बिगर आदिवासींना परीक्षा देऊन कायम स्वरुपी नियुक्ती आणि आम्हाला काय मानधन? वा रे वा सरकार.*
*हे आम्हाला मान्य नाहीच.*🙏🏼✊🏼
जय जोहार
Shendage bhavpurn shradhanjali 😢😢😢
शेंडगे स्वतःला ओबीसी मानतात एन टी चे आरक्षण घेता आणि आदिवासी मध्ये पण पाहिजे शेंडगे किती वेळा कोर्टाने सांगितले तरी ऐकत नाही कोर्टाला मानतात की नाही
मराठा आदिवासी सोबत आहे
झिरवळ साहेबाचे अभिनंदन
विदर्भातील आमदार झोपा काढुन राहिलेत..
सरकार जर ऐकत नाही तर काय करायचं मग? स्वतः जीव द्यायचं काय गोदावरी नदीत जाऊन मग
आम्ही आदिवासी या देशाचे मुळ नागरिक असून अशि वेळ येत असेल तर सरकार चा विचार केला जाईल
आमचे हक्काचं आरक्षण मिळालेच पाहिजे, यळकोट यळकोट जय मल्हार
Jay aadivasi
तिकीटा साठी आणि मतदान मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न
शेडगे साहेबांनी मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावं नंतर आदिवासी समाज्यावर साहेबांनी बोलावं आदिवासी समाज्यात घुसखोरी करण्यासाठी शेडगेसाहेबांनी धनगर समाज्याला समोर ठेवू नये
आदिवासी मध्येच का पाहीजे दुसऱ्या मध्ये मागा ना मग आधी वा दिवास्या मध्ये का
राजीनामा देऊन नक्कीच आंदोलन करावे महाराष्ट्र राज्याचे उपसभापती पद असताना संविधानिक पद असताना त्याचा सन्मान ठेवत नसतील तर काय बोलावे
तुम्ही म्हणता ते भुजबळांना पण लागु होईल नाही का
धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहीजे