सिद्धेश तू वडील सुधीर कलिंगण यांच्या तालमित तयार झालेला अप्रतिम युवा कलावंत आहेस. तू नक्कीच रसिक प्रेशकांच्या मनावर अधिराज्य करशील यात वादच नाही, कारण आम्हाला आमच्या लोकराजाची छबी तुझ्यात दिसते...😊 तुझी कारकीर्द अशीच बहरु दे ... 💐 ही देव कलेश्वर चरणी प्रार्थना...🙏
खुप छान सिद्धेश दादा सुधीर काकाची कमी नाही भासू दिलीस अस वाटल काका स्वःता आले आहे खुप छान दादा थांबू नको असाच पुढे जा आम्ही सगळे दशावतार प्रेमी आहोत तुझ्या सोबत 👌🙏🙏😊
पिता तसा पुत्र.....एवढच म्हणेन मी.... पितृशोकातून पुरता सावरला पण नसेल...पण साक्षात लोक् राजाचा अवतार जाणवला सिद्धेश तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.... थांबू नकोस...
खूप खूप शुभेच्छा तुला सुधीरचे भुमीका तु कर वाऱशा चालव परंपरा कायम जगाला दाखवून देत रहा हीच प्रार्थना देवा तुझ्या दारी आशिर्वाद आहे माझा सर्व कलाकराना खूप खूप शुभेच्छा
नाट्य रसिकांसमोर एक मोठा प्रश्न होता म्हणजे अजिक्य ताराची भुमीका कोण करणार ? आणि तो प्रश्न आज सुटला युवराज (सिध्देश )यांच्या रूपाने नटवर्य नटसम्राट कै सुधीर कलिंगण रंगमंचावर आल्याचा भास झाला सिध्देश दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
खरोखरच बाप या रूपाने आहे ........ पण हळू हळू कालांतराने सुधीर कलिंगण नावारूपास येईल........रुबाबदार व्यक्तिमत्त्व दिसेल ...…..भरगच्च दिसेल स्वभाव......
लोकराजा फक्त आणि फक्त सुधीर कलिंगण
अप्रतिम भूमिका लोक राजे नटसम्राट परत आले युवराज सिद्धेश कलिंगण यांच्या रूपाने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सिद्धेश तू वडील सुधीर कलिंगण यांच्या तालमित तयार झालेला अप्रतिम युवा कलावंत आहेस. तू नक्कीच रसिक प्रेशकांच्या मनावर अधिराज्य करशील यात वादच नाही, कारण आम्हाला आमच्या लोकराजाची छबी तुझ्यात दिसते...😊 तुझी कारकीर्द अशीच बहरु दे ... 💐 ही देव कलेश्वर चरणी प्रार्थना...🙏
Maza lokraja parat Aalay sidhesh cheya rupane
सिद्देश अप्रतिम भूमिका केली तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
तोच आवाज तेच सादरीकरण वा , सिद्धेश तु खरच लोक राजाला अमर करणार यात कोणतीच शंका नाही कारण , असे वाटले की स्वतः लोकराजा होते , पुढील वाटचालीस शुभेच्छा,,
खुप छान सिद्धेश दादा सुधीर काकाची कमी नाही भासू दिलीस अस वाटल काका स्वःता आले आहे खुप छान दादा थांबू नको असाच पुढे जा आम्ही सगळे दशावतार प्रेमी आहोत तुझ्या सोबत 👌🙏🙏😊
तोच आवाज तोच ताल
अस वाटृ लागल कि लोकराजाच येऊन नाटक करतोय कि काय अप्रतिम सादरीकरण सिध्देश दादा
खरोखरच लोकराजा गेला अस जाणवत नाही सिध्देश ती पोकळी तु भरुन काढलीस यशस्वी हो तु
Khup chann ❤️
Ek no sidhdhu dada...sudhir kakanchi sampurn bhas zala...te nhi he tu janau pn nahi dilas😍😍
खुप सुंदर......siddhu
खरोखर सुधिरजी कलिंगण याचा नंतर कलेश्वराचा आशिर्वाद सिध्देश कलिंगण वर रहावा हीच प्रार्थना खुप छान भुमिका सिध्देश तुझा बांबाचा आशिर्वाद आहे
अप्रतिम भूमिका अंगावर काटा उभा राहिला साक्षात त्या अजिंक्यताऱ्याचे दर्शन झाले धन्या ते सुधीर जी ♥️♥️♥️😭😭😭😭
Such a great 👍👍
खूप सुंदर माऊली....
❤👌 अप्रतिम सादरीकरण, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक मनसे हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
खुप खुप सुंदर, यशस्वी हो, सुधीर दादाची कुठेही कमतरता बासू दिलीस नाही.👌
यशस्वी हो। पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा।।
खुप छान मस्त लोकराजा पुन्हा आल्या सारखा वाटला.मस्त सिद्धेश तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌💐💐
सिध्देश खुपच सुंदर अभिनय...👌👌👌👍👍👍
पिता तसा पुत्र.....एवढच म्हणेन मी....
पितृशोकातून पुरता सावरला पण नसेल...पण साक्षात लोक् राजाचा अवतार जाणवला
सिद्धेश तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी....
थांबू नकोस...
कै सुधीर कलिंगन 🙏यांची जागा सिद्धेश दादा नक्की चालवनार 🔥👌👌👌
अप्रतीम सादरीकरण सिध्देश तुझ्या कडुन अशीच अपेक्षा होती
खुप छान अप्रतिम सिद्धेश दादा 👌👌 सुधीर काका (लोकराजा ) यांची कमी भरून काढलीस पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏👌
खूप छान सिद्धेश बघून खूप समाधान वाटले अशीच प्रगती करू 🙏
खूप खूप शुभेच्छा तुला सुधीरचे भुमीका तु कर वाऱशा चालव परंपरा कायम जगाला दाखवून देत रहा हीच प्रार्थना देवा तुझ्या दारी आशिर्वाद आहे माझा सर्व कलाकराना खूप खूप शुभेच्छा
सिद्धेश खूप छान भूमिका बाबाची भूमिका आठवण झाली सुधीर ची
अभिनंदन सिद्ध
Siddhesh kalingan brilliant actor😍💥☺️
Mast,khup chan.
Khup chhan bhumika sakarli siddhesh ne kharach ajinky taracha rupat sudhirji disle tula khup khup shubhyechha siddhesh 🌹🌹🍫🍰🍰🍰
खरोखरच अंगावर काटा उभा राहिला अप्रतिम सिद्धु आपल्या रूपाने लोकराजा सदैव स्मरणात राहील फूडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌷🌷🌷🌷
नटसम्राट लोकराजा सुधीर कलिंगण भूमिका सादर करीत आहेत असाच जणू भास झाला.
अप्रतिम सादरीकरण मित्रा... रंगमंचावरील सुधीर काकांची उणीव तुलाच भरून काढायची आहे.. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत... गाजय मित्रा..
Khuppppp 👌👌👌👌👌👌same sudhir kakanchach avaj All the best👌👍👍👍👍👍👍tyancha ashirvad nehmich tuzya pathishi ahe Khuppppp 👌👌👌
Siddhesh kalingan युवा राजा 🤴
Khup chhan siddhesh ashich pragti kr🙏🙏bapapramane nav moth kr
Kahu Chan Mauli, Maza Lokraja Parat Aala Tuzya Rupane
सिध्देश कलिंगण आपणास मनापासून शुभेच्छा
अप्रतिम सिद्धेश खूप छान
खूप छान जशास तशी भूमिका सकारलीय 👌👌👌👌
साक्षात सुधीर जी
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सिद्धेश.
अप्रतिम..सिद्धेश कलिंगण म्हणजेच जणू..प्रति सुधीर कलिंगण..जबरदस्त..⚘⚘
Hats off u siddhesh dada.....kharch angavr kata ubha rahila......
नाट्य रसिकांसमोर एक मोठा प्रश्न होता म्हणजे अजिक्य ताराची भुमीका कोण करणार ? आणि तो प्रश्न आज सुटला युवराज (सिध्देश )यांच्या रूपाने नटवर्य नटसम्राट कै सुधीर कलिंगण रंगमंचावर आल्याचा भास झाला सिध्देश दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
खरच सिद्धेश ने पेलले आवाहन ,, आणि तो आता लोकराजा च्या पावलावर पाऊल ठेऊन पुढील वाटचाल करेल यात तर तिळमात्र शंका नाही
Shudhdh bijapoti fale rasaal gomti.... Alwez urs...
सुंदर
खुप सुंदर.....share करा हा video सर्वांनी......उत्तम कलाकृती सर्वांन पर्यंत पोहचु दे....मंडळाक खुप खुप शुभेच्छा...👏🏻💐💐
अप्रतिम, सिद्धेश यांना शुभेच्छा
अप्रतिम भूमिका
Bhava pudil vatchalis shubhecha
Superb... 👌🏻👌🏻 agdi hubehub sudhir kaka
अप्रतिम वर्णन केले आहे
हा वारसा अखंड चालेल हे नक्की..खुपच छान.
खुप खुप शुभेच्छा सिध्देश ..
सिद्धेश तुला खुप खुप शुभेच्छा👍👍
Khup khup mst siddhu
खुप छान सिध्दु दादा
Very nice Siddhu bhai 👍
Bro khup chhan🙏🙏👌🏻👌🏻
अप्रतिम वडीलांचा नावं राखलस धन्यवाद
छान अप्रतिम,
1 no.Siddhesh🔥🔥👏
Nice sidhu🤗
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आमचा अजिंक्यतारा 👌👌👌👌
Khupch chhan Siddhesh
सिद्धेश तु साकारलेली भुमिका म्हणजे जणू काही सुधीर कलिंगण च असल्या सारख वाटत होते
खरोखरच बाप या रूपाने आहे ........
पण हळू हळू कालांतराने सुधीर कलिंगण नावारूपास येईल........रुबाबदार व्यक्तिमत्त्व दिसेल ...…..भरगच्च दिसेल स्वभाव......
अतिशय सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त 1no
खुप सुंदर 👌👌👌👌
अप्रतिम👌👌👌🙏🙏
Khupch chan 👌
Chhan bhumika
अप्रतिम सिद्धेश 👍👍👌👌
Khup chhan 👌👌👌👌👌🙏🙏
अप्रतिम सादरीकरण
Khup sundar same to same👍🏻💐
1 no... all the best
Apratim sindhu dada kharch toch avaj jashash tasa kanavar padla
छान भुमिका.
Very nice sidhdhudada
Shidhesh ji aata tumhala fude sudhir kakanchi jaga chalavayachi aahe ..khup apeksha aahet tumacha kadun sindhudurg lab
अप्रतिम----
Keep it up dada
Show must go on👍
Khup sundhar saidhu
Khup chan
bhari siddhesh bhava
Congratulations
अप्रतिम
जबरदस्त
Superr..,
👌👌👌👌👍👍👍👍👍
हा video पाहून थोड़ा वेल अस वाटला की सुधीर कालिंगनच अजिंक्यातार्याच्या भूमिकेत आहेत की काय
*दशावतारातील युवराज आघाडीचा राजपार्ट "सिंध्देंश कलिंगन*"
*सिं -सिंहाच्या पोटी छावा म्हणुनी जन्म घेतलास खरा/उदय नावाचा आदर्श मनी गाजव अजिंक्य तारा*..
*ध्दे् -ध्येय मनी तो सदा दशावतार, रंगमंचावर नटला राज अवतार*..
*श -शाप प्रतिशाप वेड्यात रंगला/देवदत्तं चरीत्र देवदत्तं गाजवीला*..
*क -कलिंगन नाव अभीनयाने पसरले/नेरुर भुमित नटसमा्ट जन्मले*...
*लिं -लोकराजा साक्षात ह्दयात ठाकला/वरदहस्त बापाचा अभीनयाने तो नटला*..
*ग -गर्जना सदा रंगभुमीवर करुनी अभीनयाची/साथ लाभली सदा पाठीशी देव कलेश्वराची*..
*न -नटसमा्ट व्हावा तु आसमंता लोकराजा परी/बापाच नाव उज्वल करण्या घे दशावतारात भरारी*..⚔️⚔️
*शंब्दाकन*.....
*स्वप्निल परब /पाट*
Ajinkyatara natkachi purn link aahe ka . Mala purn natak baghaych aahe
Number 1
Mala compnicha nmbr pahijy sarkha lokrajacha aawaj n1 gabru nkosh wagachya poti wagch jnmmala yto