आज आमच्या गावाकडच्या सगळ्या महिलांनी मिळुन केला रात्रीचा गावठी तडका | दाजीनी उडवली सगळ्यांची चेष्टा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • आज आमच्या गावाकडच्या सगळ्या महिलांनी मिळुन केला रात्रीचा गावठी तडका | दाजीनी उडवली सगळ्यांची चेष्टा
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #dailyvlog
    #ladiesparty

ความคิดเห็น • 239

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    माणसं सामावून घेणं त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणं एवढं सोपं नाहीये त्यासाठी त्यागाची आपलेपणाची भावना लागते❤

  • @Saj67
    @Saj67 11 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    व्हिडीयो बघण्या आधिच लाईक कारण माहितीय व्हिडीयो छानच असणार😊

    • @dattadhore9527
      @dattadhore9527 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ekdm right me pn aadich like krte .

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 10 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    स्वाती प्रेग्नंट आहे वाटत..🥳🥳

    • @shubhangithombare822
      @shubhangithombare822 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अहो ताई त्या सांगतील असल्यावर पण लवकर पण सांगू नये ४ते ५महिन्यानंतर सांगावे

    • @swapnalichavan3551
      @swapnalichavan3551 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Pn preganent aslyavr ganapti visarjan krt nahit na

    • @rajpatil2131
      @rajpatil2131 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      tr kay nusti chaukasshi kadhi kahi asel tr sagel ki ti​@@shubhangithombare822

    • @seemakcreation1846
      @seemakcreation1846 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अहो ताई स्वाती प्रेग्नेंट असती तर गणपती विसर्जन केल नसतं 🙏🏻

    • @rajpatil2131
      @rajpatil2131 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      evdya kay chaucshya

  • @VarshaPawar-r2l
    @VarshaPawar-r2l 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    ही बोली भाषा आहे ती ऐकण्यासाठीच तर येतो प्रत्येक भाषेला एक सौदर्य असते या भाषा जपणे खूप गरजेचे आहे तयामुळे भाषेवरून कोणी नावे ठेऊ नका स्वाती भारती फार कष्ट करतात

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर 👌

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई तुमच्या मैत्रीणींचा ग्रुप भारी आहे धपाटे मस्त झाले मनीषा ताई❤

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पार्टी धपाटे एकदम मस्त काहीतरी वेगळं त्याची चव मोठ्या मोठ्या हॉटेल सुद्धा सर येणार नाही दाजींनी पनीर भाजी बघून खाविशी वाटली

  • @DrDamale
    @DrDamale 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ❤❤ दोन्ही फौजी ला सलाम खूप छान टिम आहे. मनिषा खूप छान आहेत,

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 10 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    गावरान तडका मारला आज धपाटे करुन सुनीता ताईंनी छान पार्टी दिली 😊 तुमच्या ग्रुप ला मनीषा ताई मस्त तडका देतात मस्त कॉमेडी करतात 😊 स्वाती ताई च्या चेहऱ्याला चमक आलीय ग्लो करतोय चेहरा 😊

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अगं ताई सुनिता ताई खूप हुशार आहे त्यांना माहित आहे रात्रीचा मीठ आणि हळद आणत नसते

  • @shilpanikam1741
    @shilpanikam1741 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोखंडी कढईत जास्त वेळ भाजी ठेऊ नाही भाजी काळी पडते धपाटे पार्टी मस्त च 😊

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ताई सुनीता ताईने धपाटा पार्टी दिली खूप खूप छान तुम्ही सगळ्याच जनी फार नशीबवान आहे खरच आस एकत्र आल्याने दिवस भर काम किती ही केले तरी शिन येत नाही थपाटे बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटले फार च छान पार्टी स्वाती ताई फार फार च खुश होती ते बघुन मलाही फार आनंद झाला तिचे बोलणेच फार गोड आहे भारतीताई पण छान बोलते सगळ्या जनी आल्यावर किती छान वाटत तुम्ही दोघी आनंदी राहुन इतरांना आनंद कसा द्यायचा हे तुमच्या कडुन शिकायला पाहिजे खुप छान व्हिडिओ 😂😂❤❤❤

  • @asharaote249
    @asharaote249 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती छान enjoy करता तुम्ही सर्व जणी. मुंबईत राहून ही इतकी मजा आम्ही करत नाही. खरंच तुमचे व्हिडिओ प हायला खुप आवडतात.

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही घरीच टब मध्दे करतो लोक बरेच तुम्हाला फालो करता पाणी प्रदूषित होवू नये म्हणून तुम्ही असे पुढच्या वर्षी करावे अशी विनंती चांगल्या गोष्टी लोकांकडून तुमच्यापर्यंत आणखीन पोहोचते आणि तुम्ही ते करतच आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारती आणि स्वाती, धापाटयाची पार्टी खूप छान, तुमच्या मैत्रीणी चा स्वभाव खूप छान , सर्व जणी, एकमेकांशी मिळून मिसळून कामे करतात व्हिडिओ खूप छान

  • @RajuTiwaskar
    @RajuTiwaskar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खरच मला पण वाटतं ताई वाट लावते किंवा बुडवायला असं मनु नका विसर्जन करायचे आहे असं मनत जा तुमच्या कडे तसं म्हणत असेल बाकी सर्व विडीओ छान आहे ❤❤❤😊😊😊😊

  • @अन्नपूर्णाकेट्स
    @अन्नपूर्णाकेट्स 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काल रानात गेलेला व्हिडिओ पाहिला खूप भारी वाटलं गावाकडची आठवण आली❤ सुनिता ताईंच्या रानातली कोथंबीर तर फार सुंदर

  • @kalpanakumbhar7771
    @kalpanakumbhar7771 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशी माणसं जोडायला खूप मन मोठे असावे लागते आणि जंगल व्हिला फॅमिली ला ते वरदान आहे खूप छान वाटले तुमच्या enjoy party ला पाहून पण आज बाबांना मिस केले

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संकष्टी पावावे नाही स्वाती संकटी पावावे. 🙏🏼छान आहे व्हिडिओ 👌🏼👌🏼त्रुटीसुधार म्हणून सांगितले 🙏🏼

  • @thespicewar5564
    @thespicewar5564 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गणपती बुळवण्यापेखा शिरावने म्हणूं शकता मलापण बुडवणे म्हणणे छान नाही वाटले.पण बाकी तुम्ही दोघेही समजदार आहे. वाईट वाटले असता सॉरी ❤❤🎉,❤

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हुरड्याची धपाटी एकच नंबर 👍🏻👌🏻👌🏻नशीबवान आहात... मस्त बेत 👍🏻👌🏻👌🏻

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वा!! किती छान धपाटे पार्टी खुपच छान ❤❤सगळया नंदा जावांची पार्टी बघून माझ्या जावांची आठवण झाली.

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    या सर्वांनच संसार सुखाचा होऊ दे सर्वानच भल कर कल्याण कर रक्षन कर

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 11 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    स्वाती बुडवायला म्हणतच नहित विसर्जन बोल

    • @Komalhomekitchen_
      @Komalhomekitchen_ 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Kiti chuka kadhat tai ti itar visarjanch boliy night kadhi kadhi shabdh

    • @crazy_x_doreamon7153
      @crazy_x_doreamon7153 11 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      आमच्याकडे बुडवायला च म्हणतात

    • @sanjayighe7591
      @sanjayighe7591 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ekacha number dhapate

    • @JayshriAnil-ox1qr
      @JayshriAnil-ox1qr 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@crazy_x_doreamon7153aamchya kde pn budvayla ch boltat

    • @Usernz9
      @Usernz9 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Reshma itkch watt tar nako baghu

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनिषा ताई भाऊजी कडन धपाटे खायचे नाही धपाटे द्यायचे हा विनोद गंमत❤

  • @pallavikudnekar2726
    @pallavikudnekar2726 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई आरती म्हणताना संकष्टी नाही हो संकटी पावावे असं म्हणा नाहीतर तुमची पुढची generation सुद्धा हीच चूक करतील. तेव्हा 🙏🏻संकष्टी नाही संकटी म्हणा

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई धपाटया बरोबर माझ्या माहेरी गुळच खातात पण सासरी मात्र या लोकांना दहीच आवडते मी दोन्ही खाते गुळपण आणि दही पण 😂😂😂

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळ्यांना धरून तुम्ही चालतात हे फार छान आहे❤

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    त्यांच्या कडे म्हणत असेल n बुडवायला mhaun द्यायचं n tyani boli भाषा छान च आहे

  • @seemakhengare796
    @seemakhengare796 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमच्या घरी पण आम्ही हुरड्याचा पीठ धपाट्या साठी ठेवतो कारण हुरड्याच्या पिठाचे धपाटे एकच नंबर लागतात

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खूप छान केली तरी धपाट्याची पार्टी आणि पनीर भाजी सुद्धा खूप छान केली मोठ्या दादांनी

  • @sable2913
    @sable2913 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ताई गणपती बाप्पा निघाले की त्याच्या बरोबर जाताना शिदोरी त्याची असते .मग तुम्ही काही दया मग अकरा मोदक दया किंवा लाडू असे कारण दरमहीनयाला एक लाडू खातात अस अकरा महिने खातात आणि बाराव्या महिन्याला परत घरी येतात अस म्हणतात ताई

    • @aratikarkhanis8456
      @aratikarkhanis8456 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Yes aamachya kade dahi - bhat a chi shidori detta.

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ
    @श्रीस्वामीसमर्थ-र4झ 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय हिंद, बुडवायला नाही विसर्जन म्हणावं स्वाती.

  • @bapuahire8286
    @bapuahire8286 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हरण दिसत नाही ताई कुठे गेले

  • @Saj67
    @Saj67 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाबा दिसत नाहीत व्हिडियो मध्ये एवढ्यात

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ganpati visarjan krtat, budvat nahit, rag nasava , video chhan zala, ❤️🙏

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ताई खूप नशीबवान आहात तुम्ही खूप छान जीवन एन्जॉय करतात मैत्रिणी खूप छान आहे तुमच्या असेच आनंदी राहा❤❤❤❤❤

  • @Anjali-giri-352
    @Anjali-giri-352 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वातीताई बुडवायला असं म्हणायचं नाही विसर्जनाला चाललो

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गणपती विसर्जन भारीच .
    ध्रुव ची आरती छान .

  • @atharvsalunkhe1M
    @atharvsalunkhe1M ชั่วโมงที่ผ่านมา

    असा आनंद मिळायला सुद्धा नशीब लागत, लय भारी, मनिषा ताई सगळ्या ना आनंदी ठेवतात

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तो चंद्र नाही सुर्य आहे शंभर वर्षे आयुष्य आहे मनिषा ताई ला आमच्या ईकडे कढी संग खातात आणि संत्रा सुगरणी भोपळा आळणी खूप छान पार्टी झाली बरंका

  • @priyajadhav4967
    @priyajadhav4967 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shetit kam karun yeun pn kitiii chan aanadi rahatat hya sagalya tai

  • @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
    @jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतीताई स्वातीताई खूप छान असतात तुमचे व्हिडिओ असेच मज्जा मस्ती खूप आनंद होतो सगळे एकत्र आल्यावर खूप छान असतात तुमचे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला कमेंट करू नाही शकत कारण की खूप काम असतात पण एखाद्या व्हिडिओला जर टाईम मिळाला तर नक्कीच कमेंट करते मी आणि तुम्ही त्या दिवशी नगरला आल्या होत्या आरस पाहण्यासाठी अगोदरच सांगितलं असतं की शॉट व्हिडिओ मध्ये तर आम्ही पण नक्की आलो असतो तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही पण नगर मध्येच राहतो तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाषा खूप छान आहे आपुलकी जिव्हाळा वाटतो

  • @poonammadhepatil1687
    @poonammadhepatil1687 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम भारी,,... धपाटे पार्टी पहिल्यांदा च बघितली

  • @shivajipawal3057
    @shivajipawal3057 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वाती ताई आज आले की नाही फौजी वीडियो मध्ये ❤

  • @shitalgiri-ne1kd
    @shitalgiri-ne1kd 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुमचे फॅमिली मेंबर खूप छान आहे

  • @sangeetchoudhary2577
    @sangeetchoudhary2577 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती प्रेग्नेंट असती तर गणपती विसर्जन नसता केला.

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोन तवे ठरवायचे म्हणजे अधिक जलद कमी वेळेत झाले असते.

  • @EshaNarale
    @EshaNarale 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजू dada aaj hiiii बोलले 😂😂😂❤😊 दादा एवढं लाजता मग आमची स्वाती ताई इतकी बोलकी आहे कसं hadel करता 😂😂😂❤😊

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dhruv ekch no Aarti 😂😂

  • @AnitaBelorkar-wo4hc
    @AnitaBelorkar-wo4hc 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वाती बुडवायला नाही म्हणायचं विसर्जन म्हणत जा.

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मस्त धपाटे party ❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान धपाटे पार्टी होती तुमचे सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मनीषा ताई खूप रंगत आणतात कार्येक्रम लां सगळ्याच मैत्रिणी छान आहेत

  • @kajalkamble4143
    @kajalkamble4143 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई अनंत चतुर्थीचा चंद्र बघत नसतात मी चुकून बघितला तर मला बोलले सगळे बघायचा नसतो म्हणून...खूप light सारखा चमकत hota mhnun mi shj bghitla hota

    • @pushpendrapardeshishirpur5263
      @pushpendrapardeshishirpur5263 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Anant chaturthi sakali 12 paryantch hoti sandhyakadi pournima lagun geli hoti

    • @mayur9653
      @mayur9653 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गणेश चतुर्थी चा चंद्र पाहत नाही ताई.

    • @ShraddhaKotkar-ni6di
      @ShraddhaKotkar-ni6di 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      जर त्या दिवशी चंद्र दर्शन केले तर काही तरी चोरीचा आळ येतो असे संतांनी सांगितले मग सलग तिन दिवस पाहायचा मग त्याचा प्रभाव कमी होतो

    • @kajalkamble4143
      @kajalkamble4143 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ShraddhaKotkar-ni6di ho maze husband pn hech bolle tai

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धपाटे खूप छान विसर्जन मस्त मनीषा ताईचा तडका भारी तुम्ही सगळ्या खूप भारी आहे सगळ्या आनंदी सुखी राहो

  • @rohinipitale0405
    @rohinipitale0405 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I am watching your videos from two days, I have watched your old videos also, you both are simply awesome ❤

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान धपाटे पार्टी झाली मस्त एन्जॉय केला सगळे मिळून धपाटे सोबत दही चवळी उसळ छान लागते खायला

  • @pragatibhide5465
    @pragatibhide5465 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारती स्वाती गणपती जाताना त्यांच्या बरोबर दही पोह्याची शिदोरी द्यायचे असते तुम्ही देतात का

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान सुरुवात झाली विडिओ ची धपाटे पार्टी छान चकेली छान ग्रुप तुमचा ताई.स्वाती ताई अभ्यास घेते छान मीपण अस सगळ अभ्यासाच साहित्य पोरा घेवून फिरत असते तो म्हणेल त्यारूम मध्येच भारती ताई छान जोक केला😂 स्वाती ताई कानातले छान त तुझे.स्वाती ताई छान झोपलीयछोट असल्यावर मज्जा च मज्जा छान आवाज काढते स्वाती ताई.❤❤

  • @ChaitaliMore-s8z
    @ChaitaliMore-s8z 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumcha vatavaran paahun aamhalahi ase bhetayla pahije hote climate, taaji Hava, Pani, bhajya 😊

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गणपती विसर्जन म्हणतात..

  • @shitallondhe-mw2yr
    @shitallondhe-mw2yr 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धपाटे पार्टी छान झाली

  • @NilimadeepakPatil
    @NilimadeepakPatil 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्याकडे माझा मुलगा आणि सासू अजून हि गूळ च खातात धपाट्या न सोबत

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhapatyachi party lay mhanje lai bhari 😂😂😂❤

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप आमच्या आठवणी आल्या तुम्हाला पाहून खूप आनंद वाटतोय छानच छान

  • @Jy_02
    @Jy_02 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumche aajesasre kay breakfast ghetat roj gavhachya chikacha tyachi recipe dakhva

  • @hemlatamhaske595
    @hemlatamhaske595 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती अनंत चतुतीच्या दिवशी चंद्र पाहत नाही

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ध्रुवाला खूपच उत्साही मस्त वाटत

  • @SushmaDeshmukh-ne9rp
    @SushmaDeshmukh-ne9rp 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गुळ तुप थालिपीठ 👌👌

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमच्या कडे दही भाताची शिदोरी देतात

  • @vaishalipawar4568
    @vaishalipawar4568 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tai khup Chan zali tumchi parti ...tumch harin ch pillu kuth dist nahi khup divs zale

  • @BhartiPatil-r9j
    @BhartiPatil-r9j 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्तच धपाटे पार्टी झाली आम्ही पण गावी अशीच धपाटे करतो

  • @EshaNarale
    @EshaNarale 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खूप छान party ek number ❤😊tumhi सगळ्या खूप गोड आहेत 😊❤

  • @aditinairale2740
    @aditinairale2740 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वाती तुझा चेहरा आज थकल्यासारखा दिसतोय

  • @seemapisal5007
    @seemapisal5007 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhapate mast disat hote yummy, tumachi party baghun mast vatale❤

  • @pushpendrapardeshishirpur5263
    @pushpendrapardeshishirpur5263 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup bhari tai ,as vatat hote tumchya barobar joined vav aambhipn

  • @ShivaniKolhe-q8y
    @ShivaniKolhe-q8y 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jya tai mhnt ahe swati tain ganpati budvaycha mhnt ahe tya tainni video nit pahla nsel swati tai ganpati ch visarjan pn mhnt ahe pahile video brobr paht ja mg comment krt ja

  • @poojascorner1362
    @poojascorner1362 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhapatyachi recipe dya details mdhe... Pithach praman te sangun

  • @sangitasonawane9443
    @sangitasonawane9443 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच छान विसर्जन आणि धपाटे पार्टी 👌❤️🌹

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kharch chan enjoyment. Gavcha ladies kam khup kartat.

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhapatyachi party khup chan ami tr ajun nai keli nehmi hotel mdye jaych pn hi recepi pahun nkki kru ashi majedar party

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्हिडिओ बघायचे आधीच मी दररोज लाईक करते आणि मग व्हिडिओ बघते

  • @KiranBhajipale
    @KiranBhajipale 37 นาทีที่ผ่านมา

    Gawat rahun ewdi enjoy krta ,amhi nagpur made rahun nahi krt ,,kharch tumcha sarkhi friendship group hawa ,asa watate ,,nature weather made rahta ,,,mast video ...

  • @user-yp5cd6st6g
    @user-yp5cd6st6g 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनीषा ताई ला 200वषृ आयुष्य ❤❤

  • @vidyamane7700
    @vidyamane7700 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    महालक्ष्मी याचं दिवशी विसर्जन करावे लागते तसेच ठेऊ नसतात

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khupach Chan Enjoy 🎉🎉karta tumhi Mast

  • @sangita9710
    @sangita9710 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ganpati bappa Khup chan aahe. Chan video banavata❤😊

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Party denaray tai sagle gheun aalya. Very nice

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Swati aaj tu khupch thakaleli disatey sope nahi tari he Gourai Ganpati che sanache kame sope nahi tari tumhi doginihi aanadane sarv vyavasthit par padaley .thakava yenarcha vishesh mhanje pay khupach dukhat asanar .ho ki nahi .aaram kara jara .

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनिषा ताई खुप छान बोलतात

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup masti majaa krta chhan watle😊

  • @anjalihumne9043
    @anjalihumne9043 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhapatyachi recipe tumhi video madhe dakhaval bharati. Swati

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान व्हिडिओ मी खूप इंजाॅय केला 😊😊

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या घरी गोळा बरोबरच खायचे❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धपाटे पार्टी खूप छान ❤️

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan dapate and paneer sudar ahet sagle tai mala khup abadat tumache team ani tumhi sagle ❤❤

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान झाली आहे धपाटे

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kitichan enjoy karta g khup chan

  • @rameshdhere2922
    @rameshdhere2922 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान आहे ताई पण त्याच्या शेतात असती तर अजून भारी वाटल असत

  • @prathmeshkulkarni_pk
    @prathmeshkulkarni_pk 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान झालेत धपाटे❤❤🎉