धन्यवाद सर. जसे रायरेशवराच्या वाटेवर निघाला तसे आनंद वाटायला लागला. सर्व परिसर आणि रायरेश्वाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. जिनियस दादा कोंडके यांची छान माहिती दिलीत. धन्यवाद.🙂🙂
नेत्रसुखद विदियो आहे.घरी राहून रायरेश्वराचे आजच्या सोमवारी दर्शन झाले.धन्य वाटलं.एका ऐतिहासिक स्थळाची ही सफर खूप छान आहे.अक्षर मानव चे कार्यक्रम आवडतात.यासाठी आपले व राजन खान सरांचे खूप खूप आभारी आहे..आपणास शुभेच्छा..धन्यवाद..👌👌🙏
आजच्या पहिल्या श्रावणी सोमवारी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ ज्या ठिकाणी घेतली त्या रायरेश्वराचे दशर्न आपण घडविले त्या बद्दल धन्यवाद. आपण भोर शहरात होतात तर तेथील श्रीमंत राजा रघुनाथराव यांचा ऐतिहासिक राजवाडा दाखविला असता तर एपिसोड अजून छान झाला असता. एपिसोड छान आहेच धन्यवाद साहेब 🙏🙏 🙏🙏
अप्रतिम संकल्पना ... अक्षर मानवला खूप साऱ्या शुभेच्छा !!! रायरेश्वर चे घरबसल्या दर्शन दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद पुढच्या संमेलनात सहभागी व्हायला नक्की आवडेल अभिव्यक्ती लाजबाब
Sir बाकी सर्व कार्य अगदी पूर्ण जोमाने सुरू ठेवा परंतु माझी तुम्हाला हट्टाची व हक्काची तीव्र विनंती/याचना आहे की आपण शारीरिक तंदरुस्ती/फिटनेस ठेवावी. तसेच तुमच्यासोबत इतरही असणारे समाजसुधारक, विचारवंत आणि लेखकांना सुद्धा माझे हेच म्हणणे आहे आणि ते अगोदर तुमच्यापासून सुरुवात करून जरूर सांगा आणि त्यांना सुद्धा कळवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बाकी व्हिडिओ खूप छान झाला आहे ..👍🏻👍🏻👍🏻
दादा...अतिषय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणाची माहिती दिली.
धन्यवाद बंधू.. 🙏❤️
धन्यवाद सर. जसे रायरेशवराच्या वाटेवर निघाला तसे आनंद वाटायला लागला. सर्व परिसर आणि रायरेश्वाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. जिनियस दादा कोंडके यांची छान माहिती दिलीत. धन्यवाद.🙂🙂
धन्यवाद 🙏
नेत्रसुखद विदियो आहे.घरी राहून रायरेश्वराचे आजच्या सोमवारी दर्शन झाले.धन्य वाटलं.एका ऐतिहासिक स्थळाची ही सफर खूप छान आहे.अक्षर मानव चे कार्यक्रम आवडतात.यासाठी आपले व राजन खान सरांचे खूप खूप आभारी आहे..आपणास शुभेच्छा..धन्यवाद..👌👌🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩
🙏
ऐन श्रावणातल्या पहिल्या सोमवारी रायरेश्वराच्या दर्शनाची संधी मिळाली! 🙏🏻
🙏❤️
उत्कृष्ठ व्ही . डी . ओ . तुमच्या रुपाने छत्रपती महाराजांचा रायरेश्वर किल्ला व परिसर पाहावयास मिळाला धन्यवाद व आभार सर .
धन्यवाद विलासराव.. 🙏❤️
आजच्या पहिल्या श्रावणी सोमवारी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ ज्या ठिकाणी घेतली त्या रायरेश्वराचे दशर्न आपण घडविले त्या बद्दल धन्यवाद.
आपण भोर शहरात होतात तर तेथील श्रीमंत राजा रघुनाथराव यांचा ऐतिहासिक राजवाडा दाखविला असता तर एपिसोड अजून छान झाला असता. एपिसोड छान आहेच धन्यवाद साहेब 🙏🙏 🙏🙏
राजवाडा नेमका शनिवार रविवार बंद ठेवतात. त्यामुळे अडचण झाली. 🙏
छत्रपती येवधा शब्द विसरलात सर
@@sunilkadam500 तेव्हा झाले नव्हते.सुरुवात होती. शिवबा राजे होते. राज्याभिषेक झाल्यावर छत्रपती झाले.
अप्रतिम संकल्पना ...
अक्षर मानवला खूप साऱ्या शुभेच्छा !!!
रायरेश्वर चे घरबसल्या दर्शन दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
पुढच्या संमेलनात सहभागी व्हायला नक्की आवडेल
अभिव्यक्ती लाजबाब
नक्की जावू.. धन्यवाद 🙏
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण एपिसोड
मनःपूर्वक धन्यवाद Saby 🙏❤️
जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर, खूप दिवसानी व्हिडिओ आला तुमचा
होय.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
❤👌
Khup mast video aahe sir Thank you sir 🙏
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
Sir बाकी सर्व कार्य अगदी पूर्ण जोमाने सुरू ठेवा परंतु माझी तुम्हाला हट्टाची व हक्काची तीव्र विनंती/याचना आहे की आपण शारीरिक तंदरुस्ती/फिटनेस ठेवावी. तसेच तुमच्यासोबत इतरही असणारे समाजसुधारक, विचारवंत आणि लेखकांना सुद्धा माझे हेच म्हणणे आहे आणि ते अगोदर तुमच्यापासून सुरुवात करून जरूर सांगा आणि त्यांना सुद्धा कळवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बाकी व्हिडिओ खूप छान झाला आहे ..👍🏻👍🏻👍🏻
होय.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सर ❤️👌
रायरेशवर किल्यावर शिड्या ऐवजी पर्यायी मार्ग पाहिजे
होय.. पण कठीण आहे.. रोप वे वगैरे करावा लागेल.
अप्रतिम
धन्यवाद 🙏
Great sir
धन्यवाद.. 🙏
❤❤
धन्यवाद 🙏
👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏