❤ काका, आपणच फक्त खूप छान नवीन नवीन विशायातील tadnya आणून आमचे प्रबोधन सातत्याने करत असता याचे अतिशय कौतुक ( लहान तोंडी मोठा घास) वाटतेच त्या पलीकडे या वयात आपली जिन् सु वृत्ती कायम आहे याचे नवल वाटले. ❤आपला खुप खुप आभारी आहोत. 🎉🎉🎉
अतिशय छान माहिती दिली. अत्यंत गुणकारी औषधी. निरुपमा मॅडम नी सहज सोप्या भाषेत पुष्प औषधी किती गुणकारी आहे हे सांगितले. खरच स्वभावाला औषध आहे हे त्यांनी शिकवल्या मुळे अगदी पटले.
Kiti mast.
Very nice information
खूप छान मुलाखत . पुष्पौषधीची सविस्तर माहिती , सोदाहरण सांगितली आहे .❤
खूप धन्यवाद काका हा विषय घेतल्याबद्दल.
खुप छान माहिती मिळाली काका आपल्या दोघांना माझा 🙏🙏
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
खूप छान माहिती समजावून, लोकांच्या मनात विश्वास निर्णय होईल अशा रीतीनं सांगितली.
Thanks a lot
👍
Yes.... Good start.... Much needed awareness
Thank you Kaka.
Mi pan try Karel....madam na contact kasa karaycha.
खूप सुंदर माहिती.
Thanks a lot
काका नमस्कार फार सुंदर माहिती
Thanks a lot
❤ काका, आपणच फक्त खूप छान नवीन नवीन विशायातील tadnya आणून आमचे प्रबोधन सातत्याने करत असता याचे अतिशय कौतुक ( लहान तोंडी मोठा घास) वाटतेच त्या पलीकडे या वयात आपली जिन् सु वृत्ती कायम आहे याचे नवल वाटले. ❤आपला खुप खुप आभारी आहोत. 🎉🎉🎉
खूप छान माहिती मिळाली, ताईंना आणि आपल्याला नमस्कार
Thanks a lot
Daru cha vyasan sodavna sathi margdarshan kara
छान माहिती सांगितली आहे....त्यांचा कोल्हापूर येथील नंबर मिळेल का
पण त्यांना भेटायचे कसे
*काका, कृपया संपर्क क्रमांक मिळू शकेल का जोशी काकूंचा..?*
अतिशय छान माहिती दिली. अत्यंत गुणकारी औषधी. निरुपमा मॅडम नी सहज सोप्या भाषेत पुष्प औषधी किती गुणकारी आहे हे सांगितले. खरच स्वभावाला औषध आहे हे त्यांनी शिकवल्या मुळे अगदी पटले.
Thanks a lot
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
Thanka a lot
कुठे मिळेल मला सांगा ही औषधे
Homeo shops.
अरविंदजी आपले विडिओज मी आवर्जून बघते त्यात माहिती अनी वैविध्य असते आपला नं. मिळाल्यास बोलायला आवडेल हा विशयही छान मांडलाय
@@deepapethe2871 मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह. सार्वजनिक ठिकाणी नंबर देता येत नाही
संपर्क नंबर द्या, नुसते video टाकून काय फायदा
@@vilastalwar9024 सार्वजनिक ठिकाणी नंबर देता येत नाही.