घनश्याम मुळे तुमच्या videos चे views वाढत आहेत. विडिओ मध्ये त्याची टिंगल कमी करा. कमी वयात खूप शहाणपणा आहे त्याच्यात. पूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्याला. त्याची टिंगल नका करू video मध्ये.
Jar sambadha gharche asel tar ghanshyam ne cake ghevun jaun kapayala hava hota nimantranachi vat pahat nahit netenchya birthday la tar lay lok bina nimantranachi vat pahat nahit
मराठी संस्कृती ची लाज राखली मावशी नी
डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही🙏🚩
मावशींच्या डोक्यावरच्या पदराने मराठी संस्कृतीची लाज राहते का? इतकी संकुचित झाली आहे का मराठी संस्कृती?
तुम्ही अजूनही धोतर घालता का
नावासारखा चांगला माणूस घनशाम..बेस्ट मानूस..भावी नेता..
घनश्यामला किरकोळ समजु नका.. लय भारी माणूस हाय🤣😂
m
घनश्याम कुठल्या गावचा आहे .....ॽ
जेव्हा पासुन घनश्यान व्हिडीओ मध्ये घेतला तेव्हापासुन view दबाके ...😄😄😄😄
घनश्याम दरोडे भावी नेते
माननीय शरद पवार साहेबांच्या व दादांच्या समोर बोलणारा व्यक्ती तुम्हाला काय बोलून देणार ....
एक नंबर कमेंट भाऊ आवडली आपल्याला
👍👍
Right 👍
हे मात्र खर आहे 😇🙏
😝😝😅😅😅
घनशाम असला तरच व्हीडिओ ला व्यू आहे घनशाम ला पाण पैसे द्या फक्त तुम्हीच कमवू नका म्णजे झाले
नितिन भावा एक केक घेऊन दे घनशाम ला 👍🏻😁
दादा घनश्याम दादा खूप सरळ आहेत अभिनंदन
घनश्याम चे वक्तृत्व खुप सुंदर
मस्तच
ईपिसोड आजचा लय 👌 भारी भाऊ
घनश्याम भाऊ एक नंबर
घनश्याम मुळे तुमच्या videos चे views वाढत आहेत. विडिओ मध्ये त्याची टिंगल कमी करा. कमी वयात खूप शहाणपणा आहे त्याच्यात. पूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्याला. त्याची टिंगल नका करू video मध्ये.
घनशाम बोलण्यात आवरत नाही कोणाला...नितीन राव हा भावी पुढारी आहे..
भारी आहे घनश्याम दादा.... फक्त भविष्यात मटण दारूच पथ्य पाळले पाहिजे ....
🌼☝️🌼👌🌼
घनश्याम एक नंबर.....
छान बोलतो घनशाम👌👌👌
घनशाम साठी मी व्हिडीओ बघतो आणि आता सबस्क्राईब पण करत आहे
kup sundar jay Nagari
गरमागरम पुरणपोळी जेऊन जावा की मावशी बाई च्या हातची, घनश्याम भाऊ🤗🙏
Very good spich
Sound video cha saglyan cha neat yet nahi Mike chi kahi tari vaywastha kara
भारी नितीन घनशाम
अशी ही रुसवा फुगवि,👌👌
घनश्याम दादा एकच नंबर
अजित पवार चा चहा पिलेला माणूस आहे हा छोटा पुढारी.बोलू देणार नाही.
Ghanshyam che video takat ja 🙏🏻
Jar sambadha gharche asel tar ghanshyam ne cake ghevun jaun kapayala hava hota nimantranachi vat pahat nahit netenchya birthday la tar lay lok bina nimantranachi vat pahat nahit
घनश्याम तर डायरेक्ट चुली जवळ चप्पल घेऊन गेला
काय राव दाजी आंन्याय केला तुम्ही मेहुण्यावर 😂😂🤣
लय भारी
Ghanshyam che video takat Ja
समजूतदार आहे
घनश्याम ला घेतला views 1 लाख 😂
छान
Nice video
😃😃😃 घनश्याम 🙏🙏
छोटा पुढारी हा रिअल लाईफ मध्ये पण बिग बॉस खेळतो 😂
कायच परिस्थिती आलीय लहान बाळावर,.. दहावीला 50%घेणारा..
Hiiii
Mast
नितिन दा घनशाम ला सन्मान देत जा, ते सेलिब्रेटी आहेत, तुम्हालाही याचा फायदाच होईल.
तुलातर कलेक्टर बनायच आहे ना त्याची तयारी करना
लईच भारी
व्हिडीओ मधे घनश्याम दादा ला एकेरी भाषा वापरू नका
*खोचक टुंमन🤣😂*
घनश्याम आताच म्हतार्या माणसासारख चालतो बाकी बोलबच्चन 1no
हे सांभाळले पाहिजे .जान ( तब्येत) है तो जहान है !
घनश्याम चा नाद नाही....
नाही मला चहा नको 😂 काहीच नको😂
हजर जबाबी
मेहुणा चप्पल घालून कुठं तव्यात पाय ठेवतोय का काय आता🤣🤣🤣🤣
Mast aahe
Lay fari manus ghansham
घनश्याम दराडे वंजारी समाज्याचे आहेतका
घनश्याम चा नबर पाठवा
तुला काय जावई करून घ्यायचा आहे का तो?
Kadhi tari Ghanshyam barobar aik prank kara
Ghanasham aasha kahi vidio aahet aavaj spashta yet nahi jay maharashtra om Ram Krushna Hari
1 Number
Nice👍
Lay bhari
😄 brobr ahe tumhi bolavly ka baday la
त्याला बाजरी च्या पीठाचा केक चारा
भाऊ अशी कमेंट करण योग्य नाही..
चांगली आहे की बाजरीची भाकरी ...
🤓🤓🤓
Kay rao lakha lay comedy karto rao ghansham
वय काय आहे घनश्याम च
19
🔥नगर 🔥🔥🔥
घनश्याम दराडे नंबर द्या.
भारी च 😀😀😀
nice
👌👌
घनश्याम सुंदरा 🙏🤔
घनश्याम तुझा,नंबर,दे
खुप मोठा पाहुणा आला तुमच्या घरी
Nice video dada
Ek numbar
घनश्याम ला एखादा केक आणून चारा
🤣🤣
@@nitinaswarvlog Tu hasu nkos bhava tyachanule view vadhle tuze …
1 no script
🙏🙏🙏🙏🙌🙌🙌
तेरा हजाराचा मोबाईल आण तीन महिन्याला सातशे रुपयांचा रिचार्ज म्हणल्यावर दरोडा मंग तु लैई लैईच मोठा माणूस है राव
Butkya la collector bnyachaa hota na
👌👌👌👌
किती खोटं बोलत.
Hutch ka chotta recharge
Bala sangat chaglya lokanchi kr jnm phukat Vaya nko ghalvu
Yadpat ghanshyam bajrich kanis gift dya tayla
Yacha fkt fayda gheu nka
Ghanya Shamya
Really you are 420.
Boy.
Bakwaas video.
th-cam.com/video/Hh7B8emMnSk/w-d-xo.html you tub pe pahali bar video divali diya
लय भारी
Very nice
छान
Super
Nice
👌👌
👌Lai Bhari
घनश्याम म्हणजे उंची लहान पण कीर्ती महान आहे खूप अभ्यासू होतकरू कर्तव्य दक्ष सकारात्मक प्रतिसाद देणारा प्रेमळ कार्यकर्ता आहे.
घनश्याम दादा एकचं नंबर
मस्त
Nice video
लय भारी