Top ST Mahamandal Latest News | MSRTC News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Top ST Mahamandal Latest News | MSRTC News
Marathi News
Marathi Live
Marathi Breaking News
Maharashtra
Ahmednagar
Akola
Amravati
Aurangabad
Beed
Bhandara
Buldhana
Chandrapur
Dhule
Gadchiroli
Gondia
Hingoli
Jalgaon
Jalna
Kolhapur
Latur
Mumbai City
Mumbai Suburban
Nagpur
Nanded
Nandurbar
Nashik
Osmanabad
Palghar
Parbhani
Pune
Raigad
Ratnagiri
Sangli
Satara
Sindhudurg
Solapur
Thane
Wardha
Washim
Yavatmal
#Marathinews
#Marathilive
#Marathibreakingnews
#Maharastra
#Ahmednagar
#Akola
#Amravati
#Aurangabad
#Beed
#Bhandara
#Buldhana
#Chandrapur
#Dhule
#Gadchiroli
#Gondia
#Hingoli
#Jalgaon
#Jalna
#Kolhapur
#Latur
#Mumbai City
#Mumbai Suburban
#Nagpur
#Nanded
#Nandurbar
#Nashik
#Osmanabad
#Palghar
#Parbhani
#Pune
#Raigad
#Ratnagiri
#Sangli
#Satara
#Sindhudurg
#Solapur
#Thane
#Wardha
#Washim
#Yavatmal
#TopSTMahamandalLatestNews
#MSRTC News
#stmahamandal
सातवा वेतन आयोग लागू करावा ही विनंती साहेब
🙏मा. मुख्यमंत्री साहेब एसटी कामगार हा सर्वसामान्य घटक आहे व तो सर्वसामान्य नागरिकांना सेवा देतो. म्हणून यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच जे कामगार मुतृ पावले व १०८ कामगारांना अजून कामावर घेतले नाही त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे. व एसटी कामगार यानां न्याय द्यावा...
St कामगार ना न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेब 🙏
साहेब एसटी कामगारांचे प्रश्न सोडवा. सातव वेतन आयोग लागू करावा
एसटीची उर्वरीत भरती पहिले घ्यावी याची सरकारने दखल घ्यावी 🚞🚞🚞🚞🚞
विलिनीकरण
सदावर्ते साहेब काय करणार हे स्पष्ट करा लाईव्ह येवून माहिती द्यावी
😡😡gappa basa saheb. Aata te kahich bolnar nahit
sadavarte ani fadanvis mitra ahet vilnikaran milelach🙃
Setting ghya aata aala sarkaar aata tumchi garaj nahi aata kontech andolan hinar nahi aata sadawart sahebanche tond band 😡
साहेब मराठी एसटी कामगारांच्या विविलिनिकरणा बाबत विचार कराल अशी अश्या अपणाकडे करतं आहे ही विनंती
S. T. Mahamandhal lavakaratlavakar 7wa vethan lagu karave hi namar vinthi.
आता बरं चालु आहेत
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे व मागील पाच महिन्याचा पगार परत मिळाला पाहिजे एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे या प्रमुख मागण्या मान्य झाल्या पाहिजे.
120 lokana kamavr ghya
Aata tumhi andolan kara tyanche kam sample
Mg Satva vetan milnar ka
डंके की चोट पे.विलीनिकरण...
AtA kotana darkarana sag gay vilekarna sathe
6 months cha payment cha Kay jhle te tr sanga
Te kahi bolu naka gapp pada ani amdarkiche phatake phoda🙏
डंके की चोट वरती करा आता
Bank kapatimule pagar kiti yeto te sanga sahebala🙏
वकील साहेब सरकार तुमचं आहे बघा कर्मचारी तुमच्या कडे खूप अपेक्षेने पाहतात
विलिनीकरण
St कामगारांना न्याय द्या देवेंद्रजी एकनाथ जी 🙏🙏
आता तर विलिनीकरण चे समर्थन करणारी सरकार आहे.... भाजप.... पडळकर साहेब... आता तुम्हीच हा प्रस्ताव तुमच्या सरकार कडे सादर करून मान्य करून घ्यावा..
S t कामगारांना न्याय मिळवून द्या साहेब
विलीनीकरण करा साहेब शिंदे साहेब 🙏
Shinde saheb nakki kartil🙏
Kamit kami 7 pay lagu kara
सरळ सेवा भरती 2019 चे चालक वाहन चालक कदी नियुक्ति मिडेल
फक्त विलीनीकरन डंके की चोट पे💪💪
आता डायरेक्ट gr निघणार विलीनीकरनाचा
साहेब आतातरी वेतन आयेग देऊन टाका.
अहो वकील कुठं गेला आता , ते येणार का समोर , येर बाबा , आता आघाडी सरकार पण नाही , चांगला चान्स आहे विलीनीकरण करून घेण्यासाठी , दिस की एकदाचा , फार दिवस झालेत , दिसलाच नाही
Aata kasa disel. Sarvanchi marun mokla zala 6mahine pagar nahi aata hatat kahi yenar nahi. Salbhar bank kapat honar ani tumi upasi marrnar🙏
आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे म्हणजे पडळकर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एस टी कामगारांना न्याय मिळवून द्यावा व महामंडळाचे सरकार मध्ये विलीनीकरण करून द्यावे.तरच एस टी कामगार भारतीय जनता पक्ष यांना साथ देतील व पक्षाचे काम करत राहतील.
Sadavart shab gaun jaych vileinkar ata vakile dakhva
Cm saheb st महामंडळाला न्याय dya
Tumhi phsvle gelat he samjun ghya
आणि चालक व वाहक पद वे गळी भरावी
My mohit
Contryk bhrti band
Honar nahi
@@arvindbondage4965 kelich pahije..
@@arvindbondage4965 contryk manje mamdl ch contryk asel ki kajgi campni ch asel..