दत्त भक्तांना, स्वामी भक्तांना जर असे वाटले की या ठिकाणी अस्वच्छता आहे तर आपण जमेल तेवढी स्वच्छता करून परिसर स्वच्छ करायला मदत केली पाहिजे. कदाचित महाराजांना आपल्याकडून तीच अपेक्षा असावी..... दर्शनाला येताना फुल आणि प्रसाद घेऊन तर सर्वच येतात... ज्यांना महाराज समजले त्यांनी ही सुद्धा एक संधी आहे असे समजून सेवा केली पाहिजे.श्री स्वामी समर्थ. 🙏
आम्ही दर वर्षी गाणगापूर येथे येत असतो! मन प्रसन्न होते परंतु आजूबाजूला खूपच घाण आहे. जिथे अष्टतीर्थ (नदीपात्र) आहे तिथे दिवाळीला अनेक भाविक येतात स्नान करतात तिथे साफसफाई ची खरचं गरज आहे. कर्नाटक सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
गाणगापूरला आम्ही पुर्वी गेलो तर मंदीरात खिडकीतून पादुका दर्शन घेता येत होते . आता मागच्या महिन्यात गेलो तर खुपच गर्दी व बाहेरच चांदीच्या पादुका होत्या काही समजले नाही .व संगमावर तर नदीपात्रात प्रचंड अस्वस्थता होती पायर्या वरून दर्शन घेतले . तिन दिवसाचे श्री गुरूचरित्र पारायण तिथे महाराजांनी करून घेतले कधी पासून ईच्छा होती .
प्रत्यक्ष गाणगापूर ला जाऊन संगम स्नान आणि दर्शन घेतल्याशिवाय विश्वास बसणार नाही.....माझाही नव्हता.....कायम प्रत्येक गोष्टीमागे सत्य ,विज्ञान, लॉजिक शोधणारी मी आज स्वतःला गर्वाने दत्त भक्त म्हणते आणि पुन्हा पुन्हा गाणगापूर ला दर्शन घेण्याची इच्छा असते❤.....मला दोन दिवसाच्या ट्रीप मध्ये खुप खूप अनुभव आले.....मी अगदी खर सांगत आहे .....ज्यांना कोणाला काही अडचण असेल त्यांनी एकदा अवश्य अवश्य गाणगापूर ला जाऊन संगम स्नान करून दर्शन घ्यावे.....नक्की अनुभव येणार❤❤❤❤
गाणगापूर सारखा प्रसिद्ध पवित्र आणि अतिशय अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणी गलिच्छपणाचा कळस गाठलेला आहे. मंदिराच्या अवतीभवती असणारे विक्रेते, अस्वच्छता यामुळे त्या ठिकाणी पुन्हा जाण्याची इच्छा होऊ नये असं भक्तांना वाटतं .नदीपात्र अतिशय घाणेरडं आहे. पारायण कक्षाच्या बाहेर असणारी घाणेरडी अवस्था बघून दत्तप्रभू सुद्धा कदाचित श्राप देतील या शहराला असं वाटतं. इतक्यात पवित्र ठिकाणाला लोकांनी घाण करू नये एवढीच विनंती... श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
मीही गाणगापूर मध्ये संगमस्थान वरती 18 दिवस थांबून तिथे पारायण केले अष्टतीर्थ देखील पाच वेळेस केले 2010 नंतर माझी आढळलेली कामे आजपर्यंत कुठेच कुठल्याच कामामध्ये मला अडचण आली नाही अतिशय निर्भयपणे आपोआप माझी कामे पार पडत आहेत
दुर्दैवाने ते कर्नाटिकात आहे . तेथील मतदारांनी त्यांच्या प्रायोरिटिज ठरवल्या आहेत . केरळ संपवल आता कनटिकाची वेळ आलीए. जिथे पुजारी राहतात तिथे वि धर्मियांनी जागा घेऊन घाण करून ठेवलिए
तीर्थ म्हणून तिथं अस्वच्छ असेल तर स्वतः काय करता येईल याचा विचार करा....किमान आपण काही कचरा उचलू शकतो का ठरवा...उगीच नवे ठेवणारी आणि स्वच्छ पाहिजे म्हणणारी लोक भरतात च सापडतात...म्हणून आदी स्वतः पासून सुरू करा ...जमेल तेवढं माझं असे म्हणे नाही की पुर्ण बदल होईल पण एक पाऊल तुमचा बाकीच्यांना प्रेरणा देईल ...
परमेश्वराला भोळेपणा बहाल करणे म्हणजे श्रद्धा या प्रकाराचा अतिरेक आहे , ( टेररिस्ट श्रद्धा असे म्हणता येईल - अर्थात चांगल्या अर्थाने ) // परमेश्वरा इतका नित्य जागृत अन्य कोणीही नाही - ( निगेटिव्ह काय किंवा पॉझिटिव्ह काय दोन्ही परमेश्वराच्याच एनर्जी आहेत . ) ❤
पहिल्यांदा मला माझ्या गुरू नी गाणगापूर येथे नेले असता ,मला त्रिवेणी संगमावर तिन्ही ही नदी चे संगम हे मला पहाटे चे वेळी गोमती ,भीमा आणि अमरजा ह्या नदी चे दर्शन हे मला दिसत होते.पण माझ्या सोबत आलेले सोबती ना कोणालाही दिसत नव्हते.. नंतर ते दर्शन हे फक्त माझ्या गुरू ना झाले..
श्रीपादश्रीवल्लभ स्वारी जेव्हा गाणगापूर ला आली तेव्हा त्या घरासमोरील झाडावर ब्रह्मराक्षस होता तो चरणांवर नम्र झाल्यावर त्याला मुक्त केले. लोक उलट करत आहेत
Views chya भिके साठी खोटी फोटो दाखवू नका,ते एक पवित्र स्थान आहे जिथे महाराजांचा वास सदैव आहे,मी स्वतः 10 वर्षा पेक्षा जास्त काळापासून जात आहे त्यांचा कृपेनें. ज्यांच्या मनात महाराज आहेत त्यांना गाणगापूर स्वतःचा घर वाटत आणि वाटलच पाहिजे. आजूबाजूला घाण आहे, संगमावर स्वच्छ्ता नाही असे म्हणणारे टुरिस्ट खूप पाहायला मिळतात.तुमच्या महाराजांवर श्रद्धा आहे ना मग विचार ना करता या,दर्शन घ्या आणि जीवन आनंदी करा. श्री गुरुदेव दत्त🙏
दोन महिन्या पूर्वी गेलो होतो ते जागृत ठिकाण आहे पण तिथले रस्ते मंदिरातील अस्वछता संगमावर घाणीचे साम्राज्य. काय देवस्थान नी काय स्वछता कुठेच मेळ मिळत नाही
तीर्थ म्हणून तिथं अस्वच्छ असेल तर स्वतः काय करता येईल याचा विचार करा....किमान आपण काही कचरा उचलू शकतो का ठरवा...उगीच नवे ठेवणारी आणि स्वच्छ पाहिजे म्हणणारी लोक भरतात च सापडतात...म्हणून आदी स्वतः पासून सुरू करा ...जमेल तेवढं माझं असे म्हणे नाही की पुर्ण बदल होईल पण एक पाऊल तुमचा बाकीच्यांना प्रेरणा देईल
आदरणीय महाराज प्रणाम मला सुद्धा दत्त महाराज.. स्वामी समर्थ यांच्या प्रती आदर आहे.. परंतु मला विनम्रपणे विचारायचे कि श्री गिरनार पर्वत भगवान नेमिनाथ यांची निर्वाणभूमी आहे आणि तीर्थंकर नेमीनाथ व नारायण श्रीकृष्ण हे एकाच यादव कुळातील आहेत मग गिरनार क्षेत्रात जैन बांधवांना त्रास का दीला जाते.,.. प्रणाम...
आम्ही मनापासून स्वामी सेवा करतो, पण गाणगापूरला गेल्या नंन्तर खूप वाईट अनुभव आले, रेल्वे स्टेशनं वर रात्री 10:30 ला ट्रेन पोहचते तेव्हा रिक्षा वाले इतके गोड बोलतात आणि जवळचे पैसे लुटतात,,, आम्ही मन्हशांती साठी गाणगा पूर ला जातो पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे,आणि काहीपण कारण देऊन पुजारी लोकं पैश्याची प्रचंड मागणी करतात,स्वामी महाराज यांनी तेथील प्रशा सणाला चांगली बुद्धी द्यावी ही च प्रार्थना.
गाणगापूरच्या मंदिरात आणि आजुबाजुचा परिसर अस्वच्छ आहे, जिथे साक्षात परब्रह्म आहे अशी जागा स्वच्छ असायला हवी, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Right
लोक खराब करतात प्रत्येकाने स्वतः काळजी घेतली पाहिजे
फक्त श्री दत्तगुरूंच्या नावानं हे लोक दरबार भरवून पैसे कमावतात.... हे लोक एकत्र येऊन स्वच्छतेसाठी काहीच करत नाहीत.....
दत्त भक्तांना, स्वामी भक्तांना जर असे वाटले की या ठिकाणी अस्वच्छता आहे तर आपण जमेल तेवढी स्वच्छता करून परिसर स्वच्छ करायला मदत केली पाहिजे. कदाचित महाराजांना आपल्याकडून तीच अपेक्षा असावी..... दर्शनाला येताना फुल आणि प्रसाद घेऊन तर सर्वच येतात... ज्यांना महाराज समजले त्यांनी ही सुद्धा एक संधी आहे असे समजून सेवा केली पाहिजे.श्री स्वामी समर्थ. 🙏
बरोबर 👍
आम्ही दर वर्षी गाणगापूर येथे येत असतो!
मन प्रसन्न होते परंतु आजूबाजूला खूपच घाण आहे.
जिथे अष्टतीर्थ (नदीपात्र) आहे तिथे दिवाळीला अनेक भाविक येतात स्नान करतात तिथे साफसफाई ची खरचं गरज आहे.
कर्नाटक सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
नरसोबाची वाडी येथे राहून ही खूप ऊर्जा जाणवते....आणि स्वच्छ्ता पाहून अजून देवभक्ती जागृत होती...
नरसोबाची वाडी खूप स्वच्छता आहे .. ती गाणगापूर ला दिसत नाही
💯%barovarrr.... ganagapur kharchhh sudharale pahije....
Bhauu Tumhi Shegaon cha naav aikle ka?
@@sarveshladdha3049 ho shegaon pn bhari aahe khup swachta aahe
@@sarveshladdha3049 dada aplya maharshtra madhe ji mandir aahet ti ekdum chan thewli aahet
दत्त महाराजचं ६०० वर्षां पासून कार्य चालू आहे प्रत्येक्ष देव तिथेच आहेत तिथे गेल्यावर कळत प्रचंड मोठी शक्ती त्या ठिकाणी आहे 🙏🙏🚩🚩
गाणगापूरला आम्ही पुर्वी गेलो तर मंदीरात खिडकीतून पादुका दर्शन घेता येत होते . आता मागच्या महिन्यात गेलो तर खुपच गर्दी व बाहेरच चांदीच्या पादुका होत्या काही समजले नाही .व संगमावर तर नदीपात्रात प्रचंड अस्वस्थता होती पायर्या वरून दर्शन घेतले . तिन दिवसाचे श्री गुरूचरित्र पारायण तिथे महाराजांनी करून घेतले कधी पासून ईच्छा होती .
🙏🙏🙏
Ho, nirgun padukanch darshan ghetana energy janvata.
अगदी बरोबर
मला खूप कर्ज आहेः गाणगापूर गेलो होतो दत्त सेवा केली टेन्शन ने हार्ट प्रॉब्लेम झाला मी काय करू मार्गदर्शन करा दत्त गुरू
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🚩
प्रत्यक्ष गाणगापूर ला जाऊन संगम स्नान आणि दर्शन घेतल्याशिवाय विश्वास बसणार नाही.....माझाही नव्हता.....कायम प्रत्येक गोष्टीमागे सत्य ,विज्ञान, लॉजिक शोधणारी मी आज स्वतःला गर्वाने दत्त भक्त म्हणते आणि पुन्हा पुन्हा गाणगापूर ला दर्शन घेण्याची इच्छा असते❤.....मला दोन दिवसाच्या ट्रीप मध्ये खुप खूप अनुभव आले.....मी अगदी खर सांगत आहे .....ज्यांना कोणाला काही अडचण असेल त्यांनी एकदा अवश्य अवश्य गाणगापूर ला जाऊन संगम स्नान करून दर्शन घ्यावे.....नक्की अनुभव येणार❤❤❤❤
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
हि पवित्र् जागा आहे.परन्तु तेथे खुप् असाव्छ्त आहे.हि तक्ररार् सग् लि कडे आहे.आता
सगले द् त्त् भक्तनि एक् होउन् काहि तरि क् रु
..दुत्त् महारज कि जय्
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
फार अस्वछ आहे गाणगापूर.
आणि आता तर सांगमावर लाल धागे बांधयची नवीन प्रथा चालू केली आहे
🙏🙏🙏🙏
विजयतें श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज ❤❤
शिव हर शंकर नमःमी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ
bhai tuze podcast lay bhari
❤श्री गुरू चरणी नमस्कार माऊली 🙏🙏🙏⚘️⚘️⚘️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🙏🙏
🌹🔱श्रीगुरुदेव दत्त 🔱🌹🙏🌹🚩🚩
🙇♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇♂️
🙇♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇♂️
🙇♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇♂️
*जय अनघा दत्तात्रेय*
गाणगापूर सारखा प्रसिद्ध पवित्र आणि अतिशय अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणी गलिच्छपणाचा कळस गाठलेला आहे. मंदिराच्या अवतीभवती असणारे विक्रेते, अस्वच्छता यामुळे त्या ठिकाणी पुन्हा जाण्याची इच्छा होऊ नये असं भक्तांना वाटतं .नदीपात्र अतिशय घाणेरडं आहे. पारायण कक्षाच्या बाहेर असणारी घाणेरडी अवस्था बघून दत्तप्रभू सुद्धा कदाचित श्राप देतील या शहराला असं वाटतं. इतक्यात पवित्र ठिकाणाला लोकांनी घाण करू नये एवढीच विनंती... श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अगदी खर बोलात.. ते सगळ बगून आता मला परत जायची इच्छा नाही होत
मीही गाणगापूर मध्ये संगमस्थान वरती 18 दिवस थांबून तिथे पारायण केले अष्टतीर्थ देखील पाच वेळेस केले 2010 नंतर माझी आढळलेली कामे आजपर्यंत कुठेच कुठल्याच कामामध्ये मला अडचण आली नाही अतिशय निर्भयपणे आपोआप माझी कामे पार पडत आहेत
दुर्दैवाने ते कर्नाटिकात आहे . तेथील मतदारांनी त्यांच्या प्रायोरिटिज ठरवल्या आहेत . केरळ संपवल आता कनटिकाची वेळ आलीए. जिथे पुजारी राहतात तिथे वि धर्मियांनी जागा घेऊन घाण करून ठेवलिए
तीर्थ म्हणून तिथं अस्वच्छ असेल तर स्वतः काय करता येईल याचा विचार करा....किमान आपण काही कचरा उचलू शकतो का ठरवा...उगीच नवे ठेवणारी आणि स्वच्छ पाहिजे म्हणणारी लोक भरतात च सापडतात...म्हणून आदी स्वतः पासून सुरू करा ...जमेल तेवढं माझं असे म्हणे नाही की पुर्ण बदल होईल पण एक पाऊल तुमचा बाकीच्यांना प्रेरणा देईल ...
परमेश्वराला भोळेपणा बहाल करणे म्हणजे श्रद्धा या प्रकाराचा अतिरेक आहे , ( टेररिस्ट श्रद्धा असे म्हणता येईल - अर्थात चांगल्या अर्थाने ) // परमेश्वरा इतका नित्य जागृत अन्य कोणीही नाही - ( निगेटिव्ह काय किंवा पॉझिटिव्ह काय दोन्ही परमेश्वराच्याच एनर्जी आहेत . ) ❤
🙏🙏😇😇
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
🙏🏻🙏🏻 ॐ सदा विजयते श्री नृसिंह सरस्वती 🙏🏻🙏🏻
विश्वास ठेवा... !! स्वामींच नियोजन अचूक आहे, योग्य वेळी योग्य घटना घडतेच...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
🙏🙏🙏🙏
Shirpad Raj sharnam prabhte
छान अनुभव सांगितले 🙏🙏
स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू शरणं आदिलक्ष्मी शरणं 🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏
ओम् द्रा दत्तात्रेय नमः
Lots of love and gratitude to Abhishek dada.. साष्टांग Dandvat
Aata.Kande.Bhamatu.Khup.Aahat.Sawsdhn
Shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻❤️
Shree Swami Samarth 😊😊😊😊😊🎉
अवधूत चिन्तन श्री गुरु देव दत्त 🙏🙏🌹
नक्कीच पोसिटीव्ह एनर्जी आहे ❤
येथे अध्यात्मिक आनंद मिळतो 😊
कर्नाटक गव्हर्मेंट ला काहीतरी थोडी वाटली पाहिजे..की त्यांनी गाणगापूर हें देवस्थान स्वच्छ आणी खूप सुंदर ठेवले पाहिजे
पहिल्यांदा मला माझ्या गुरू नी गाणगापूर येथे नेले असता ,मला त्रिवेणी संगमावर तिन्ही ही नदी चे संगम हे मला पहाटे चे वेळी गोमती ,भीमा आणि अमरजा ह्या नदी चे दर्शन हे मला दिसत होते.पण माझ्या सोबत आलेले सोबती ना कोणालाही दिसत नव्हते.. नंतर ते दर्शन हे फक्त माझ्या गुरू ना झाले..
Bhas zala asel 😂😂....
तुझे गुरू म्हणजे गुरू नाहीत, गु आहेत फक्त😂😂
@@GAINZALPHA हो मला त्या वेळेस दत्त भक्ती चां भास च झाला होता ..
❤नमस्कार माऊली
Khupch sundar margdarshan 🙏🙏😊
Avdhut Chintan Shree Guru Dev Datta 🙏🙏🙏
Shree swami samrth 🙏 🌺 ❤ 🌍
Shree Swami Samarth
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏😊
श्री गुरु नुर्सिह सरस्वती स्वामी दत्त महाराज ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Sree Swami shranm sree guru shranm 🙏
श्री स्वामी आई....
|| होवोनी नि: संशय ,सेवावे सदगुरूपाय, भवसिंधु तरणोपाय,ताक्ताळ होय जड जिवां ||
|| ओम् स्वामी समर्थ ||
धन्यवाद
श्री स्वामी शरणम श्री गुरू शरणम
Shree Gurudev Datta 🎉😊😊😊😊😊
Avadhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏
🙏 Shri Swami Samarth 🙏
Avadhut Chintan shree gurudev datta🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री दत्तगुरु प्रसन्न...
Shri swami samarth🙏🙏
Om Shree Gurudev Datta
श्रीपादश्रीवल्लभ स्वारी जेव्हा गाणगापूर ला आली तेव्हा त्या घरासमोरील झाडावर ब्रह्मराक्षस होता तो चरणांवर नम्र झाल्यावर त्याला मुक्त केले. लोक उलट करत आहेत
मस्त 👍
१००% खर आहे. Negative energy आहेच.
Gurudev datta🎉
❤I have experienced in gangapur
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज
Dadanche anubhav Khupach Chan ahet pan swami home gurulamrut ani swamina chithidware Prashar vichartat tyabaddal please mahiti Mille l ka
गुरू देव दत्त कली युगात मानवजातीला मोठा आधार
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth.....❤
श्री गुरुदेव दत्त 🚩
Enna sanga Pratham Dev panchayatan parbraham Shankaracharya panch Mata chi mahiti dya
😊🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
वाह सोहम 💯
🙏🙏🙏
Shri swami samarth
Swamiaai
Avdut chintan shri Gurudev Datta
मला पण खोटे वाटायचे परंतु अनुभव आल्या शिवाय विश्वास बसत नाही अनुभव आला आहे मला खरच
Ha adhyay read kelay
Jai sri ram
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🚩🙏
Views chya भिके साठी खोटी फोटो दाखवू नका,ते एक पवित्र स्थान आहे जिथे महाराजांचा वास सदैव आहे,मी स्वतः 10 वर्षा पेक्षा जास्त काळापासून जात आहे त्यांचा कृपेनें. ज्यांच्या मनात महाराज आहेत त्यांना गाणगापूर स्वतःचा घर वाटत आणि वाटलच पाहिजे. आजूबाजूला घाण आहे, संगमावर स्वच्छ्ता नाही असे म्हणणारे टुरिस्ट खूप पाहायला मिळतात.तुमच्या महाराजांवर श्रद्धा आहे ना मग विचार ना करता या,दर्शन घ्या आणि जीवन आनंदी करा. श्री गुरुदेव दत्त🙏
Shree swami Samantha!
गाणगापूर संगमावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर बरं होईल
🙏🙏🙏
दोन महिन्या पूर्वी गेलो होतो
ते जागृत ठिकाण आहे
पण तिथले रस्ते मंदिरातील अस्वछता संगमावर घाणीचे साम्राज्य. काय देवस्थान नी काय स्वछता कुठेच मेळ मिळत नाही
दत्त देवस्थान मंदिर मलकापूर तालुका- कळंब, जिल्हा - धाराशिव एकदा जावून या बघा कशी ऊर्जा जाणवते ते...
किती प्रामाणिक पणे सांगत आहेत मझ नाव चुकलं😊
Shri guru dev Datt
तीर्थ म्हणून तिथं अस्वच्छ असेल तर स्वतः काय करता येईल याचा विचार करा....किमान आपण काही कचरा उचलू शकतो का ठरवा...उगीच नवे ठेवणारी आणि स्वच्छ पाहिजे म्हणणारी लोक भरतात च सापडतात...म्हणून आदी स्वतः पासून सुरू करा ...जमेल तेवढं माझं असे म्हणे नाही की पुर्ण बदल होईल पण एक पाऊल तुमचा बाकीच्यांना प्रेरणा देईल
Mala geli 3mahine tach dukhate faar kahi upay suchva
Sir, gharatil audumbarach jhad todalyane Kay nuksan hotat hychi mahiti havi hoti plz🙏🏻
Umbrache jhad jithe asel tithe panyache praman khup aste Ani ti jaaga thand aste...Tyatach tya jhadala shastriy mahatwa aslyane niyam paalawe lagatat...tumhi jawal cha Swami Samarth Kendra shi sampark sadhun tyana hya baddal vichara....
Shreepad shriwalabh Ha grnth kothe milel
😇🙏🙏
🙏🙏🙏🌺🌷🌹
💐💐💐😇🙏🙏
आदरणीय महाराज प्रणाम
मला सुद्धा दत्त महाराज.. स्वामी समर्थ यांच्या प्रती आदर आहे..
परंतु मला विनम्रपणे विचारायचे कि श्री गिरनार
पर्वत भगवान नेमिनाथ यांची निर्वाणभूमी आहे
आणि तीर्थंकर नेमीनाथ व नारायण श्रीकृष्ण हे एकाच यादव कुळातील आहेत
मग गिरनार क्षेत्रात जैन बांधवांना त्रास का दीला जाते.,..
प्रणाम...
Maula Mere dusra prashn black magic ka ek Tarika upay
तुम्ही जे नाव सांगितलं बरोबर आहे तांत्रिका चे
कलकी अवतरावावर गुरूजी प्रकाश टाकू शकतील ते खरेच २८ व्या शतकात येणार आहेत का ?
आम्ही मनापासून स्वामी सेवा करतो, पण गाणगापूरला गेल्या नंन्तर खूप वाईट अनुभव आले, रेल्वे स्टेशनं वर रात्री 10:30 ला ट्रेन पोहचते तेव्हा रिक्षा वाले इतके गोड बोलतात आणि जवळचे पैसे लुटतात,,, आम्ही मन्हशांती साठी गाणगा पूर ला जातो पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे,आणि काहीपण कारण देऊन पुजारी लोकं पैश्याची प्रचंड मागणी करतात,स्वामी महाराज यांनी तेथील प्रशा सणाला चांगली बुद्धी द्यावी ही च प्रार्थना.
मठात बसा जेवढा वेळ जास्त भेठेल तेव्हढा शांती भेटेल
पैसे जाऊद्या महाराजांचे प्रेम खूप भारी आहे ते अनुभवा
❤❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤😊
नुकतेच गाणगापूर संस्थानाने सिद्ध केले आहे, स्वामी समर्थ आणि नृसिंह स्वामी किंव्हा श्रीपाद श्रीवल्लभ हे दोन्ही वेगळे व्यक्तिमत्त्व आहे.
मी स्वतः अनुभव घेतला आहे साक्षात परब्रम्ह आहेत