आज पर्यंत अनेक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाया केल्या आहेत पण त्यातील किती लोकांना शिक्षा झाली किती जणांनाची निर्दोष मुक्तता झाली हे मात्र मिडियावर किंवा बातमी पत्रात येत नाही बहुतेक निर्दोष मुक्तता होणाऱ्यांची संख्या जास्त असावी म्हणूनच या बातम्या मिडिया आणि बातमी पत्रात येत नसाव्यात
जर तिथे फाईल ठेवली तरी पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे ढकलत च नाहीत त्यावर सह्याचं करत नाहीत ही लोक एवढे पैसे खाऊन माजले आहेत हे लॉज आणि नवीन कोण तरी आलं समजा या जागेवर आले तरी त्यांना पण ही सवय लागते पैसे खायची😂😅

हा पण obc ह्यांना सवलत देण्यात आली, पण शेन खाल्लेच
जर तिथे फाईल ठेवली तरी पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे ढकलत च नाहीत त्यावर सह्याचं करत नाहीत ही लोक एवढे पैसे खाऊन माजले आहेत हे लॉज आणि नवीन कोण तरी आलं समजा या जागेवर आले तरी त्यांना पण ही सवय लागते पैसे खायची😂😅
फरशी पुसाय ठेवा
बडतर्फ,हाच जालीम ईलाज
brobr
Khup kmi ghetlay paise tyan m