Nitin Gadkari : विमानतळाच्या कामात दिरंगाई; गडकरी म्हणतात, सॉरी नागपूरकर... Special Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समृद्धी महामार्गात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे हे नितीन गडकरीला आता कळालं असेल किंवा नितीन गडकरी चा यामध्ये समावेश असेल

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 37 นาทีที่ผ่านมา

    पुणे ते सातारा 110km साठी 14 वर्षे झाली अजून काम पूर्ण नाही.जे काम केले आहे ते पण निकृष्ट दर्जाचे आहे.

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सातारा पुसगाव जो काही रेकॉर्ड केला होता कामाचा सर्वात जास्त लांब रेकॉर्ड किती दिवसात पावसात वाहून गेला तोही रेकॉर्ड झाला

  • @girdharsali969
    @girdharsali969 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुसावळ संभाजीनगर हायवे कडे लक्ष प्राधान्याने द्या. बरीच वर्ष झाली रोड पूर्ण झाले नाही

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वात जास्त ब्रिज पूल जी कोसळले ते नितीन गडकरी च्या काळात कोसळले आहेत या दहा वर्षात

  • @DACE-zl9eh
    @DACE-zl9eh 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    What about pune airport,kokan hiaghaway there also this aggression