सर हि गाव कोनती जिकडे तुम्ही शुटिंग करता.कारण मी जावळी तालुका खुप फिरलोय मला जरा जरा तिकडी वाटतात.मला अश्या गावांना भेटायला आणी तिकडच्या संस्क्रृती ची खुप आवड आहे
आजचा भाग खूपच छान होता.... दोन प्रेम करणाऱ्या जीवांना कधीच वेगळे करु नये.... आणि love marriage हे घरचांच्या विचाराने व्हावे हा बोध तुमी सर्वाना दिला... आपण प्रेषक बंधूनचे खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन करता... आपले सर्व पिसोड मला खूप आवडतात
खूप छान भाग आहे समजून घेतल तर सगळ्या अडचणींवर पर्याय निघतो आणि संसार म्हणजे काय हे हणमंत रावांनी सांगितलं आहेच फक्त पैसा असून सगळं काही ठीक होत असे पण नाहीच खूपच छान विषय निवडला आहे अशीच परिस्थिती आहे आज.खूप खूप शुभेच्छा
Ajacha bhag kharch well done hota because friend asave tr ase pintya , mangesh , hanmant sarkhe sath denar re ani allways help karnare sukhat also ki dukhat I like this 👍
Kori pati production khup Chan Kam karat aahe mi gava kadchya goshti che pahelya parwa pasun tisrya parwa paryant sagale episode baghitle aahe Ani ata jamla tar Jamla baght aahe tumche kaam khup Chan aahe asach manoranjan karat raha baki saglayanchi acting ek number aahe babya i like you bro
बापू खरचं समाज परिवर्तन करणारा एपिसोड होता ,प्रेमाबद्दल लोकांचा असणारा गैरसमज हां एपिसोड बघून नक्कीचं दूर होईल, पिंट्या मंग्या अगदी खरं बोलला, बापू तुमच्या टीमचे मनापासून आभार .......
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. th-cam.com/video/P61k9zDNJZg/w-d-xo.html
मराठी कोनत्याही टी वी मालीका आसे
सामाजिक विषय मंडत नाही
धन्यवाद कोरी पाटी मनोरंजन मंडळ
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌
पैसा संपत्ती म्हणजे सुख नाही एका घरात दोन सुखी व्यक्ती म्हणजे च खरं सुख आजचा भाग प्रेरणादायी होता..खूप सुंदर एपिसोड्स😍👍
मस्त
चक्रीवादळ च कमी आले
हो खूप छान
निखळ मनोरंजन + सामाजिक प्रबोधन = बापू 👏👏👏💐🍫
काळजात घर केलं आजच्या एपिसोडने
खुप खुप धन्यवाद ऑल टिम
अप्रतिम एपिसोड आहेत
त्यामध्ये 13:40 ते 14 ला ब्याकग्राऊंड म्युझिक खुप छान आहे सर्व भागामध्ये आहे ♥️
खरच एका पेक्षा एक छान एपीसोड काढताय तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्या🙏
ये लका मंग्याला सांगा की...सारख म्हणतंय
बाज्याला मारला-बाज्याला मारला...माझ तर लका पार अवसान जातया🤣🤣🤣🤣
भाग मोठा केला धन्यवाद🙏👌👍
खरंच जीवापाड प्रेम करणारी मानस एकत्र आली की संसार कसा सुखाचा होतो हे आम्ही अनुभवलं आहे जे सत्य आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केला मस्तच 🙏🙏👍👍
चांगले विचार मांडले कोरी पाटी मनोरंजन मंडळ
धन्यवाद
Very very very nice
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌
लय भारी समजाऊन सांगितल आयकुन डोळ्यात पाणी आलं राव 👍👍👍👍 सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
बरोबर जीवनात योग्य निर्णय महत्वाचा असतो.... great team
सर खुपच छान .आणी सगळ्यात महत्वाचे कि ग्रामीण बाज.ज्याचा आज सगळ्याना विसर पडलाय.तुमची प्रगती अशी ऊत्तोमोत्तम होवो हिच मनोकामना.
सर हि गाव कोनती जिकडे तुम्ही शुटिंग करता.कारण मी जावळी तालुका खुप फिरलोय मला जरा जरा तिकडी वाटतात.मला अश्या गावांना भेटायला आणी तिकडच्या संस्क्रृती ची खुप आवड आहे
patan madhe ahe shooting
खुप भारी वाटल एपिसोड पाहून
खूपच छान विषय घेतला सर तुम्ही, ज्याची आज गरज आहे 👌👌
बऱ्याच दिवसानी आज काहीतरी मजा आली,, मस्त
Best Episode of Jamal tr Jamal ❤️🔥💯🙌
आजचा भाग खूपच छान होता.... दोन प्रेम करणाऱ्या जीवांना कधीच वेगळे करु नये.... आणि love marriage हे घरचांच्या विचाराने व्हावे हा बोध तुमी सर्वाना दिला... आपण प्रेषक बंधूनचे खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन करता... आपले सर्व पिसोड मला खूप आवडतात
👌👌👌
हा एपिसोड खूप भारी होता धन्यवाद ऑल
टीम ला 👍❤️
खूपच सुंदर आणि अप्रतिम अभिनय... ❤️
मैत्री असावी तर पिंट्या , मंग्या , हणम्या , बज्या सारकी मस्त 👌👌👌👌🍫🍫
खूप छान एपिसोड मोठे बनवा
खूप छान स्टोरी केली आहे
छान संदेश तुम्ही दिला या एपिसोड मधून की प्रेम विवाह करा पण आईवडिलांना विश्वासात घेऊन.. 🙏
Manapasunnnnn avadla....dolyat pani anun ....last la khush kel
हणमंतराव.. जमलं तर जमलं नाही अहो फार भारी जमवलं तुम्ही 😀😀
फारच छान दर्जेदार मांडणी. योग्य प्रकारे विषय हाताळला
खूपच छान भाग होता असेच भाग बनवत रहा❤❤❤
5 मिनिटा पूर्वीच trailor बघितला होता 👍
खुप म्हणजे खुप छान एपिसोड
👌👌👌👌👌👌👌
भारीच आहे
खूप छान भाग आहे समजून घेतल तर सगळ्या अडचणींवर पर्याय निघतो आणि संसार म्हणजे काय हे हणमंत रावांनी सांगितलं आहेच फक्त पैसा असून सगळं काही ठीक होत असे पण नाहीच खूपच छान विषय निवडला आहे अशीच परिस्थिती आहे आज.खूप खूप शुभेच्छा
शेवटी दिलेला संदेश खुप छान आहे.
Ajacha bhag kharch well done hota because friend asave tr ase pintya , mangesh , hanmant sarkhe sath denar re ani allways help karnare sukhat also ki dukhat I like this 👍
Ashich sath dili pahije mitrani yr shevatparant khupch Chan vlog ❤️✌️
खरच खूप प्रेरणादायी आहे हा भाग,,, मनापासून धन्यवाद कोरी पाटी मनोरंजन मंडळ तुमच्या टीमला,,,,,!!!!!
बाज्या खुश 😘😘😘😘
🎉❤️जुळतय आता बाज्या च जमलं तर जमलं 💪 🎉👍
Junya athavani jagrut zalya. Nice episode ❤️❤️
Naskar K.T. Pawar saheb khup chan दिग्दर्शन
एपिसोड कमीत कमी 30 मिनिटे असावा आस आम्हाला वाटत करण कार्यक्रम बघायला आम्ही सात दिवस वाट बघत असतो धन्यवाद भवांनो खूप छान
अप्रतिम भाग.... प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी आस प्रयत्न करणारे मित्र कमीच भेटतात.... Friendship ची एक नवीन बाजू दाखवली सर तुम्ही 🙏🙏🙏🙏
Khup bhari👌👌😊😊😍😍👑✌😎🎉🎉🙏👍😘
आजच्या समाजात जे घडत आहे तेच तुम्ही आजच्या या भागात दाखवून दिलंय, एक चांगला संदेश दिलात
सगळ्या कमेंट लव्ह मॅरेज वाल्यांच्याच आहेत आज 😁😁
असा निर्णय प्रत्यक आई बाबा ने घेतला तर कोणतीच मुलगी पळून जाण्याचा विचार करणार नाही. 1 नं पिंटू शेठ आणि हनुमंत राव
1c number... Super zakkas
खूप छान विषय होता खास असतात तुमचे एपिसोड
यार !!तुमच्या टीम चे सर्वचजण अभिनय सम्राट आहेत, पण आज गाडी एका किक मधे स्टार्ट केल्यावर मंग्या ने जे केले ते अप्रतिम होत !!👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
हानम्या लय भारी
संतोष भाऊ कड्डक
Ek number Kay vishay nay ek number
बाकी नादच खुळा बापुसाहेबांचा .......
Khup chan bhag👌👌👌👌
समाजातले वास्तव आहे.खुपच छान
खासच 👍👍👍👍👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खूप छान एपिसोड आहेत पुढचे एपिसोड पण लवकर पहावस मिळावेत व तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन असेच कार्यरत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एका घरट्यात दोन सुखी पाखर म्हणजे संसार लइ भारी
खूप छान आवडलं ,पॉवर फुल
खुप छान सर all the best 👍👍👍👍👍
Kori pati production khup Chan Kam karat aahe mi gava kadchya goshti che pahelya parwa pasun tisrya parwa paryant sagale episode baghitle aahe Ani ata jamla tar Jamla baght aahe tumche kaam khup Chan aahe asach manoranjan karat raha baki saglayanchi acting ek number aahe babya i like you bro
हणम्या भाऊ (KT सर) जिंकलत पुन्हा एकदा.
💕💝
From नागपूर
आजोळ ही वेब सिरीज परत चालू करा, आजोळचे व्ह्यूज लाखात आहेत व जमलं तर जमलं चे हजारात आहेत.
1 nu yar ,,,asach pahije ,,,,babrr tumch ly bhari ,,,lekhak kdc ahe ,,,,1 nu bhavano mast vatl bghun ,,,,nadkhula
Khup Chhan 👌👌👌
एक नंबर भावा.. शेवटी बाज्जाचा वाजल बाज्जा.. लय भारी भावा.
sachya bhawa ek number
प्रेम म्हणजे काय हे खूप मस्त समजावले खूप मस्त एपिसोड
खूप सुंदर संकल्पना मांडली
Khup hoछान
बापू खरचं समाज परिवर्तन करणारा एपिसोड होता ,प्रेमाबद्दल लोकांचा असणारा गैरसमज हां एपिसोड बघून नक्कीचं दूर होईल, पिंट्या मंग्या अगदी खरं बोलला, बापू तुमच्या टीमचे मनापासून आभार .......
एकाच कॅमेरा वापराना लय वेगळच दिसताय हे 📸☝️
ऐक नंबर संदेश दिला तुम्ही आशा संदेशाची गरज आहे 🙏
खुप मस्त एपिसोड ........
समाजातील प्रत्येक माणसाने समजून घ्यायला पाहिजे प्रेम आणि विश्वास महत्वाचा आहे,
पैसा आणि बँक बेलेंस नाही.
Sasu sunanchya TV serial bhagnyapeksha kori pati chya webseries best👌🥰
Khupach sundar message denyacha prynt kelay tumhi...ajchya kalat hya message chi khup garaj ahe..jaam bhari 😊😊
एकदम मस्त च.
एकच नंबर 👌👌👌
लय भारी 👌👍
आज तागायत असा विषय कुणी मांडला नाही खुप छान लेखन
जब्बरदस्त ❤️🔥👌
आजचा एपिसोड खुपचं जास्त सुंदर हणमंतराव मंगेश पिंट्या बाज्या 🙏🙏
Hat's off all team 👍❤️ kadakk
फार छान अभिमान वाटतो तूमचा
एका घराठयात दोन आनंदी पाखर म्हणजे सुखी संवसार, मस्त खरी प्रेमाची आणि सुखाची व्याख्या 👍👌👌👌
आजचा एपिसोड खुप प्रेरणा दायक होता पूर्ण टीमचे अभिनंदन
खूपच छान एपिसोड झाला
खूप छान एपिसोड बनविला आहे के.टी. पवार सर
1नंबर आहे
लय भारी🎉🎊
खरंच के टी पवार तुम्हीही आज दाखवून दील की खरं जीवन मान कसं असतं ते खूप छान पुढील कार्यवाही साठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
खूप छान भाग आहे हा
एकच नंबर 2री भावा
Bapu kharch khup chan kam krtay ani sglyanach shubhecha
Hanmya bapucha nad nay karaycha.santya ani avya jabardast👍
अप्रतिम भाग झाला खूप मोठा संदेश....
Me jagu shakat nay tuzya shivay..........mg mar😅😅🤣