#Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- कोकण भात शेतीसाठी जरी प्रसिद्ध असलो तरी सध्या कोकणात उसाचा पीक सुद्धा घेतला जाता हा. कोकणात नारळाची उंच उंच झाडा त्याचप्रमाणे हापूस आंब्याचा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असता. देवगडचा हापूस आंबू तर जगभर प्रसिद्ध असा. अशा समृद्ध कोकणात शेतकरी कोणकोणत्या उत्पादन घेतात आज आपण या बाजाराच्या निमित्ताने बघणार आसव.
व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा🙏
धन्यवाद🚩
जय हिंद 🇮🇳
नेहमी प्रमाणे खूप छान विडियो
धन्यवाद 🙏🙏
Apratim video mast and swast bajar🎉🎉
धन्यवाद सर 🙏🙏
Khup Chan❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
सुंदर व्ही . डी . ओ . धन्यवाद सरजी
धन्यवाद सर 🙏🙏
Kup chan video dhadha
धन्यवाद ताई 🙏🙏
अशिच प्रगती करा संदर व व्हिडिओ
आपल्या शुभेच्छा लाख मोलाच्या 🙏🙏
छान
🙏🙏
व्वा सुधीर.. मस्तच विडिओ केला आहेस..👍 असली गावच्या बाजारातील दैनंदिन जीवनात लागणाऱ्या शाकाहारी आणि मांसाहारी वस्तूची चांगल्या प्रकारे खरेदी विक्री ची माहिती दिली आहेस.. मस्तच.. 👌 तुला मनःपूर्वक शुभेच्छा.. 🌹🌹
धन्यवाद मिरगल जी 🙏🙏
सांगली कर खूप शुभेच्छा 💐💐
सांगली करांचे स्वागत आहे 🙏🙏
सुंदर कल्पना ,सुंदर माझ कोकण
धन्यवाद 🙏🙏
Dada Tandlache ladu original receipe dakhva
हो लवकरच करूया व्हिडीओ 🙏🙏
Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti Dada
बंधू आपण विवाह जुळवणाऱ्या संस्थांच्या संपर्कात रहा ....
Chaha powder mumbai t kashi milu shakte?
मी मोबाईल नंबर मिळवतो आणि post करतो
@@armarimaratha Thanks
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhydurg
🙏🙏
दिवाळी पूर्वी चो व्हिडिओ दिवाळी नंतर दाखवलस तर खरा नाय तुझा....तेव्हा झिला लक्षात ठेव.... येळा क केळा आणि येळे क चाय......
व्हय सर कामात व्यस्त होतंय त्यामुळे एडिट करूक वेळ लागलो 🙏🙏
Kuthe ahe he
Tumhi gavi rahata ka? Tumhi kay kam karata?
मुंबई कर्मभूमी गाव जन्मभूमी दोन्ही प्रिय त्यामुळे सुटीत गावी असतो...
@armarimaratha ok, tum ache gavache vlogs asatat mhanun vatal gavi rahata.
करंजी खूप रेट कमी लावला आहे
हो स्वस्त आहे
छान
धन्यवाद 🙏🙏