अनंत जोग हींन्दी मराठी चीत्रपटांमध्ये वीलनची खूप चांगली भूमीका करतात । रावडी राठोड चीत्रपटामध्ये त्यांनी खूप छान काम केले आहे । खूप मोठे कलाकार आहेत अनंत जोग
Yes and even one advantage is there for actor "those who plays a negative role they even can also do great comedy also" because anant jog do such a comedy punchline and real comedy also he does with his daughter. Even in real life those who are serious person they do a great comedy😊😊
अनंत जोग इतरांपेक्षा हटके कलाकार आहेत छान वाटतं त्यांचं अभिनय पाहून आणि गोखले गुरुजी तर उत्तमच आहेत. शेवटी रंगभूमी मध्ये काम करणाऱ्यांची बात काही औरच असते. 👌👍🙏🏻
अनंत जोग कृपया यापुढे खलनायक म्हणून काम करू नका. तुम्ही कॉमेडियन म्हणून किंवा कॅरेक्टर ॲव्हटर म्हणून काम करू शकता. मला 100% खात्री आहे की तुम्ही सगळ्यांना मागे टाकाल
Krupaya English shika...adani pana soda.. he normal ahe..shikleli loka casual bolatana madhye madhye English boltatat.. Adani pana soda..nako tith Marathi Marathi...
@@ganeshsutar3652 मराठी वाहिनीवरच्या मराठी कार्यक्रमात मराठी भाषेचा आग्रहं धरला जो नक्कीच रास्त्ं आहे तर तुमच्या सारख्या मराठी न्यूनगंडग्रस्तं माणसांना मराठीचा आग्रहं धरणं हा अडाणीपणा वाटत असेल, इंग्रजी समजणं कींवा न समजणं म्हणजे शहाणपणा कींवा अडाणीपणा वाटत असेल कींवा इंग्रजीला विरोध आहे असा परस्पर समज ( गैर ) करून घेत असाल तर तुम्ही तुमच्या अडाणीपणावर आणि न्यूनगंडावर उपचार करण्याची नितांत गरज आहे.😀
@@ganeshsutar3652 सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात . आपल्याला माहिती नसेल कदाचित भारताबाहेर पूर्ण इंग्रजी भाषा समूहात वावरणारे मराठी लोक इंग्रजीची मिसल ना करता मराठी बोलतात सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात . मग विक्रमजींसारख्या मराठीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्ती कडून मराठीची अपेक्षा ठेवली तर काय बिघडल ? कार्यक्रम मराठी आहे ना? उद्या हा कार्यक्रम हिंदीत असता तर त्यांनी मराठी बोलावे असे तर नाही ना म्हणले कोणी ?
"Man Watching" by Desmond Morris is available at Lokmanya Seva Sangha Library, Vileparle. I have read it about 30 years back. Similarly, the other books of Desmond Morris are also very good. Those are .... "Body Watching" & "How to read a man like a book".
I always like to watch his role in Singham आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी लहान असताना सह्याद्री वर एक मालिका होती. त्यात अनंत जोग यांनी 'व्यंकु' नावाची खलनायकी भूमिका वठवली होती. ती इतकी सशक्त होती की माझी आजी त्यांना शिव्या घालायची! कायम म्हणायची हा किती दुष्ट माणूस आहे, बोटं मोडायची! एखाद्या कलाकाराला या पेक्षा मोठी पोच पावती मिळू शकत नाही. सिंघम मध्ये ही एक छोट्याशा comedy भूमिकेत मस्त भाव खाऊन गेलेत. ते ज्याप्रकारे nonsense म्हणतात तसे मी & माझा मुलगा एकमेकांना चिडवायला म्हणतो.
20:20 aho asa koni live program madhe vicharta ka? Gokhale sir tumhi baryach guests na asa boltat. Mala hi baghaycha ahe tumhi tya paiki kiti lokanna kaam deta. Hi goshta khaajgit vichara. Kashala ugach lokansamor bau?
सर मला तर तुमच्या व्हिलन च्या च भूमिका आवडतात मी माझ्या गावात नाटकात काम केले एका नाटकात चेअरमन चा रोल केला सख्या लहान भावाला मारून त्याच्या बायकोवर बलात्कार करतो मी तो सिन असा केला ना माझी मैत्रीण एक महिना माझ्या शी बोललीच नाही व बाकीच्या बायका रस्त्यावर मी दिसलो तर मला शिव्या घालायच्या पण तरी तुमच्या भूमिका मला व्हिलन म्हणून च आवडतात
He suruvatilach Gokhale sir guest la evdha conscious ka kartat? "Tu ithe basaychas, sit down". Kay ahe he? Doesnt it sound rude?? Guest na maahit aselach na kuthe basaycha te. Ugach Gokhale sir kashala shaletlya principal sarkhe vagtat?
I have been looking for a mystery/suspense serial in which one episode featured Anant Jog. The story I vaguely remember was of a man whose arm gets chopped due to an accident finds a strange way of moving and controlling objects whenever his emotions get strong like using his invisible arm. When once some quarrel happens between him and a person he just slaps the guy out of anger without the hands ofcourse and both look confused to each other, and in another incident when his daughter slips from the terrace, he runs to save her and catches her just using his mind and without the arms , the daughter just stays aflot in the air and looks awkwardly at her dad. And then E=MC² appears at the ending and a scientist would give a speech on how human mind has powers that can be used just barely with our minds. It was pretty mind-blowing stuff! I'm quite sure this show used to come on DD Metro in 97-98.
अनंत कलाकार म्हणून चांगलाच आहे. पण अति मद्यप्राशनाने घात केला.
Route number 61...Sir....आहट...त्यामुळे लहानपणीच लक्षात राहिलात सर ....
अनंत जोग हींन्दी मराठी चीत्रपटांमध्ये वीलनची खूप चांगली भूमीका करतात । रावडी राठोड चीत्रपटामध्ये त्यांनी खूप छान काम केले आहे । खूप मोठे कलाकार आहेत अनंत जोग
Superb actor anant jog sir😊😊😊
Yes and even one advantage is there for actor "those who plays a negative role they even can also do great comedy also" because anant jog do such a comedy punchline and real comedy also he does with his daughter. Even in real life those who are serious person they do a great comedy😊😊
एक सशक्त कलाकार !
Good
एक हुरहूनरी कलाकार आहेत मला तर जुन्या काळातील निवडक कलाकार आणि त्यांचे जुने पिच्यर पण आवडतात
अनंत जोग इतरांपेक्षा हटके कलाकार आहेत छान वाटतं त्यांचं अभिनय पाहून आणि गोखले गुरुजी तर उत्तमच आहेत. शेवटी रंगभूमी मध्ये काम करणाऱ्यांची बात काही औरच असते. 👌👍🙏🏻
अनंत जोग यांचा अभिनय मला खूप भावतो
तुमचे सर्व पिक्चर आवडले. मी टिवी बघत नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया नाही. तुमच्या आईला व तुम्हाला सलाम व प्रणाम. शुभेच्छा. श्रीराम. धन्यवाद. 👌🙏👣🙏👌👌
This is how an interview should be. With maturity, grace and calmness.
His personality is unique and noticeable. We thought he would reach to greater height in his career.
Genuine Actor 🙏
खूपच छान धन्यवाद सह्याद्री..👍
Absolutely wonderful human being and a very wonderful actor.... khoop chaan interview....
ALL GREAT PEOPLE.JUST ADORE THEM BAS
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Salute....-jog saheb
दमदार अभिनेते
Feel good
He's excellent in Marathi Short Play 'कलंक'
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खुप छान मुलाखत
चांगला कलाकार आम्हाला तुमची काम पहायला आवडेल 👍
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aamir khan
Ajay devgn
Anil kapoor
Raveena tandon
Karishma kapoor
Jackie shroff
Sanjay dutt
Govinda
Manisha koirala
Shilpa shetty
10 best friends of megastar salman khan
Anant jog awadate kalakar spastwakte ashi manas kami asatat abhinay uttam karatat te ani tyanchya patni akatr yawet aas watat
Very chan interview
गोखले सर मराठी कार्यक्रम आहे मराठी बोला
खरं बोलने बऱ्याच लोकांना
आवडत नाही.
याचा स्वतः ला खुप त्रास सहन करावा लागतो
अनंत जोग कृपया यापुढे खलनायक म्हणून काम करू नका. तुम्ही कॉमेडियन म्हणून किंवा कॅरेक्टर ॲव्हटर म्हणून काम करू शकता. मला 100% खात्री आहे की तुम्ही सगळ्यांना मागे टाकाल
खुप सुंदर
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Amazing
विक्रमजी...प्रत्येक मुलाखतीत तुमचं अनावश्यक , विनाकारण इंग्रजी कानाला खटकतं...क्रुपया मराठीतच बोला...बाकी कार्यक्रम छानच आहे.
Krupaya English shika...adani pana soda.. he normal ahe..shikleli loka casual bolatana madhye madhye English boltatat.. Adani pana soda..nako tith Marathi Marathi...
अगदी बरोबर...
मराठी नाटक,मालिका आणि चित्रपटात कामे करायची पैसे कमवायचे मग मराठीतच बोलावे
@@ganeshsutar3652 मराठी वाहिनीवरच्या मराठी कार्यक्रमात मराठी भाषेचा आग्रहं धरला जो नक्कीच रास्त्ं आहे तर तुमच्या सारख्या मराठी न्यूनगंडग्रस्तं माणसांना मराठीचा आग्रहं धरणं हा अडाणीपणा वाटत असेल, इंग्रजी समजणं कींवा न समजणं म्हणजे शहाणपणा कींवा अडाणीपणा वाटत असेल कींवा इंग्रजीला विरोध आहे असा परस्पर समज ( गैर ) करून घेत असाल तर तुम्ही तुमच्या अडाणीपणावर आणि न्यूनगंडावर उपचार करण्याची नितांत गरज आहे.😀
@@ganeshsutar3652 सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात .
आपल्याला माहिती नसेल कदाचित भारताबाहेर पूर्ण इंग्रजी भाषा समूहात वावरणारे मराठी लोक इंग्रजीची मिसल ना करता मराठी बोलतात सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात .
मग विक्रमजींसारख्या मराठीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्ती कडून मराठीची अपेक्षा ठेवली तर काय बिघडल ?
कार्यक्रम मराठी आहे ना?
उद्या हा कार्यक्रम हिंदीत असता तर त्यांनी मराठी बोलावे असे तर नाही ना म्हणले कोणी ?
@@kk7134 अगदी बरोबर...,
Great 👌👌👌
विक्रम गोखलेजी आपण प्रेक्षकांना प्रतिभावंत कलाकारांच्या भावना समर्पित
करण्याचे कार्य उत्तम करीत आहात.
आपणास शुभेच्छा💐💐🙏🙏
Sarva Marathi kalavanta atyanta praghalbha aahet.
Actor Anant Jog in Doosari Baju was aired on 12th November, 2017
Shanta Jog , tumchi aai khup sunder actrees hoti ani aahe
"Man Watching" by Desmond Morris is available at Lokmanya Seva Sangha Library, Vileparle. I have read it about 30 years back. Similarly, the other books of Desmond Morris are also very good. Those are .... "Body Watching" & "How to read a man like a book".
मराठी मध्ये अनुवादित आहे का हे पुस्तक?
@@nrutyadarshinidanceacademy8742 माझ्या माहितीप्रमाणे नाही.
Te pustak antaralat milel ka, ka tar fakt gokhle sarani wachlay
Khupch chaan interview of a talented actor
दोघांनाही शुभेच्या
Anant Jog ek negative role karnara abhyasu Kalakar. 👌🙏👍💐🌹
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
I always like to watch his role in Singham...bournvita pahije ki chocolate
I always like to watch his role in Singham
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
One flew over the Cuckoo's Nest वर बेतलेले ते नाटक कुठले होते ते कळवू शकाल का ?
दूरदर्शन वर गणितं शिकवतं होते जोग सर
I feel laughing when I listen to Anant Jog.
विक्रम गोखले कार्यक्रम मराठी आहे मराठीतच बोला
मी लहान असताना सह्याद्री वर एक मालिका होती. त्यात अनंत जोग यांनी 'व्यंकु' नावाची खलनायकी भूमिका वठवली होती. ती इतकी सशक्त होती की माझी आजी त्यांना शिव्या घालायची! कायम म्हणायची हा किती दुष्ट माणूस आहे, बोटं मोडायची! एखाद्या कलाकाराला या पेक्षा मोठी पोच पावती मिळू शकत नाही. सिंघम मध्ये ही एक छोट्याशा comedy भूमिकेत मस्त भाव खाऊन गेलेत. ते ज्याप्रकारे nonsense म्हणतात तसे मी & माझा मुलगा एकमेकांना चिडवायला म्हणतो.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
लाली कोण
20:20 aho asa koni live program madhe vicharta ka?
Gokhale sir tumhi baryach guests na asa boltat. Mala hi baghaycha ahe tumhi tya paiki kiti lokanna kaam deta.
Hi goshta khaajgit vichara. Kashala ugach lokansamor bau?
स्वतःची जाहीर स्तुती ऐकण्याची इच्छा झाल्यावर नाईलाजाने हा प्रश्न सुरू असलेल्या कार्यक्रमात विचारावाच लागतो.
सर मला तर तुमच्या व्हिलन च्या च भूमिका आवडतात मी माझ्या गावात नाटकात काम केले एका नाटकात चेअरमन चा रोल केला सख्या लहान भावाला मारून त्याच्या बायकोवर बलात्कार करतो मी तो सिन असा केला ना माझी मैत्रीण एक महिना माझ्या शी बोललीच नाही व बाकीच्या बायका रस्त्यावर मी दिसलो तर मला शिव्या घालायच्या पण तरी तुमच्या भूमिका मला व्हिलन म्हणून च आवडतात
He suruvatilach Gokhale sir guest la evdha conscious ka kartat?
"Tu ithe basaychas, sit down". Kay ahe he? Doesnt it sound rude??
Guest na maahit aselach na kuthe basaycha te.
Ugach Gokhale sir kashala shaletlya principal sarkhe vagtat?
take a seat mhanaycha aahe tyana
👌👌👌👌👌
🙏 धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On--
FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Perez Maria Martinez Karen Lee Ronald
I have been looking for a mystery/suspense serial in which one episode featured Anant Jog. The story I vaguely remember was of a man whose arm gets chopped due to an accident finds a strange way of moving and controlling objects whenever his emotions get strong like using his invisible arm. When once some quarrel happens between him and a person he just slaps the guy out of anger without the hands ofcourse and both look confused to each other, and in another incident when his daughter slips from the terrace, he runs to save her and catches her just using his mind and without the arms , the daughter just stays aflot in the air and looks awkwardly at her dad. And then E=MC² appears at the ending and a scientist would give a speech on how human mind has powers that can be used just barely with our minds. It was pretty mind-blowing stuff! I'm quite sure this show used to come on DD Metro in 97-98.
Ok
Nonsains!!😂😂
विक्रम गोखले इंग्लिश का बोलतात जास्त?
मराठी बरोबर मधूनच इंग्रजी चा वापर
करतांना आपण आपल्या भाषेला गोंडस
पणा प्राप्त होऊन ऐकायला गोड वाटते.
💐💐🙏🙏
लाली कोण?
क्षिती जोग
लाली म्हणजे उज्वला जोग. अनंत जोग यांची ex wife.
Bayko
Vikram Gokhale he maaze atyanta Awadate nat aahet pan tey madhye madhye English kaa boltat he jara khatakte.
Interview marathi aahe ka kenedy ghet aahet
Vijay gokhle sir cha awaz.. Mazi chief minister sarkha ahe
Lay bore kartay rao tumhi.. iter channel kade bagha jara.. tumhala changale nivedak pn nahi bhetat rao..
Ho bor hotat kahi interview