झिरवड साहेब🙏 गरीब जिल्हा आहे तर मग कुणीतरी मोठा करा ना त्याला श्रीमंत करा ना का सगळेजण स्वतः श्रीमंत होता गरीब जिल्हा आहे म्हणून मग बघायचंच नाही का त्याच्याकडे साहेब कृपा करून बघा हो मराठवाड्याकडे खूप काही अडचणी आहेत सर्वांनी जर असं बोललं तर काय होईल आमच्या परभणी हिंगोली जालना नांदेड. कमाल आहे देवा...... 🙏
झिरवड साहेब🙏 गरीब जिल्हा आहे तर मग कुणीतरी मोठा करा ना त्याला श्रीमंत करा ना का सगळेजण स्वतः श्रीमंत होता गरीब जिल्हा आहे म्हणून मग बघायचंच नाही का त्याच्याकडे साहेब कृपा करून बघा हो मराठवाड्याकडे खूप काही अडचणी आहेत सर्वांनी जर असं बोललं तर काय होईल आमच्या परभणी हिंगोली जालना नांदेड.
कमाल आहे देवा...... 🙏
भाड्याना स्वतः च पडल आहे 😂
झिरवळ, तुम्ही आमचा जिल्हा हिरवळ करा
यना सर्वाना hakla
झीरवळ तुम्ही खरोखरचं माणसात नाही काय बोलतात ते कळतंय ka मला तर वाटतय तुम्ही झीरवळ नसून झुरळ आहात
झुरळ काय बोलतोय😂
झिरवळ 😂😂😂
दिलय ते बघ
कष्याचा गरीब आहे संपत्ती स जाहीर करा
Ardhan jali😂