धन्यवाद; चांगला उपक्रम. असेच पुढे जाऊन एकेका रागावरची फक्त नाट्यसंगीतेच नव्हेत तर भावगीते, चित्रपटगीते, इ. विविध प्रकारची गीते प्रसिद्ध करू शकलात तर रसिक आणि अभ्यासक, दोन्ही आपल्याला दुवा देतील हे निश्चित.
ही सर्व नाट्यगीत ऐकताना तहानभूक,मनातील वाईट विचार, मनावरील ताण,हया सर्व गोष्टींपासून सुटका मीळते,खुप छान, अशीच एकाहून एक नाट्य गीत ऐकवल्याबददल मी आपले सर्वांचे आभार आणि धन्यवाद देतो❤❤❤❤❤.
Beautiful selection and great presentation. Very rarely we get to see the lyrics and this platform they used it excellently. Thanks for that. Sound recording is also very well presented . For most songs tabla accompaniment is absolutely great. Keep up the good work like this. Look forward to more of this type of presentation.
अप्रतिम संग्रह. हेडफोन्स लावून ऐकत असताना नाट्यगीतांचा अर्थ उमजतो. अपवाद शत् जन्म शोधतानाचा . कुणी तरी हे गीत उलगडून सांगेल काय? तात्यासाहेबतील शब्दप्रभू दिसला पाहिजे.
तम निषेचा सरला,अतिशय उत्कृष्ट गायन,सुरेल,गोड, श्रवणीय.खूपच सुंदर गायकी.
धन्यवाद!
@@MusicalMadness-MM😊😊😊
Sung by Vidushi Archana Kanhere @archanakanheremusicalarchives
Kathin ahe🎉🎉🎉🎉🎉
भैरवीच्या भआवभरल्या सूरातून भगवंत साकार झाला .
धन्यवाद; चांगला उपक्रम.
असेच पुढे जाऊन एकेका रागावरची फक्त नाट्यसंगीतेच नव्हेत तर भावगीते, चित्रपटगीते, इ. विविध प्रकारची गीते प्रसिद्ध करू शकलात तर रसिक आणि अभ्यासक, दोन्ही आपल्याला दुवा देतील हे निश्चित.
धन्यवाद.
सहमत
वाह.
मोठे कलावंत .
असे गायक आता होणे नाही.
धन्यवाद!
अप्रतिमच नाट्यगितं खुपच छान पर्वणी!
धन्यवाद!
Apratim..Golden selection🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌹
धन्यवाद!
Waa khup sunder aananda zaala.
🌹🙏🌹अप्रतिम रचना,उत्कृष्ट गायकी ,प्रभावी अविष्कार!!जवाब नही!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
धन्यवाद!
खूपच सुंदर मधूर श्रवणीय ❤
धन्यवाद!
अप्रतिम सर्वच गायक महान. निवड छान. अवर्णनीय सुमधुर महफील.🙏🙏🌹🌹
धन्यवाद!
ही सर्व नाट्यगीत ऐकताना तहानभूक,मनातील वाईट विचार, मनावरील ताण,हया सर्व गोष्टींपासून सुटका मीळते,खुप छान, अशीच एकाहून एक नाट्य गीत ऐकवल्याबददल मी आपले सर्वांचे आभार आणि धन्यवाद देतो❤❤❤❤❤.
मनःपूर्वक धन्यवाद!
Farach Shravniy Bharavi Yaknacha Yog Ala & Sukhd Anand Zala.Abhari Ahe.
स्वर ताल लयकरी अती सुंदर व्वा ताई आवाज अति सुंदर 🙏
धन्यवाद!
ही सर्व नाट्य गीते ऐकता ऐकता मन हरवून गेले खूप छान वाटले मज्जा आली
बहोत खूब.. प्रत्येक कलाकृती फक्त अप्रतिम ❤
धन्यवाद!
अर्चना ताईंचा भारदस्त आणी गोड आवाज ऐकून धन्यवाद
धन्यवाद!
🌹👌🌹🙏स्वा. सावरकरांचे प्रभावी श्ब्द कारेकरांनी अरथवाही केले!!वा!लाजवाब❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
धन्यवाद!
छान छान सुंदर मनमोहक, भाव मधुर
धन्यवाद!
👌खूप छान संकल्पना आणि संग्रह 🎼🎧🌷🎶🎵👍
धन्यवाद!
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 Wow very beautiful 😍 Ñatyageete 😊❤❤❤❤💓💖💯🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🎇
धन्यवाद!
अतिशय सुंदर संग्रह.❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद!
खूपच अप्रतिम निवड आणि सादरीकरण सर्वच गायक आणि वादक एकसे बढकर एक ,, कान आणि मन तृप्त झाले, आभारी आहोत
धन्यवाद!
khupach sunder awaj v spasht uchhar dhanyavad.
खुप छान. 👌👌
धन्यवाद!
व्वा...सुंदर नाट्यगीत मैफल🎉🎉
धन्यवाद!
Swargiy sangeet aikun kaan tript zale dhanyawad
फारच सुंदर गीते.
शास्त्रीय संगीत गायकांच्या कसदार व मेहनत घेऊन आवाज तयार केला आहे त्या कंठातून नाट्य गीते सुरेल कानी पडतात धन्यवाद
धन्यवाद!
पर्वणी भैरवींची. मन तृप्त झाले. खरं च प्रभु अजि गेला मनी तोडगा. ❤😊
धन्यवाद!
🌹🙏🌹👌पं रामदास कामत,शब्द फेक,खासियत,!!वा!वा!अप्रतिम!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
धन्यवाद!
🌹🙏🌹👌ज्योत्स्ना बाईंचा अमृततुल्य स्वर!!क्या बात!!बहोत अच्छे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤
धन्यवाद!
खूप छान संकलन 🙏
धन्यवाद!
Very nice
धन्यवाद!
Beautiful selection and great presentation. Very rarely we get to see the lyrics and this platform they used it excellently. Thanks for that. Sound recording is also very well presented . For most songs tabla accompaniment is absolutely great. Keep up the good work like this. Look forward to more of this type of presentation.
Thank you!
अप्रतिम सांगितक मेजवानी धन्यवाद
धन्यवाद!
Superb
अत्यंत मधुर मेजवानी
धन्यवाद!
खूपच छान मेजवानीच दिली आहे🙏🙏🙏
धन्यवाद!
खूप छान कान आणि मन दोन्ही तृप्त झाले ब्रम्हानंदी टाळी लागली
Vary very good👍 🎉 like very much so 🎉
धन्यवाद.
सुंदर संग्रह केला आहे, खूप खूप धन्यवाद❤
धन्यवाद!
Very very nice
Rare natyasangit
धन्यवाद!
व्वा खुपच छान नाट्य गीते
Ati sundar
धन्यवाद!
खूप सुंदर🙏
धन्यवाद!
🌹👌🌹🙏पं. बुवांचा दमदार गायकी,ही भैरवी खूपच लोकप्रीय!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌
धन्यवाद!
भोगी जणांसाठी योगी होण्याचा मार्ग ,म्हणजे बुवाचे हे अप्रतिम गायन.
धन्यवाद!
Very good study of raga ,and voice by Kumar gadharv
Very very nice and good
धन्यवाद!
All phylosfical songs with different marathi words greater.thanks.
धन्यवाद!
👍👍खूप च सुंदर मैफिल, मेजवानी!!!!!
पं.अभिषेकीच्य ऐन उमेदीच्या काळातील सर्वात्मका ऐकायला मिळाले.खूप छान.ऐकवल्या बद्दल शतशः धन्यवाद.
धन्यवाद!
❤ अप्रतिम ❤
Very good and touching.
धन्यवाद!
🌹🙏🌹👌कुमार गंधर्वांचा सुमधूर स्वर ,मन तोषवून तृप्त❤बहारदार!!👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟⭐️👌❤👌❤⭐️🌟❤
धन्यवाद!
अतिशय सुंदर
Very nice to hear good feeling come inside the heart
खुप छान
धन्यवाद!
मस्त कलेक्शन
धन्यवाद!
Superb.
धन्यवाद!
@@MusicalMadness-MM ati Madhur and nice
🌹🙏🌹👌रूप,रस,गंध,स्पर्श,नाद,संवेदनांचा अविष्कार!!वा!वा!! झक्कास!!कुसुमाग्रजांचा अरूणोदय”हा!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🕉️🌈
धन्यवाद!
😅😅😅😅😅
Exellent..❤❤❤❤❤❤
धन्यवाद!
Khup chhan
धन्यवाद!
नाट्यगीत आहेत चांगली पण त्यात ज्या जाहिराती मध्ये मध्ये घालून चांगल्या गाण्याची वाट लावली आहे त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.😊😊😊
Golden selections
धन्यवाद!
सुंsssssदssssर
धन्यवाद!
😊वा सुंदर छान मस्त. छान पर्वणी.😅
धन्यवाद!
खूप सुंदर 👌 अर्चना
धन्यवाद!
अप्रतिम संग्रह.
हेडफोन्स लावून ऐकत असताना नाट्यगीतांचा अर्थ उमजतो.
अपवाद शत् जन्म शोधतानाचा .
कुणी तरी हे गीत उलगडून सांगेल काय?
तात्यासाहेबतील शब्दप्रभू दिसला पाहिजे.
धन्यवाद!
Khup junya aathavaina ujala milala..Thank u. 10:51
Uttam.
गेले ते सुवर्ण दिवस
राहिल्या त्या सुवर्ण आठवणीं ! आणि शल्य ते अति दुःखद मनी!
👌🏻👍🏻👋🏻❤️💯☑️😭🙏🏻
धन्यवाद!
अमृत आहे आनंद लुटावा छान
दादा मला माफ करा परन्तु सर्वतमाका सर्वेशवरा गण गाण बिलासखनी तोड़ी या रागात आहे
धन्यवाद!
👍🙏🌹
👍
Thank u 🙏🏼
धन्यवाद!
❤❤❤💐🙏
Apartment very welland goodforallagesandweare goodtoall supekar kunda chintamniand we willhave more
धन्यवाद.
Amhi khub bhaghyawan ahot ki asle Sangeet aikayala milte
नाट्य सांगतिक मेजवानी
धन्यवाद
धन्यवाद!
❤
❤😊
धन्यवाद!
एक विनंती कि, पं राम मराठे यांची पण नाट्य गीते एकत्रित ऐकण्याचा लाभ मिळावा. 🙏🙏
धन्यवाद!
अपुर्व योग अपुर्व गाणी अपुवॅ गायक.धन्यवाद
अपुर्व गायक .
In Mandarmala also there is Last Song In Raag bhairav, Composed by Pt Ram Maratheji
१९६० ची पिढी. रंगून जाणारच.
ज्याला चव तोच अमृत पिणार
🎉❤❤🎉
खूप सुंदर नाट्य मैफिल
Please sing with Priyanka
29:00
शत जन्म शोधिताना, एक्सलन्ट तबला साथ, कोण आहे तबलावादक.
नक्की सांगता येणार नाही.
कदाचित सई बँकर असावेत. वाजवण्याच्या स्टाइल वरून.
वसंतराव आचरेकर?
मनी तोषला.
धन्यवाद!
मस्त!❤❤😅😅
@@MusicalMadness-MMछान आहे
हा अमुल्य ठेवा आहे
धन्यवाद!
❤ अप्रतिम ❤