CSC मधून विमा भरते वेळेस विमा धारकांचा एक खाते नंबर डबल सातबारा असतो आणि जेन्ट सातबारा असतो जेन्ट सातबारा यांचा विमा कशा पद्धतीने भरायचा यावर्ती एक व्हिडीओ नक्कीच बनवा सर🙏🏻🌺👍🏻
Sir maze details manaje adhar card and bank details Maharashtra madhil ahet Ani sheti karnarakat ahe tar karnatakamadhil sheti sathi maharastra che details chalatil ka?
Hello sir online form bharala, pan payment karychya veles network problem jala, tar payment nahi hou shakala. Atta form form bharala tar payment kartani te mantay already registerd. Atta kasa payment karava. Please guide sir
सर submit button vr click kelyavar , you have different ownership म्हणून प्रॉब्लेम येत आहे , plz या वर नक्की उपचार सांगा खूप वेळ माझा गेला plz सर पूर्ण सांगा 😥😥😥😥
सर एकाच व्यक्तिच वावर एका गावात सहा ठिकाणी आहे पण गट नंबर वेगवेगळी आहेत आणि जर आपल्याया एकच पावती काडायचीअसल्यास ७/१२ ऐवजी होल्डींग अपलोड केली तर चालेल का
@@GrShetiYojnaसर माझ्याकडं csc सेंटर आहे माझ्याकडून एक customer चा पॉर्म भरून पेयमेंट झाले आहे पण मला आता त्या फॉर्म मध्ये पिकाची माहिती बदलायची आहे त्या साठी के करू ते सांगा
मी 500 kb च्या आत मध्ये चारशे केबी मध्ये केली आहे समजा a नावाने फाईल सेव्ह केलेली आहे ती फाईल land रेकॉर्ड मध्ये अपलोड होती आणि तीच फाईल सोविंग सर्टिफिकेट मध्ये अपलोड होती परंतु पासबुक ऑपशन मध्ये होत नाही मी chrom हिस्टरी किलर केली मशीन बदलुन पाहिले
CSC मधून विमा भरते वेळेस विमा धारकांचा एक खाते नंबर डबल सातबारा असतो आणि जेन्ट सातबारा असतो जेन्ट सातबारा यांचा विमा कशा पद्धतीने भरायचा यावर्ती एक व्हिडीओ नक्कीच बनवा सर🙏🏻🌺👍🏻
attachment document var alyanantar preview option var click kelya nantar please add atleast one crop dakhavt aahe
sir ekach vyktiche 2 gat num astil tr ekach form madhe add karta yeil ka dusara form bharava lagto
येतात
Sar
1 shetakari che 2 Kiva 3 satbara asla tar tya Dacument kase upload karayache attach karun ka
सर्व माहीती बरोबर भरली जातेय . सर पण नाॅमिनी डिटेल्स च्या पुढे जातच नाही ये. पेज वेटींग वर येतेय. खुप try केल. Plz. Sanga sir
Sir 8A Pan aaplod karav lagat ka
Bina csc I'd ke nhi kar sakatey kya sir
ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज आहे त्यांच्या साठी काही वेगळा नियम आहे का सर प्लीज सांगा ......
Bhade patta karar cha format aahe ka ??
सर सामायिक क्षेत्र असल्यास शोईंग डेट च्या पुढे ओनरशिप मध्ये ओनर टाकायचे का मिक्स टाकायचे प्लीज रिप्लाय द्या सर
Sir aaple sarkar id varun pik vima kasa bharaycha
Scanr ne pement kru shakto ka sir
Farmer corner madhun form Bharale aahe and payment kele aahe pan Receipt Generated jali nahi Kay karava please give proper guidance
sir revert form mdhe farmer name mismatch in land record alela ahe form madhe kahich mistake disat nahi tari kai karve pl sanga
Sir check to fill as ka dakhvt ahe ya VR MLA campus hou lagl
Ya varshi cha vima bharta yete ka
Sir csc varun mahadbt varche form kashe bharache
Sir fakat 7/12 upload kela tar chalel ka
Sir pik Bima bhartana account loan ahe mazyakadun saving zale ahe chalel ka
हो
Loan चां बँक भरते
Sir samaik kshetra asel tr details jyanche takle tyanchech navavr vima yeil na
रिजिनल सरकल माज गावाचा नावच दाखवत आहे. विलेज पन तेच आहे. पंचायत पन तोच आहे चालेल का सर.
Sir maz samuhik kshetra ahe ani insured area 0 दाखवत आहे
गुरुजी
csc center वाल्याने माझा सातबारा अपलोड नाही केला.
फक्त पीकपेरा आणि पासबुक अपलोड केले आहे
तर चालेल का
Sir maze details manaje adhar card and bank details Maharashtra madhil ahet Ani sheti karnarakat ahe tar karnatakamadhil sheti sathi maharastra che details chalatil ka?
हो पण विमा कर्नाटक मध्ये भरा
Hello sir online form bharala, pan payment karychya veles network problem jala, tar payment nahi hou shakala. Atta form form bharala tar payment kartani te mantay already registerd. Atta kasa payment karava. Please guide sir
पेमेंट करा फक्त
7/12 2022 मधील कोणत्या महिन्यात तील वापरता येईल नं
Sir samaik kuth aplod karaycha
सर गुंटे मधे किंंवा एकरी टाकायचा असेल .0.40 असा आनी हेकटरी टाकायचा असेल तर कसा टाकावा आशा आहे आपन उत्तर दयाल सर.
१ हेक्टरी = १
Sir application reverted dakhvitya Kay karav?
एखाद्या शेतकऱ्याचे निधन झाले आहे ७/१२ त्याचे नावे आहे तर मुलगा विमा कुणाच्या नावे भरू शकतो
Sir digital 8अ upload kela tar chalel ka 7/12 upload karava lagel ka doni pan nahi kela tar chalel ka sir please help me
हो हे पण सांगा जास्त सातबारा असतील तर ते एकच फाईल मध्ये कमी साईज मध्ये कसे अपलोड करायचे
सर भाडे तत्वावरील शेतीच पीक विमा काढत असताना भाडे करार हा नोटरी च केलेला हवा की कसा मार्गदर्शन करा
सर submit button vr click kelyavar , you have different ownership म्हणून प्रॉब्लेम येत आहे , plz या वर नक्की उपचार सांगा खूप वेळ माझा गेला plz सर पूर्ण सांगा 😥😥😥😥
सर आमच्या इकडे म्हणताय पिक विमा भरण्यासाठी की इ पिक पाहणी करावी लागते
Amchya kade pn
सगळीकडे आहे....
dada document scan kartana kiti dpi madhe karayche
५०० kb पेक्षा size कमी असावी
@@GrShetiYojna dada mala scaning naahi karta yet 500 kb mhanje printer madhe kase select karave
please dada help me
@@bhaveshchavhan6356 200 dpi मध्ये स्कॅन करा.
Sir maje 2 form bhrle but 1 form la payment kel kahi problem tr yrnar nahi
2 gatasathi 2 form bharle tr chaltil ka
नाही एकच भरा. दोन गट add करता येते.
सर कोणत्या पिकाला किती भरना भरायचाय हा च्यारट आहे का सोलापूर ( करमाळा )
Sir akola sathi seti yojna chi mahiti dya na ...
सर रेशियो कॅल्क्युलेटर कस डाउनलोड करायचा सांगा
sir samaik shetra ky krav
sir mi form bharatana csc madhun please provide unique identification all farmers error yeto karan
Sir pik vima bhartana documents upload kele ahet print kadtana yet nahit
जय शिवराय sirji
Sir recipt कशी डाऊनलोड करायचं
Sir mazya navavar don gat ahet donhi gat yad karayeche ahet tar kase karu
व्हिडिओ आला आहे नवीन
सर आमच्याकडे 1-1 शेतकऱ्याच्या 15ते 20 सात बारा निगतात त्यापण एकदम छोटे शत्र असणाऱ्या त्याकरता डिजिटल 8/अ अपलोड केला तर चालेल का
सातबारा डिजिटली घेतला जातो त्यामुळे आवश्यक नाही
Sir 8A upload kele tar chalel ka lavakar sanga
कशामुळे
Eka 8a var 10 sarve number ahet
Sir maza form var bank account number chukla aahe. Aata kay karave?
Sir csc cenrar new id kashi ghutche yachayvar video banwa
आहे ना
चॅनल वर how to Play list पहा
Farmer login karun pik nodni hot nahi
सर 8 अपलोड केला तर चालेल का
सहमिक उतारा असेल तर समती पत्र उतऱ्या सोबत upload करायचे का
याला रिप्लाय पाहिजे साहेब
Document chi size kitti thevavi
पीक पेरा स्वय: घोषित चालतो का..
रिविनल सरकल मनजे काय सर please repley
महसूल मंडळ
सर एकाच व्यक्तिच वावर एका गावात सहा ठिकाणी आहे पण गट नंबर वेगवेगळी आहेत आणि जर आपल्याया एकच पावती काडायचीअसल्यास ७/१२ ऐवजी होल्डींग अपलोड केली तर चालेल का
कशासाठी अस करता
जय जिजाऊ जय शिवराय
Van patr चालेल ka
sir sammati part kuthe upload karayach asato
सातबारा सोबत
सर अगोदर ई पिक पहानि भरायची का व पिक विमा
7/12 cha apload kela tar chalel ka 8a apload karave lagel.
कोणते पण एक चालते
सर जुनी डिजिटल सातबारा असेल तर चालेल का
3 महिने
8 अ चालतो का 7/12 येवजी
पावती प्रिंट कशी निघते मिक्स क्रॉपिंग ची 🙏
Sir सातबारा वर पेरा कोणता सालाचा असणे आवश्यक आहे 21-22 की 22-23 नसेल तर करता येईल का
गरज नसते त्याची पीक पेरा घोषणापत्र जोडा
Mix croping madhe ratio kasa kadaycha
व्हिडिओ अवश्य पाहा
sir ladki bahin cha video taka plz
Sir pik pera upload mandatory ahe ka
Ho
Sir mi upload nahi kela , application submitted zhalay. Kahi problem hoil ka?
सर पीक पेरा सेपरेट अपलोड करायचा आहे का
पीक विमा भरताना चूक झालेली आहे तर ती दुरुस्त कशी करावी
पेमेंट केली नसेल तर नवा भरा
केलं असेल तर कंपनी कडे संपर्क
सर पीक विम्याच csc commision किती मिळेल
४%
crop ratio upload Kara sir
2020 मिळेल का सर बीड
सर पीक विमा भरल्या नंतर त्या फॉर्म ला एडिट करता येते का ?
हो अपडेट पहा नवीन
@@GrShetiYojnaसर माझ्याकडं csc सेंटर आहे माझ्याकडून एक customer चा पॉर्म भरून पेयमेंट झाले आहे पण मला आता त्या फॉर्म मध्ये पिकाची माहिती बदलायची आहे त्या साठी के करू ते सांगा
Reject करा नवा भरा व्हिडिओ आहे
Payment zalyas फॉम् रिजेक्ट होत नाही की
सर मी फार्मर कॉर्नर मधून विमा भरणेचा प्रयत्न केला,परंतु land व crop डिटेल भरल्या जात नाही...?
Maja pan aasacj problem yet aahe
सर नुसता आठ अ अपलोड केला तर चालेल का
अज्ञान पालका चा विमा पालकाच्या नावाने भरायचा का अज्ञानच्या नावाने
अपाक च्या सातबारा
आणि अकाउंट नंबर कुणाचा वापरायचा,अज्ञान पालक चा अकाउंट नंबर नसेल तर
Aadha verify hot nahi Aahe.
आधार नंबर टाकल्यावर Verify होत नाही फेल्ड दाखतय त्यामुळ फॉर्म पुढे सरकत नाही
माहिती मॅच होत नसेल
सर साईड ओपान होत नाही
उतारा किती जूना असु नये
३ महिण्यपेक्षा जास्त
सर सेवा & नेक्स्ट होत नाही
How to claim
th-cam.com/video/wzbmLAErNyM/w-d-xo.html
file size should be less than 500kb error fasal bima yojana in maharashtra
Bank pass book problem yeto ahe
५०० kb पेक्षा कमी ठेवा
500kb कमी आहे तरी पण प्रॉब्लेम येतो आहे बरेचसे सीएससी धारक प्रॉब्लेम आहे
मी 500 kb च्या आत मध्ये चारशे केबी मध्ये केली आहे समजा a नावाने फाईल सेव्ह केलेली आहे ती फाईल land रेकॉर्ड मध्ये अपलोड होती आणि तीच फाईल सोविंग सर्टिफिकेट मध्ये अपलोड होती परंतु पासबुक ऑपशन मध्ये होत नाही मी chrom हिस्टरी किलर केली मशीन बदलुन पाहिले
Sir 7 /12वर पीक पेरा नसेल तर विमा भरता येत नाही अशी माहिती येत आहे
चूक आहे तुम्ही काल च अपडेट पाहिलं नसावं
Sir mobile varun होत नाही
Desktop mode select करा
Last date kiti ahe sir
३१ जुलै
@@GrShetiYojna धन्यवाद
सर विमा काढताना सातबारा आणि आठ ऑनलाईन चालेल चा चालेल का
पीक विमा भरत असताना पिकाची दिनांक येत नाही
सर नुसत पासबुक आणि पिकपेरा अपलोड केला तर चालेल का कारण या अगोदर आपण फक्त पासबुक आणि पिकपेरा अपलोड करत होतो
सर 7/12 अपलोड करणे बंधनकारक आहे का
मी upload केलेले नाहीत
Reply nakki द्या sir
Sir to Navin KCC cha option Kay ahe
Navin nahi जुनाच आहे
व्हिडिओ आहे
Sir pik pera namuna
7/12अपलोड करायचं का 8अ
७ १२
Sir satbara sadha ka digital upload karava
कोणताही करा for view नका
पिक विमा भरूण पैसे येत नाही
आता भरू नका मग दादा ऐच्छिक आहे
सर फक्त 8 अ अपलोड केला तर चालेल का
Sir 7/12 च्या ऐवजी 8 अ अपलोड केला तर चालणार नाही का
Desina
Payment kartana
Error yet aahe
Error Code: 825
invalid_product_pricingError ID: generic
Sir form save kasa karycha print nahi kadhta