एक अर्ज व 3 गॅस सिलेंडर मोफत | Ladki Bahin Yojana 3 गॅस Update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- लाडकी बहीण झटक्यात 3 गॅस मोफत मिळवा फक्त 2 मिनिटाच काम करा | Ladki Bahin Yojana 3 गॅस Update
🔥 लाडकी बहीण योजना 2023 चा खास टॉपिक: झटक्यात 3 गॅस मिळवा! 🔥
या व्हिडिओमध्ये, तुम्हाला बतावणार आहोत की कसे फक्त 2 मिनिटांच्या कार्यामध्ये तुम्ही आपल्या गॅस कुटुंबासाठी 3 गॅस मोफत मिळवू शकता. सहजतेने प्रक्रिया समजून घ्या, আচुता सूचनांसह जोखीम टाळा! 💥 या संधीला हजर करण्यात पार्श्वभूमी मिळवा आणि समजून घ्या की कैसे आवेदन करायचं आहे आणि योजनेचा फायदा कसा घेता येईल. उपलब्ध अधिकारांवर स्पष्टीकरण मिळवा! 💡 लाडकी बहिण हा आपल्या प्रत्येक गृहनिहितासाठी आवश्यक बदल आहे. मंडळी, जुडा! आणि कौशल्य विकसित करून खालील लिंकवर click करा. #LadkiBahin #GasFree #Yojana2023
#LadkiBahinYojana #DiwaliBonus #NewsUpdate
#LadkiBahin #FinancialAid #SistersSupport 💖💸
#लाडकीबहीणयोजना #सरकारीयोजना #योजना अपडेट
#लाडकीबहीणयोजना #भाषण #दिवसाचीतारीख
Ladki Bahin, Ladki Bahin Yojana, CM Ladki Bahin Yojana, ladki bahin yojna, ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra, mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply, majhi ladki bahin yojana online apply, ladki bahin yojana application last date, ladki bahin yojana form kasa bharaycha, majhi bahin ladki yojana maharashtra, mazi ladki bahin yojana online apply, ladki bahini yojana new update, ladki bahini yojana maharashtra, ladki bahini yojana documents
ladki bahin yojana, ladki
bahini yojana new update, ladki bahini yojana documents
Ladki Bahin, Ladki Bahin Yojana, Chief Minister Ladki Bahin Yojana, ladki bahin yojna, ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra, mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply, majhi ladki bahin yojana online apply, ladki bahin yojana application last date, ladki bahin yojana form kasa bharaycha, majhi bahin ladki yojana maharashtra, mazi ladki bahin yojana online apply, ladki bahini yojana new update, ladki bahini yojana maharashtra, ladki bahini yojana documents
आर्थिक मदत, Ladki Bahin Yojana, योजना लाभार्थी, सरकारी योजना, महाराष्ट्र योजना, लाडकी बहीण योजना, सामाजिक योजना, महिला कल्याण, महिला विकास, लाडकी बहीण 2023, शालेय शिक्षण, Ladki Bahin 3 हप्ता, लाडकी बहीण अपडेट, लाडकी बहीण तारीख व वेळ, योजना माहिती, लाडकी बहीण लाभ, योजना 3 हप्ता, महिला सशक्तीकरण, महिलांसाठी योजना
#LadkiBahinYojana #3rdHaptaDistribution #YojanaUpdate #WomenEmpowerment #FinancialSupport
ladkibahin3rahapta
#LadkiBahinYojana #SocialWelfare #GovernmentSchemes
#लाडकी_बहिण_योजना #महिला_सामर्थ्य
धन्यवाद सर माहिती सागितल्याबद्दल
नमस्कार सर्व माहिती समजली साहेब धन्यवाद.
ग्यास विषयी माहिती समजली
खूप खूप धन्यवाद दादाश्री 🚩🙏
धन्यवाद दादा 🙏 खुप छान माहिती सांगितली 🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
Tumchi mahiti.smjli.sir.thanks
Dhanyavad 🎉
माहिती समजली
धन्यवाद भाऊ खुप छान महिती मिळाली
छान माहिती दिली आहे भाऊ आभारी आहोत
धन्यवाद
छान माहिती दिली सर धन्यवाद
Dhanyvad bhau
छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद साहेब
Khup chan mahiti dili
माहिती समजली दादा धन्यवाद 🙏🙏
छान माहिती.पूर्ण समजले फक्त गॅस एजन्सीवाल्यांनी काही अडवणूक नाही केली पाहिजे!!
Sir tx sir tuhchi sarv mahiti mala samjli ahe khup chhan guideline kel sir tuhmi ..
Thank you sir
🙏
धन्यवाद दादा
Thanku bhai paise, aly majhy
Thank u so much
Bahut bahut dhanyvad bhai aap acchi acchi baten batate Ho
I UNDERSTAND Say information
Transfer sathi paise bharawe lagtil ka...amchya agency wale mhantay 1100 rs.bharle ki mr.chya navavarch mazya navavar hoil
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर
तुम्ही खूप छान माहिती देता सर त्याबद्दल धन्यवाद पण आमच्या एकही हप्त्याचा पत्ता नाही तर गॅस कसं भेटणार
फार छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं धन्यवाद
ही प्रोसिजर ऑनलाईन करता आली पाहिजे गॅस एजन्सी वाले परेशान करतात आणि वाढव पैसे घेतात
Dhanyawad sir
खुप छान माहिती दिली आहे या बद्दल धन्यवाद सर
Thank you Sir 🙏😊kal sarv sagitlyal 🤗 bagu mg ata try karun🙄
👍👍👍
गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे अन्नपूर्णा योजना चा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि केव्हा भरायचा आहे त्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात
आम्हाला पण ही पाहीजेत
Annpurna Yojana kaun kaun se Karya Patra laptop
Ho sanga
😊😊
सजली आहे खुप छान❤❤
Naic
गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे मला गॅसची सबसिडी भेटली आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि केव्हा भरायचा आहे त्याची मुदत काय आहे आणि अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरून भरणे गरजेचे आहे का
Yes
दादा खूप सुंदर माहिती समजावून सांगितली. सरकारची GR Copy द्या ना. म्हणजे गॅस एजन्सीला दाखवता येईल.
धन्यवाद दादा
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे सर त्या बदल धन्यवाद पण आमचा एक ही हक्ताचापत्ता नाही तर गॅस कसं भेटणार साहेब
फक्त केवायसी वर गॅस कनेक्शन ट्रान्स्फर होईल का ?
Sir ami 3 bhau aahe amchakade regular gas aahe pn Amala ujavala gas yojana bhetel ka
Mazhe Sasryanchya navavr aahe gass mag kay karave sir
Chaan
Sir maze sasre varlele aahet tr sunechya navane gas honar ka
Amacha cunexn band padal hot tyamule amhi navin kelay. Amhala milel kay
Sir reshan cardaci fod attahi Keli tar hi yojna milel ka
मुंबई वाल्यांना फॉर्म निघाले का कसे व केव्हा भरायचे अंतिम तारीख कोणती
Aai varlyavar bhavacya nave karayala 1500 ghetale ani ata punha transafar la kiti dyayache.
Mazya sasuchya nave cylinder aahe. Annapurna yojna milu shakte ka mala.
Mere 815 aaye he tnx dada
सर माझी सरकारला एक विनंती आहे की सरसकट बहिणी चया खात या मध्ये अन्न पूर्ण योजनेचे पैसे दया कारण गेस एजन्सी वाले ई केवायसी बंद आहे असे सांगतात आणि आॅनलाईन पण होत नाही
बरोबर आहे सर ekyc बंद आहे असे सांगतात मग योजनाचा लाभ कसा मिळेल
Gr. Pathava
Sir aata gas transfer krta yeil ka aani tya sathi agency t kiti kharch yetoh
केवायसी स्कीम निघायच्या अगोदर केलेली आहे नंतर करावी लागेल का अजून
सर लाडकीबहीण हे पात्र
आहे असे असल्याने आम्ही गँस मिळेल का
Gas connection transfer karayacha
transfer karnya sathi pause bharave lagtat Kay karaych
Ok
Sir, keyse abhe nhe ho rhe hi kaneksn mere name pa hi
मी माझ्या नावावर गॕस आहे तर मी मिसेस च्या नावानी करायला गॕस कंपनी मधे गेलो होतो तर ते बोलतात की तुम्ही 60वषॉचे होईल तरच गॕस मिसेस च्या नावानी होईल नाही तर नविन कनेक्शन मिसेस च्या नावाने घ्या लागेल तर काय कराय चे
व फॉम कुठन घ्यायचे व कुठे भरुन द्यायचे आहे ते सागाल सर मेसेज करुन
मी नागपुर वरन बोलतोय
Ho asch sangtat gas agency vale
मुंबई मद्ये तर मृत्यू झाल्या नंतर च होईल बोलतात😂😂😂😂
gas connection purushyachya navavar ahe te .transfer karnyasathi documents ky lagtat
Sir jyanch adharcard maherch aahe tyani Kashi kyc karaychi
सर मी एप्रिल मध्ये के वासी केली आहे तरी अजु न करावा लागे ल का
Namaskar dada mala gas valyanni kyc form dila nahi bolle ki 15 divasa nanter ya gas mazyach navaver ahe mag nanter he yojna band zali ter???? Pan ladki bahin yojneche 3 hafthe alyabaddal dyannyawad 🙏🙏
Sir sasra warranty Tari hi gas agency gas navavar Narayana tyaar nahi transfer fee Rs.4727 sangatayat .
What to do.?
योजना खूपच छान आहे पण आम्हाला गॅस योजना चे पैसे ,म्हणजे सबसिडी मिळत नाही कृपा करून पर्याय सांगा २/३ वेळा ekyc केलेली आहे
अलका कारभारी चव्हाण नेवासा ज्ञानेश्वर गॅस, पावन गणपती समोर नेवासा
महिलेच्या नावावर कनेक्शन करणं गरजेचं आहे का
अहो सर हे गॅस एजन्सी चे लोक महिल्याच्या नावावर कनेक्शन करण्यासाठी 800 पासून 6000 पर्यंत घेत आहे काय करावे पैसे देयालाच हवे का आणि किती, उज्जवल गॅस चे कनेक्शन घेण्याचे झाल्यास कसे मिळेल कुठे मिळेल अरहजा करायचा असल्यास कुठे करायचा कृपया मार्गदर्शन लवकर करावे धन्यवाद😊❤
Octobar mdhay kyc kru shacttat ka
मला समजली सर माहीती 🙏🙏
Nashik che hp agency vale tayar hot nahi .flat e kyc karun ghetat .
⛔️ लाडकी बहीण योजना चा फॉर्म ऑक्टोबर 2024 मध्ये कसा भरायचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कृपया सांगावे व्हिडिओच्या माध्यमातून कारण अजून पर्यंत बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत 🙏
जर एखाद्या घरी70 वर्षे वयाच्या विधवा स्त्रीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल आणि तिच्या घरातील स्त्री लाडकी बहिण साठी पात्र ठरली असेल तर त्याच्या बाबतीत काय होईल त्यांना अन्नपूर्णा गॅस योजनेत लाभ मिळेल कि नाही
3000 हजार रुपये नाही आले दिवाळी चा बोनस अहमदनगर जिल्हा गॅस सिलेंडर ची सबसिडी नाही आली
Me 15 Devasapurvi Mazya Navavar Gas Calendar karun ghetala. Aaj K Y C pn karun ghetali. Mag ata melel ka 3 Calendar che Pice? 😮😮(pune Jelha pimpri Chenchavad kharalvadi post office madhye aalte Ladkya Bahineche pice) Arati Rajiv Parale😮
Bonus pn nahi aala
पुरुष च्या नावावर उज्वला योजना चा गॅस नसेल तर भेटेल का
Gas tasfar karun dayt nahi ya sati kay karavay
माझ्या कुटुंबात सासरे च्या नावावर आहे गॅस कनेक्शन आहे तेव्हा आमचे एकत्र कुटुंब होते आता विभक्त आहोत रेशनकार्ड पण दोन वर्षे होऊन गेले वेगळे आहे तर मी लाडकी बहीण लाभार्थी आहे तर सासरेच्या नावावरील गॅस कनेक्शन माझ्या नावावर करता येईल का ट्रान्स्फर प्लीज सांगा
Sir maza sasaracha navavar gas aahe tar kam hoil ka
document gheun HP office la jayach aani KYC kayachi yevdh h na
Maje rashan card band ahe mala 3gas betatil ka
Annapurna yojana link send kara
माहिती छान आहे पण गॅस एजन्सी वाले सांगतात की ही योजना उज्वला गॅस धारकांसाठी आहे. माझी सरकारला विनंती आहे की गॅस एजन्सी वाल्यांना सहकार्य करायला विनंती करा गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे.
Transfer kiti divsat honar
Gas transfer कसे करावे ते सोपे करून सांगा
Sir amchyakade ration card nahi amhi form bharu shkto ka
Sir,mere,bivi,ke,Naam,paBafat,gyas,hai,to,Hume,y9jna,milenga,kya
Gas वाले फार्म भरलेला घेत नाही... कशा पद्धतीने अनुदानित फ्री गॅस कसे मिळेल.. तसा GR काढला पाहिजे अजून पैसे मिळाले नाही व एक पण सिलेंडर भेटला नाही.. गॅस कनेक्शन वाले ग्राहकाला थोडीसुद्धा दाद देत नाही सेक्स स्कीम आहे असे टोटल एजन्सी वाले बोलतात यांच्यावर कशी कारवाई करावी ते सांगा म्हणजे ईमेल टाकून कारवाई करता येईल
Sir maji Hp gas ahe pn me kyc keli ahe pn mala ajun paise nahi aaly
Gas card majhya navryacha navi aahe mag bhetnaar ka
आमची केवायसी दोन महिने आधीच गॅस वाल्यांनी घरी येऊन केली आहे तरीही आजुन पैसे आलेले नाही.पैसे आले तर ते कसे ओळखावे
दादा मला आजून एकपण हफ्ता आला नाही आजून तर दुसरया गिफ्ट ची कसी वाट बघायची आजून एकपण हफ्ता आला नाही 2 सितंबर फाॅम भरलाय
दोन कुटुंबांचा एकत्र रेशन कार्ड असेआहे फोड करुन नवीन रेशनिंग कार्ड बनवायला काय करावे लागेल अऑनलाईन होईल का
..ग्यास चे 805 रुपये कालच मिळाले बिना kyc चे.. Thanks
Tumhi konta farm harla hota
Tumhi kunta from bhrla huta
Maze gas conection ujwala cha aahe pan sasuchaa navache aahe tar mi kya Karu te sagaa Karan saasu maza sobat Rahat nagit
सर मी स्वता विकत घेतला आहे दहा वर्षापुर्वी मग काय कराव
K Y C kerna hy mere ko
gas connection navaavar karynasathi 1000 rupay charges sangatat. gas ajensi wale.. tar kay karave... te sanga dada...
ई केवायसी ओन लाइन होते काय कारन गेस एजेन्सी कडुन कर्मचारी त्यानी मोबाईल मधुबन करुनदीली हे बरोबर आहे का सांगा